जय श्री माताज़ी अंक । 0 श्री निर्मता देवी नमो नमः मि कऊ ं तुम्ही एक दिवस अन्न प्राशन करणार नाही तुम्ही एक दिवस झोप घेणार नाही तुम्ही एक दिवस कामाला जाणार नाही रोज करता ते सर्व काही तुम्ही एखाया दिवशी करणार नाही पण ध्यान मात्र तुम्ही रोज केलेच पाहिजे - शर माताजी पा 1. सकाळची प्रार्थना . मी जे व्हावे असे तुला वाटते ते मी या दिवशी व्हावे मी जे बोलावे असे तुला वाटते ते मी या दिवशी बोलावे या विराटाचा सार सर्वस्व मी आज व्हावे - माझे विचार हे आत्मसाक्षात्कारी व्यव्तिचे विचार असावेत. सर्व मानवजातीबद्दल आज माझया मनांत प्रेम असावे. श्री माताजी, माझया हृदयात आणि माझया मनांत आपण वास्तव्य करावे. प्रार्थना - आई, कृपावंत होऊन माझया हृदयांत ये. माझे हृंदय मला स्वव्छ क दे कारण तिथे तूं आहेस. तुझे पदकमल माझया इृदयांत असू दे- तुझया पदकमलांची पुजा माझया हृदयांत होऊं दे. मला संभ्रमात ठेवू नको- मायेपासून मला दूर ने- मला वास्तवर्तेत राहूं दे. वरवर देखच्याची चकाकी काढून घे. माझया हृदयांतील 'तुझया पदकमलांचा आनंद मला उपभोगू दे. तुझे पदकमल माझया हृदयांत मला पाहूं दे- श्री माताजी 2. ध्यानासंबंधी श्री माताजींचा उपदेश बसा, योडा चहा घ्या, सकाळी उठून तुमचे रुनान करून घ्या बोलू नका- सकाळी बीलू नका बसा ध्यान करा कारण त्यावेळेस दैवी किरणे येतात. सुर्य नंतर उगवती त्याप्रकारे पक्षी उठतात. त्याचप्रकारे फुले उठतात. ते सर्व त्यामुळे जागे होतात आणि जर तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला समजेल की सकाळी उठल्यामुळे तुम्ही कमीत कमी दहा वर्षांनी तरूण दिसता. खरोखर सकाळी लवकर उठणे ही इतकी चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर आपोआप तुम्ही लवकर - हे उठण्याबद्दल झाले . झोपण्याबद्दल मी सांगण्याची गरज नाही कारण ते तुम्ही करू झोपला शकाल . मग सकाळच्या वेळी तुम्ही नुसतंे घ्यान केले पाहीजे. ध्यानामध्ये स्वतःचे विचार थांबविण्याचा प्रयत्न करा. माझा फेटो उघडया डोळयांनी पहा आाणि तुमचे विचार धांबतात है पहा· तुमचे विचार तुम्ही थांबविले पाहिजेत. नंतर तुम्ही ध्यानांत जाता. तुमचे विचार धांबविण्याची सोपी गोष्ट म्हणजे "लॉडर्स प्रेयर" कारण ती हिथिती आजेची आहे. म्हणून सकाळी तुम्ही "लॉडर्स प्रेयर" किंवा श्री गणेशाचा मंत्र आठवा ते सारखेच व आहेत किंया "मी क्षमा करत" असंही तुम्ही म्हणू शकता त्याने कार्य साधतं मग तुम्ही निर्विचारांत असतां- आतां तुम्ही ध्यान करा. त्यापूर्वी ध्यान नसते त्यापूर्वी ध्यान नसते, तेव्हा विचार यैत असतात किंवा, "मला चहा घ्यायचा आहे", "मी काय करू, आता "मी काय कैले पाहिजे" "हा कोण आहे, तो कोण आहे" हे सर्व चालू असतं म्हणून प्रथम निर्विचार जाणिवेत याः मग अध्यात्मिमकतेची वाढ होते निर्विचारानंतर त्याजरयी नाही- हे प्रत्येकाला कळले पाहिजे, तर्कशास्त्राच्या पातकीवर तुम्ही सहजयोगांत वाढू शकत नाही. म्हणून पहीली गोष्ट म्हणजे तुमची निर्विचारतेची स्थिती सिध्द करा. तरीही तुम्हाला थोंडेफार चक्ांमधील अडधळे जाणवतील त्यांना नसते विसर्न जा विसरून जा. . आता तुमचे समर्पण चालू करा. आतां एसवादा] चक्रावर पकड असेल तर असे म्हटले पाहीजे "आई" है मी तुला समर्पित करता. हया सगळ्या गौष्टी करण्यापेक्षा नुसते असे म्हणायचे. समर्पणाबदद्ल तर्क करीत बसावयाचे नाही. अजूनही तुम्ही तर्क करीत, काळजी करीत असाल" गी है का करावे, अशी तर ते कधीच कार्यान्वीत होणार नाही. जर तुमच्याकडे निर्गल प्रेम आणि हुदयांत पवित्रता असेल तर ती सर्वात उत्तम गोष्ट आहे. हे करणे म्हणजेच समर्पणः सर्व काळज्या तुमच्या आईवर सोडा सर्व काही आईवर सोडा पण अहंकाराने भरलेल्या समाजाला "समर्पण" ही एक गोष्ट प्र कठीण आहे. हे बोलण्यासांठी सुध्दा मला धोडीफार चिंताच वाटते पण तुमच्या मनांत काही विचार येत असतील किंवा एखादया चकाला पकड असेल तर नुसते "समर्पण" करा. चके साफ झालेली तुम्हाला दिसतील-सकाळच्या वेळी 3. हे कर, ते कर, असेडी करीत जाऊ नका सकाळच्या बेळी तुमचे हात कार हलवूं नका- ध्यानामध्ये तुमची बहुतेक चके साफ झाल्याचे तुम्हाला समजून येईल- तुमचे प्रेम तुमच्या इदयात ठेवा. नुसता प्रयत्न करा आणि तुमचा गुरु हृदयात, त्याच्या आंतल्या गाभा-यात ठेवा. हृदयात प्रतिष्ठापना झाल्यावर पूर्ण भवक्ति व अध्धेने आपण त्याला वदन केले पाहीजे साक्षात्कार प्राप्त झाल्यावर जे काही तुम्ही करता, ती तुमची कल्पना सुध्दा स-या ज्ञानाने प्रकाशित झाली आहे. म्हणून तुमची आई, तुमचा गुरु याच्या चरणकमलांवर तुम्ही विनय झाला आहांत अशाप्रकारे स्वत:ची योजना करा. आता ध्यानासाठी योग्य अशी मन स्थिती मिळावी, किंवा तसे वातावरण मिळावं अशी याचना करा ध्यान म्हणजे देवाशी एकात्म साधणे परमपूज्य श्री माताजीबरोचरचे घ्यान जृडीकॅम्प येथील संमेलन |8 जुन ।988 कृपा करून सर्वांनी डोळे बंद करा सर्वांनी डोळे बंद करा. आता, जेव्हां आपण जाहीर कार्यक्रम करतो त्यावेळी सभामंडपात आपण जसे ध्यान करतो त्याप्रकारे आता आपण ध्यान करणार आहोत. आपण डाव्या बाजूवर काम चालू करु या डावा द्वात माझूयाकडे करा. प्रधम तुमचा आत्म्याचे वास्तव्य आडे म्हणून हात तुमच्या हृदयावर ठेवा. हृदयात शंकराचे वास्तव्य आहे. तुम्हाला प्रथम आत्म्याचे आभार मानले पीहजेत कारण तुमच्या चित्तामध्ये त्याने प्रकाश आणला आहे . याचे कारण तुम्ही संत आहात. आणि तुमच्या हृदयात आलेल्या प्रकाशामुळे सर्व जग प्रकाशित करावयाचे आहे म्हणून आतात तुमच्या हृदयात तुम्ही प्रार्थना करा माझ्या दैवी प्रेमाचा प्रकाश जगभर पसरू दे.तुमचे देवाशी संधान साधले गेले आहे तुम्ही जी इच्छा कराल त्याप्रमाणे होईल, पूर्ण आत्मविश्वास, समज व प्रामाणिकपणा यांनी प्रार्थना करा पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे ठेवा आता इथे तुमच्या आता तुमचा उजवा हात पर्मचे केंद्र आहे. इथे अशी प्रार्थना करावयाची विश्व निर्मला धरमाचा प्रसार सा-या जगात होऊ दे. आमच्या धार्मिक जीवनामधून, आयुष्यातून लोकांना प्रकाश दिसू दे- आमच्या सरकमाग्गी लोकांना है दिसू दे ज्यामुळे त्यांच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडेल हितकर उच्चतर जीवन त्यांना लाभेत व प्रगतीची इद्छा होईल असा विश्व निर्मला धर्म त्यांना स्वीकार दे. आता तुमचा उजवा हात पोटाच्या खालच्या बाजूला डावीकडे ओटी पोटावर ठेवा. दाबून घरा- हे शुध्द वियेचे केंद्र आहे. इथे तुम्हाला असे म्हणायचे आहे . सहजयोगी असल्यामुके आमच्या आईने दैवी कार्य कसे चालते याची पूर्ण कल्पना आम्हाला दिली आहे . आम्ही समजू शकू व घारण करू शक ते पूर्ण ज्ञान व मंत्र आम्हाला दिले आहेत त्या सर्वाचेि पूर्ण ज्ञान आम्हाला सर्वांना असू दे. मी असे पाहीले आहे की माणूस नेता असता तर त्याच्या बायकोला सहजयोगाचे पक अक्षरही ज्ञान नसते त्याबद्दल नव-याला काही माहीतही नसते मला या ज्ञानामध्ये पारंगत व विशेषज्ञ होऊ दे. म्हणजे मी लोकांना आत्मसाक्षात्कार प्रदान करू शकेन दैवी नियम, कुंडलिनी म्हणजे काय, चके म्हणजे काय है त्यांना समजावू शकेन- ऐेहीक गोष्टीपेक्षा माझे चित्त जास्त सहजयोगाकडे असू दे. आता तुमचा उजवा हात पौटाच्या वरच्या बाजूला ठेवून डोळे बंद करा. आता डाव्या हाताकडील बाजूला दाबा आईने मला आत्मा दिला आहे. आणि मता माझा स्वत:चा गुरू आत्मा हा आहे. मी स्वत: चा मालक आहे- भ्रष्टाचार नसू दे. माझू्या स्वभावामध्ये सभ्यता असू दे. असू दे. माझ्या बागण्यांत औदार्य इतर सहजयोगीविपयी प्रेम व ममता असू दे. मी नुसता दिमाख दाखवू नसे पण ईश्वरी प्रेम व कार्य याबददल ससोल ज्ञान मला असू दे . जेव्डा लोक माझूयाकडे येतील त्यावेळी त्यांना सहजयोगाबद्दल मी सांगू शकेन व हे अपूर्व ज्ञान, प्रेम व दया बुध्दीच्या योगे मी त्यांना प्रदान करु शकेन: आता तुमचा उजवा हात हृदयावर ठेवा. इधे तुम्हाला आनंदाच्या सागराची क्षमेच्या सागराची जाणीव झाली. आपल्या आईची क्षमा करण्याची अमर्याद क्षमता समजली यावद्दल परमेश्वराचे आभार मानायचे आहेत . माझे हृदय विशाल होऊ दे आणि पूर्ण विश्व वेदून टाकू दे. माझ्या प्रेमांतून ईश्वराच्या नावाचा प्रतिध्वनी येऊ दें- मान व सांदा यांच्यामधील कोप-यांत डावीकडे विशुष्दीच्या आता तुमचा उजवा हात, ठिकाणी ठेवा. दोषीपणाच्या सोटया भावनेच्या आहारी भी जाणार नाही कारण हे सर्व मिथ्या आहे हे मला माहीत आहे - 5. माझ्या चूकांपासून मी पळ्वाट शोधणार नाही तर त्यांना तोंड देइन व त्यांना समूळ नष्ट करीन इतर्रांच्या चूका मी शेधणार नाही. पण माझूया सहजयोगाच्या ज्ञानाला अनुसरू्न त्यांच्या चुका मी काढून टाकीन दुस-यांच्या चुका गुपचुन सुधारण्याचे अनेक मार्ग आपल्याकडे आहेत. पांच्या माझी सामूहीकता इतकी उच्चतेला पोहोचू दे की पूर्ण सहजयोग ही माझी स्वतःची मुलै, स्वतःचै कुटुंब , स्वतःचे घर, स्वतःचे सर्व काही होऊ दे . आम्हा सर्वांची पकच आई आहे. त्यामुके मी पूर्णत्वाचा एक भाग , अंशा आहे ही संवेदना पूर्णपणे माझ्या अंतर्यामी असू दे. पूर्ण विश्वाचे काय प्रश्न आहेत हे समजून घेऊन माझ्या इच्छा ववितने ते सोइव्णे याबदूदल मला आस्था असू दे- जगाचे प्रश्न माझ्या हृदयाने जाणून घ्यावेि व ज्या कारणांमुळे ते निर्माण झाले त्यांचा समूळ नाश नैसर्गिकरित्या व्हावा- या सर्व प्रश्नांच्या मुलभूत तत्यापर्यंत मला पोहोचू दे आणि माझ्या सहजयोगाच्या शवितिने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न क दे. आता तुमचा उजवा हात कवाकावर आडवा ठेवा आता इथे तुम्हाला प्रथम म्हटले पाहिजे जै सहजयोगात आले नाहीत त्या सर्वना मी ज्षमा केली पाहीजे जे कडेला आहेत, जै येतात आणि जातात, जे आंतवाहेर उडया मारतात त्यांना मी क्षमा करतो. पण सर्वप्रथम आणि आधी सर्व सहजयोग्यांना मी क्षमा करतो कारण ते माझूयापेक्षा चांगले आहेत. मी एक्टाच सर्वारया चुका शोधू पाहातो पण मी सर्वात खालच्या टोकाला आहे आणि मला त्यांना क्षमा केली पाहिजे कारण मला अजून खूप पुढे जायचे आहे है मला समजले पाहीजे . आता मी खूप साली आहे. मला स्वत ःला खूप सुधारावयाचे आहे . ही विनयशीलता आपल्यामध्ये आली पाहीजे महणून तुम्हाला इथे असे म्हणायला हवे माझ्या हृदयांत सरीसरी नम्रता असू दे. दोमिकता नको. ही क्षमेची भावना कार्यान्वित करा. ज्यामुळे सत्य, सहजयोग व परमेश्वर यांना मी वंदन करेन आता तुमचा हात डोक्याच्या मागी . आणि लि बाजूवर ठेवा. डोके मागे कलते करा आता असे म्हणा - श्री माताजी, आत्तापर्यंत ज्या काही चुका आम्ही केल्या आहेत, आमच्या मनांत ते चूकीचे विचार येतात, जी सुद्रता तुमच्याबाबत आम्ही दासविली आहे, आम्ही तुम्हाला अनेक 6. प्रकारे जो त्रास दिला आहे, आव्हान केले आहे त्याबदूदल आम्हाला क्षमा करा. तुम्ही क्षमा मागितली पाहीजे तुमच्या बुध्दीने मी कोण आहे हे कळले पाहिजे- तुम्हाला मला तुम्हाला परत परत सांगण्याची पाळी येता नये. सहस्त्रारावर नाही. सहस्त्राराबर तुम्ही माझे आभभार मानले पाहीजेत तुमचा हात सहस्त्रारावर ठेवाः सात वेळा फिरवा. सात वेळा माझे आभार माना- श्री माताजी आत्मसाक्षात्कार दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. श्री माताजी आम्ही किती महान आहेोत है आम्हाला समजावून दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. सर्व दैवी आशिर्वाद आफल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्हाला आम्डी जिथे होतो त्याच्या खूप वर नेल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्हा ला] आधार दिला, सुचारणा केल्या, आम्हाला ठीक केले याबदृदल आम्ही आपले आभारी आहोत: आणि शेवटी परत एकदा आम्ही आपलै आभारी आहोत कारण तुम्ही या पृथ्वीवर आलात, जन्म पेततात, आम्हां सर्वासाठी इतके काम करीत आहात- दाबून धरा आणि जोरात फिरवा. आता हात खाली घ्या. डोकी अजूनही गरम आहेत तर आता स्वतःताच चांगले बंधन देऊ या आईच्या वंधनामध्ये स्वतःला डावीकडून उजवीकडे पैऊ या एक चांगल्या त-हेने तुम्ही काय आहात है समजून घ्या. तुमची वलये काय आहेत आता दूसरे, आता तिसरे, आता चीथे, आता पाचवे, आता सहावे, आता सातवे जाता तुमची कुंडलिनी बर करा, हळू अगदी हळू, तुम्हाला है अगदी हळू केले पाहिजे आता डोके मागे घैऊन गाठ बांधा एक गाठ, दूसरी गाठ : आता अगदी हळू कर या तुम्ही संत आहात व्यवस्थित करा. घाईत नको डोके मागे करा. तिथे दोन गाठी बांधा- एक आणि ग दान आता परत तिसरे करू या आता तिस-याला तुम्हाला तीन गाठी बांधायला हव्यात खूप सावकाश करा. अगदी हळू आता व्यवस्थित करा. आता तुमची व्हायेशन्स पहा. तमची व्हायब्रेशन पहा, अशाप्रकारे, सगळ्या मुलांनी अशी व्हायङ्रेशन्स पहा. हात पुढे करा. छान मला तुमच्याकडून व्हायब्रेशन्स येत आहेत ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो मी तुमची आभारी आहे श्री महादेवींची 08 नावे ललिता सहस्त्रनामामधील महादेवीच्या ।000 नावांपैकी ।08 नावे इथे दिली आहेत. ही महान दैवी पकाच वेळी, साधी, लहान मुलाप्रमाण अबोध, अधांग, सर्कयापी, पूर्णपणे चकवणारी, 7. द्राकलनाच्या सर्व वर्गवारीच्या पलीकडें, सर्व माहीत असलेल्या व माहीत नसलेल्या विश्वात आहे. ही नावे तिच्या क्षेत्रातील काही अंगे दर्शीवितात . तिची पूजा केली पाहिजे - चित्त श्री माताजी निर्मलादेवी यांच्याकडे ठेवून ही नावे पुढील मंत्राच्या योगे म्हणू शकता. "औम साक्षात श्रीमाता नमो नमः " ओम जी सरोसर पवित्र माता आहे तीला आम्ही वंदन करता. "औम साक्षात श्री महाराज्ञी नमो नमः " ओम जी खरोसर महाराणी आहे तिला आम्ही वंदन करतो. या मंत्रांनी आपल्याला आठवण झाली पाहीजे की हृदयापासूनची। भविति व पूजा यामुळेच श्री माताजी निर्मलादेवीच्या स-या स्वरूपाचा उलगडा होती. दयासागर अशा त्यांनी आपल्या सर्वांना आशिर्वाद पावे. श्रीमाता पवित्र माता- प्रेमक आई, जी स्वतःच्या मुलाला प्रत्येक चांगली गोष्ट देते. पवढेच नाही तर उच्चतम ज्ञान, ब्रम्हविद्या, दैवीं व्हायब्रेशन्सचे ज्ञान स्वत ःच्या १. भवतांना देते. श्री महाराज्ञी महान राणी देवकार्यसमुद्यता दैवी हेतूसाठी अवतरलेली . सर्व दैवी शक्त्या दुष्ट शक्तिंचे निर्मूलन करण्यास असमर्थ, हतबल होतात. त्यावेळी स्वतःच्या महान तेजस्वितेत प्रकटणारी- जी गूल्यमापनाच्या पलीकडे आहे, कुळापलीकडे म्हणजे जी डोक्यामध्ये सहस्त्रारामध्ये अकुला राहाते. विष्णुग्रंथी- किमीदनी श्री विष्णुच्या मायेची गाठ जी सोडविते. भवताचा मर्यादीत अहंपणा गळून पड़ती- त स्यत :ची बुध्दी, मन, शरीर यांचे मिथ्या स्वरूप त्याला समजते . भवाची राणी- म्हणजेच शिव. सर्व विश्वाला जीवन दैणारा. भवानी भवितिप्रिया भक्त आवडणारी- भक्तिगम्या भव्तिमुके ती आपल्याला मिळू शकते- आनंद दायिनी यांत परमानंदाचा समावेश आहे . शर्मदायिनी आधार नसलेली- तीच विश्वाचा आधार आहे . ती शुध्द जाणीव, अभेच, अविभाजीत, निराधारा आहे कुठल्याही डागाने कलींकित न झालेली- निरंजना ৪. निलेपा वैगवेगळया कर्मांचा किंवा दैताचा जिला स्पर्श होत नाही ती निर्मला शुध्द निश्कलंका कलंक नसलेले तेज असणारी नित्या सदैव निराकारा आकार नसलैली निराकुला न त्रासणारी निर्गुणा गुण नसलेली म्हणजेच तीन गुण व तीन नाडया इडा, पिंगला व सपुम्ना ह यांच्या पलीकडील मनाचे बेगवेगळे विकार व गुण ज्यामध्ये नाहीत ती जाणीव उलल निष्कला अविभान्य, पूर्ण जिला इच्छा नाही, जिच्याकडे सर्व काही आहे - निष्कामा निस्पप्लवा जिचा नाश करता येत नाही- नित्यमुक्ता नेहमी मुव्त असलेली आणि तिचे भवतही नेहमीच मुक्त असतात. निर्विकारा जी बदलत नाही पण प्रत्येक बदलामधील न बदलणारा भाग आहे- निराध्रया जिला आश्रय नाही कारण तीच सर्बाँचा आधार आहे. निरंतरा अभिन्न निम्कारणा कारण नसलेली जी सर्वाचे कारण आहे ती- निरूपाधि एकटी, माया जी सर्व दैताचे कारण आहे तिच्याशिवाय असलेली- निरीश्वरा सर्वश्रेष्ठ निरागा कुणालाही बांधलेली नसलेली. निर्मदा गर्व नसलेली निश्चिंता कसलीही चिंता नसलेली निर्मोहा कौणत्याही मायेत नसलेली हम्हणजे मिथ्या गोष्टीला सत्य समजणे निर्ममा आप्पलपोटीपणा नसलेली. निष्पापा पापम् म्हणजे अज्ञान किंवा अविया ही तिच्याकडे नाही. निःसंशया संशय नसलेली निर्भवा न जन्मलेली निर्विकल्पा जिच्याकडे मनाचे लेळ नाहीत. निरावाधा बाधा नसलेली त्रास 9. विनीशा मृत्यू नसलेली निष्क्रीया सर्व क्रियांच्या पलिकडची कुठल्याही कियेत नसणारी निष्परिग्रहा काडी न घेणारी कारण तिला काही लागत नाही. ती पुर्णकाम आहे किंवा तिच्याकडे सर्व काही आहे. भक्तसुध्दा निम्परिग्रही होतात. निस्तुला जिची तुलना करता येत नाही. नीलचिकुरा काळे केस असलेली निरापाया अपायाच्या पलिकडील, भयाच्या पलिकडील निरात्यया जिला ओलांडणे, विरुध्द जाणे कठीण जाते सुख किंवा आनंद देणारी किंवा मोक्ष देणारी जो मुक्तिचा परमानंद आहे. सुखप्रदा सांद्रकरूणा तिच्या भक्तांसाठी अत्यंत करूणामय असलेली- महादेवी महान देवी, अमर्यादित उच्चतमांनी पुजीलेली म्हणजे त्रिमुर्ति, ब्रम्हा, विष्णु, शिवानी महापुज्या महापातकनाशिनी महान पापांचा नाश करणारी महाशक्ति महान शवित देवांनाही गाँधळून टाकणारी, माया तयार करणारी महान कर्ती महामाया महारति परमानंद जो सर्व इद्रियांनी मिळणा-या आनंदाच्या पलिकडे आहे. विश्वरूपा विश्व हे तीचे रूप आहे.त तसेच जागृतावस्थेत व्यकि्तिशः विश्व हैही तिचे स्वरूप आहे. कमलांमध्ये बसलेली म्हणजे चक्ांमध्ये पद्मासना विश्वाचा सांचा देवांसकट सर्व जिची पूजा करतात. भगवती रक्षाकरी रक्षण करणारी राक्षसध्नी दुष्ट शक्त्या - जे राक्षस आहेत त्यांना नाश करणारी परमेश्वरी सर्वोच्च राज्यकर्ती सदैव यौवनात असणारी तिचीच निर्मिती असल्याने काल तिला स्पर्श करू नित्ययौवना शकत नाही. प्रामाणिक व गुणवंतांना मिळणारी. पूर्वजन्मीच्या पुण्यांमुळे तिची भव्ति केली पुण्यलभ्या जाते ती- मन जे विचार करण्याचे साधन आहे ते तिची निर्मिती असल्याने विचारांमुळे न अचिंत्यरूपा लाभणारी 10. सर्वाच शवित प्रत्येक अणूमध्ये तसेच आदि व्हायत्रेशन्समध्ये प्रगटित होणारी पराशवित शवित- गुरुमुर्ति ः गुरूची मुर्ति प्रत्येक गुरू म्हणजे स्वत ःच देवी असते. आदिशक्ति प्रथम कारण असल्यामुळे आदिशवित : योगदा योद देणारी, व्यक्तिचा आत्मा ुजीवात्मा व परमात्मा विश्वाचा आत्मा यांचा संयोग घडवणारी- एकाकिनी एकटी · विश्वातील दैत्याचा पाया असणारी अदैत. शरीराला जास्त त्रास न दैता अंतरयोगाने जिची आरामात पुजा करतो येते ती सुखाराध्या शभना- सुलभागति: सतुचितआनंदरूपिणी सत् म्हणजे पूर्ण सत्य, चित्त म्हणजे जाणीव. आनंद म्हणजे परमानंद हे आत्मसाक्षात्काराचा सर्वात सोपा मार्ग . तीन परमात्म्याचे भाग आहेत. त्यामुळे ही तिची रूपै आहेत. सलज्ज, विनयशील पावित्रुय लज्जा सर्वांत चांगले शुभंकरी जुभ करणारी, आत्मसाक्षात्कार देणे है आणि ते ती भवतांना का देते. चण्डिका दुष्ट शवितंना रागवणारी जेव्हा निर्मिती होते त्यावेळी ती तीन गुणांची, ह त्रिगुणात्मिका ॐ३ हसत्वगुण, रजोगुण, तमोगुण र्पे पेते . जी मानवी शरीरांमध्ये स्वयंचलित मज्जासंस्थेच्या तीन नसांप्रमाणे घेते । आहेत. महती भवित व चित्ताचे अतुलनीय, महान आणि सर्वोच्च ध्येय. प्राणसूपिणी प्राणवायुचे रूप अशी- सर्वात लहान अणू. इतका लहान की समजण्यास कठीण. परमाणुः पाशहंत्री लगामांचा नाश करून - मुक्ती किंवा मोक्ष देते . जी पाश, वीरमाता वीर म्हणजे दुष्ट शवर्तीशी लढाई करणारे तुल्यबळ नेते होऊ शकतील असे भक्त त्यांची आई. श्री गणेशांचे सुध्दा एक नाव "वीर" असे आहे. गम्भीरा अधांग गहनता असणारी. पुराणात आदिमातेचे वर्णन काल व गति यांच्या आकलनाबाहेर असणारी, जाणिवेचे अरधांग सरोबर असे कैले आहे अभिमानी, विश्वनिर्मिती म्हणून गर्विता िप्प्रसादिनी भवतांवर खूप लवकर अमृताचा वर्षाव करणारी. र 11. सुधाश्चुति ः सहस्त्रारावर जिचे ध्यान केले असता अमृत किंवा परमानंदाच्या घारा वाहतात. ती महान देवी- धर्म म्हणजे प्रत्येक युगामध्ये परंपरागत चालत आलेले योग्य वर्तणुकीचे नियम - ध्माचारा त्या धर्माची आधारभूत अशी ती- विश्वग्रासा प्रलयकाळी हसर्वनाशाच्या वेळी विश्व गिळून टाकणारी - स्वत: स्था म्हणजे स्थित झालेली, राहिलेली स्वतःमध्ये राहणारी स्व म्हणजे हवस्था त्याप्रमाणे ती भक्तांमध्ये पण राहते नैसर्गिक गोडवा म्हणजे आनंद- ती भकतांच्या हृदयांत शाश्वत सुख होऊन स्क्भावमधुरा राहते. शूर व ज्ञानी मंडळीनी पूजिलेली याचा अर्थ भित्रुया व मूर्स लोकांना तिची धीरसमर्चिता पूजा करता येत नाही. परमोध्दारा महान औदार्य असलेली. तिच्या भवतांच्या प्रार्थनेला ताबडतोब उत्तर देणारी- शाश्वती नेहमी हजर असणारी, सतत लोकातीता सर्व लोकांच्या पलिकडची सहस्त्राराबर तिचे स्थान आहे. शर्मात्मिका शांती हे तिचे मूलतत्व आहे. . मनःशांती असलेले भवत है तिचे घर आहे लिलाविनोदिनी विश्व ही तिची किडा आहे. नि्मितीची पूर्ण किया हा तिचा सेळ आहे श्री सदाशिव सदाशिवाची पवित्र भार्यां भरणपोषण जीवाला देवी व्हायब्रेशन देऊन तिचै पोषण तीच करते. पुष्टि चंद्रीनभा चंद्राप्रमाणे तेजस्वी रविप्रस्या सूर्याप्रमाणे तैजस्वी- पवित्र सूप सर्व पातकांना धुऊन टाकणारे सर्वांत शुध्द- पावनाकृति विश्वगर्भा पूर्ण विश्व तिच्यामध्ये आहे कारण ती विश्वाची माता आहे चितृशकितः अन्ञान व भ्रम कादून टाकणारी जाणिवेची शब्त- विश्वाच्या कियांची मूक साहीदार - विश्वसा्षिणी विमला स्क्ूछ, शुष्द, स्पर्श न झालेली- त्रिमूर्तिना वर देणारी वरदा विलासिनी तिव्या सुखासाठी हे विश्व आहे किंवा तिच्या सुखासाठी ती आत्म साक्षात्काराचा मार्ग उपडते किंवा बंद करते. 12. सर्व कृतिंमचील विजयांचे अंग. विजया वण्दासू जन बत्सता तिव्या भवतांवर तिच्या मुलांसारखे प्रेम करते. सहजयोग-दायिनी क्षणा्घात सहज आत्मसाक्षात्कार देणारी. श्री मातार्जीचा नवरात्री पूजेचा संदेश प्रतिष्ठान ।988 पूजा कशाप्रकारे करावी पूजेचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की तुम्ही देवीमुळे मोहून गेला आहात आणि तुम्ही तिची स्तुति करीत आहात. हा बुध्दीचा व्यायाम नाही. तुम्ही सुप करण्यासाठी या सर्व गोष्टी पा। सांगता जसे तुम्ही कोणावर प्रेम करीत असाल तर त्या व्यव्तिला फ्वत खूप करण्यासाठी तुम्ही बोलता त्याप्रकारे तुम्ही देवीशी बोलत आहात. या गोष्टी स्वतःला व्यक्त करण्यासाठी संतांनी लिहीत्या होत्या की "आपण देवी आहात. উ আहत तशा आहात - मला मिळणारी काही पत्रे सुध्दा अशी असतात. त्यांच्या भावना पूर्णपणे स्यवल करणारी, पण हा काही भाषणाचा कोर्स वगरे नाही. ही ट्ृष्टीकोनाची जाणीव आहे. तर पूर्ण भवतीमर्ये हे सर्व केले पाहिजे . पूर्ण विनम्रतेने तुमच्या हुदयात ही जाणीव ठेवा. हे प्रार्थनेसारसे व्यक्त स्वसूप आहे0 ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना असली पाहिजे ही काही बुध्दीवादीची चर्चा नाही. ही देवीची प्रार्थना आहे. हा दृष्टिकोन तुम्ही तयार केल्याशिवाय तुम्ही जास्त दूर जाऊ शक्णार नाही. इदयापासून पूर्णपणे ओतले पाहीजे तुमचे हृदय उपडा तुमच्या प्रार्थनेमध्ये पूर्णपणे ह औता- विश्लेयण करण्यासारसे तिथे काही नाही- इृदयापासून ते आले नाही तर तुम्ही जे बोलता ते फवत तोडदेखले आहे . तुमचे इृदय प्रकाशित करण्यास. ठी देवीची स्तुती केली पाहीजे अशाप्रकारे व्यवत करा की तुम्डाला या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या पाहिजेत या सर्व गोष्टी सांगत असताना तुम्हाला त्यांच्याशी एकरूप झाले पाहीजे तुम्ही जेव्हा फोटोसमोर ध्यान करता त्यावेळी फोटो तुमच्या हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करा, आई मी तुझ्यावर प्रेम करती. कृपा करून माझ्या हृदयात ये असे म्हणा या हृदयामध्ये सर्व बुध्धी आहें. सर्व कर्तृत्व आहे. हृदयांतून सर्व काही जन्माला येते. पण तुम्ही हृदय बंद केले तर मेंदू विचलित होतो. व तम्ही हूदयाव्या बाहेर जाता. हृदय जे आत्म्याचे सिंहासन आहे ते सर्वांना काबूत ठेवते. स्वयंचलित मज्जासंस्था, सिंपधेटिक, पॅरासिंपधेटीक उत्कांती ज्ञान, सव काही, त्यामुळे पहीली गोष्ट म्हणजे तुमचे हृदय तयार करा. ---------------------- 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-0.txt जय श्री माताज़ी अंक । 0 श्री निर्मता देवी नमो नमः मि कऊ ं तुम्ही एक दिवस अन्न प्राशन करणार नाही तुम्ही एक दिवस झोप घेणार नाही तुम्ही एक दिवस कामाला जाणार नाही रोज करता ते सर्व काही तुम्ही एखाया दिवशी करणार नाही पण ध्यान मात्र तुम्ही रोज केलेच पाहिजे - शर माताजी पा 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-1.txt 1. सकाळची प्रार्थना . मी जे व्हावे असे तुला वाटते ते मी या दिवशी व्हावे मी जे बोलावे असे तुला वाटते ते मी या दिवशी बोलावे या विराटाचा सार सर्वस्व मी आज व्हावे - माझे विचार हे आत्मसाक्षात्कारी व्यव्तिचे विचार असावेत. सर्व मानवजातीबद्दल आज माझया मनांत प्रेम असावे. श्री माताजी, माझया हृदयात आणि माझया मनांत आपण वास्तव्य करावे. प्रार्थना - आई, कृपावंत होऊन माझया हृदयांत ये. माझे हृंदय मला स्वव्छ क दे कारण तिथे तूं आहेस. तुझे पदकमल माझया इृदयांत असू दे- तुझया पदकमलांची पुजा माझया हृदयांत होऊं दे. मला संभ्रमात ठेवू नको- मायेपासून मला दूर ने- मला वास्तवर्तेत राहूं दे. वरवर देखच्याची चकाकी काढून घे. माझया हृदयांतील 'तुझया पदकमलांचा आनंद मला उपभोगू दे. तुझे पदकमल माझया हृदयांत मला पाहूं दे- श्री माताजी 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-2.txt 2. ध्यानासंबंधी श्री माताजींचा उपदेश बसा, योडा चहा घ्या, सकाळी उठून तुमचे रुनान करून घ्या बोलू नका- सकाळी बीलू नका बसा ध्यान करा कारण त्यावेळेस दैवी किरणे येतात. सुर्य नंतर उगवती त्याप्रकारे पक्षी उठतात. त्याचप्रकारे फुले उठतात. ते सर्व त्यामुळे जागे होतात आणि जर तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला समजेल की सकाळी उठल्यामुळे तुम्ही कमीत कमी दहा वर्षांनी तरूण दिसता. खरोखर सकाळी लवकर उठणे ही इतकी चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर आपोआप तुम्ही लवकर - हे उठण्याबद्दल झाले . झोपण्याबद्दल मी सांगण्याची गरज नाही कारण ते तुम्ही करू झोपला शकाल . मग सकाळच्या वेळी तुम्ही नुसतंे घ्यान केले पाहीजे. ध्यानामध्ये स्वतःचे विचार थांबविण्याचा प्रयत्न करा. माझा फेटो उघडया डोळयांनी पहा आाणि तुमचे विचार धांबतात है पहा· तुमचे विचार तुम्ही थांबविले पाहिजेत. नंतर तुम्ही ध्यानांत जाता. तुमचे विचार धांबविण्याची सोपी गोष्ट म्हणजे "लॉडर्स प्रेयर" कारण ती हिथिती आजेची आहे. म्हणून सकाळी तुम्ही "लॉडर्स प्रेयर" किंवा श्री गणेशाचा मंत्र आठवा ते सारखेच व आहेत किंया "मी क्षमा करत" असंही तुम्ही म्हणू शकता त्याने कार्य साधतं मग तुम्ही निर्विचारांत असतां- आतां तुम्ही ध्यान करा. त्यापूर्वी ध्यान नसते त्यापूर्वी ध्यान नसते, तेव्हा विचार यैत असतात किंवा, "मला चहा घ्यायचा आहे", "मी काय करू, आता "मी काय कैले पाहिजे" "हा कोण आहे, तो कोण आहे" हे सर्व चालू असतं म्हणून प्रथम निर्विचार जाणिवेत याः मग अध्यात्मिमकतेची वाढ होते निर्विचारानंतर त्याजरयी नाही- हे प्रत्येकाला कळले पाहिजे, तर्कशास्त्राच्या पातकीवर तुम्ही सहजयोगांत वाढू शकत नाही. म्हणून पहीली गोष्ट म्हणजे तुमची निर्विचारतेची स्थिती सिध्द करा. तरीही तुम्हाला थोंडेफार चक्ांमधील अडधळे जाणवतील त्यांना नसते विसर्न जा विसरून जा. . आता तुमचे समर्पण चालू करा. आतां एसवादा] चक्रावर पकड असेल तर असे म्हटले पाहीजे "आई" है मी तुला समर्पित करता. हया सगळ्या गौष्टी करण्यापेक्षा नुसते असे म्हणायचे. समर्पणाबदद्ल तर्क करीत बसावयाचे नाही. अजूनही तुम्ही तर्क करीत, काळजी करीत असाल" गी है का करावे, अशी तर ते कधीच कार्यान्वीत होणार नाही. जर तुमच्याकडे निर्गल प्रेम आणि हुदयांत पवित्रता असेल तर ती सर्वात उत्तम गोष्ट आहे. हे करणे म्हणजेच समर्पणः सर्व काळज्या तुमच्या आईवर सोडा सर्व काही आईवर सोडा पण अहंकाराने भरलेल्या समाजाला "समर्पण" ही एक गोष्ट प्र कठीण आहे. हे बोलण्यासांठी सुध्दा मला धोडीफार चिंताच वाटते पण तुमच्या मनांत काही विचार येत असतील किंवा एखादया चकाला पकड असेल तर नुसते "समर्पण" करा. चके साफ झालेली तुम्हाला दिसतील-सकाळच्या वेळी 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-3.txt 3. हे कर, ते कर, असेडी करीत जाऊ नका सकाळच्या बेळी तुमचे हात कार हलवूं नका- ध्यानामध्ये तुमची बहुतेक चके साफ झाल्याचे तुम्हाला समजून येईल- तुमचे प्रेम तुमच्या इदयात ठेवा. नुसता प्रयत्न करा आणि तुमचा गुरु हृदयात, त्याच्या आंतल्या गाभा-यात ठेवा. हृदयात प्रतिष्ठापना झाल्यावर पूर्ण भवक्ति व अध्धेने आपण त्याला वदन केले पाहीजे साक्षात्कार प्राप्त झाल्यावर जे काही तुम्ही करता, ती तुमची कल्पना सुध्दा स-या ज्ञानाने प्रकाशित झाली आहे. म्हणून तुमची आई, तुमचा गुरु याच्या चरणकमलांवर तुम्ही विनय झाला आहांत अशाप्रकारे स्वत:ची योजना करा. आता ध्यानासाठी योग्य अशी मन स्थिती मिळावी, किंवा तसे वातावरण मिळावं अशी याचना करा ध्यान म्हणजे देवाशी एकात्म साधणे परमपूज्य श्री माताजीबरोचरचे घ्यान जृडीकॅम्प येथील संमेलन |8 जुन ।988 कृपा करून सर्वांनी डोळे बंद करा सर्वांनी डोळे बंद करा. आता, जेव्हां आपण जाहीर कार्यक्रम करतो त्यावेळी सभामंडपात आपण जसे ध्यान करतो त्याप्रकारे आता आपण ध्यान करणार आहोत. आपण डाव्या बाजूवर काम चालू करु या डावा द्वात माझूयाकडे करा. प्रधम तुमचा आत्म्याचे वास्तव्य आडे म्हणून हात तुमच्या हृदयावर ठेवा. हृदयात शंकराचे वास्तव्य आहे. तुम्हाला प्रथम आत्म्याचे आभार मानले पीहजेत कारण तुमच्या चित्तामध्ये त्याने प्रकाश आणला आहे . याचे कारण तुम्ही संत आहात. आणि तुमच्या हृदयात आलेल्या प्रकाशामुळे सर्व जग प्रकाशित करावयाचे आहे म्हणून आतात तुमच्या हृदयात तुम्ही प्रार्थना करा माझ्या दैवी प्रेमाचा प्रकाश जगभर पसरू दे.तुमचे देवाशी संधान साधले गेले आहे तुम्ही जी इच्छा कराल त्याप्रमाणे होईल, पूर्ण आत्मविश्वास, समज व प्रामाणिकपणा यांनी प्रार्थना करा पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे ठेवा आता इथे तुमच्या आता तुमचा उजवा हात पर्मचे केंद्र आहे. इथे अशी प्रार्थना करावयाची विश्व निर्मला धरमाचा प्रसार सा-या जगात होऊ दे. आमच्या धार्मिक जीवनामधून, आयुष्यातून लोकांना प्रकाश दिसू दे- आमच्या सरकमाग्गी लोकांना है दिसू दे ज्यामुळे त्यांच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडेल हितकर उच्चतर जीवन त्यांना लाभेत व प्रगतीची इद्छा होईल असा विश्व निर्मला धर्म त्यांना स्वीकार दे. 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-4.txt आता तुमचा उजवा हात पोटाच्या खालच्या बाजूला डावीकडे ओटी पोटावर ठेवा. दाबून घरा- हे शुध्द वियेचे केंद्र आहे. इथे तुम्हाला असे म्हणायचे आहे . सहजयोगी असल्यामुके आमच्या आईने दैवी कार्य कसे चालते याची पूर्ण कल्पना आम्हाला दिली आहे . आम्ही समजू शकू व घारण करू शक ते पूर्ण ज्ञान व मंत्र आम्हाला दिले आहेत त्या सर्वाचेि पूर्ण ज्ञान आम्हाला सर्वांना असू दे. मी असे पाहीले आहे की माणूस नेता असता तर त्याच्या बायकोला सहजयोगाचे पक अक्षरही ज्ञान नसते त्याबद्दल नव-याला काही माहीतही नसते मला या ज्ञानामध्ये पारंगत व विशेषज्ञ होऊ दे. म्हणजे मी लोकांना आत्मसाक्षात्कार प्रदान करू शकेन दैवी नियम, कुंडलिनी म्हणजे काय, चके म्हणजे काय है त्यांना समजावू शकेन- ऐेहीक गोष्टीपेक्षा माझे चित्त जास्त सहजयोगाकडे असू दे. आता तुमचा उजवा हात पौटाच्या वरच्या बाजूला ठेवून डोळे बंद करा. आता डाव्या हाताकडील बाजूला दाबा आईने मला आत्मा दिला आहे. आणि मता माझा स्वत:चा गुरू आत्मा हा आहे. मी स्वत: चा मालक आहे- भ्रष्टाचार नसू दे. माझू्या स्वभावामध्ये सभ्यता असू दे. असू दे. माझ्या बागण्यांत औदार्य इतर सहजयोगीविपयी प्रेम व ममता असू दे. मी नुसता दिमाख दाखवू नसे पण ईश्वरी प्रेम व कार्य याबददल ससोल ज्ञान मला असू दे . जेव्डा लोक माझूयाकडे येतील त्यावेळी त्यांना सहजयोगाबद्दल मी सांगू शकेन व हे अपूर्व ज्ञान, प्रेम व दया बुध्दीच्या योगे मी त्यांना प्रदान करु शकेन: आता तुमचा उजवा हात हृदयावर ठेवा. इधे तुम्हाला आनंदाच्या सागराची क्षमेच्या सागराची जाणीव झाली. आपल्या आईची क्षमा करण्याची अमर्याद क्षमता समजली यावद्दल परमेश्वराचे आभार मानायचे आहेत . माझे हृदय विशाल होऊ दे आणि पूर्ण विश्व वेदून टाकू दे. माझ्या प्रेमांतून ईश्वराच्या नावाचा प्रतिध्वनी येऊ दें- मान व सांदा यांच्यामधील कोप-यांत डावीकडे विशुष्दीच्या आता तुमचा उजवा हात, ठिकाणी ठेवा. दोषीपणाच्या सोटया भावनेच्या आहारी भी जाणार नाही कारण हे सर्व मिथ्या आहे हे मला माहीत आहे - 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-5.txt 5. माझ्या चूकांपासून मी पळ्वाट शोधणार नाही तर त्यांना तोंड देइन व त्यांना समूळ नष्ट करीन इतर्रांच्या चूका मी शेधणार नाही. पण माझूया सहजयोगाच्या ज्ञानाला अनुसरू्न त्यांच्या चुका मी काढून टाकीन दुस-यांच्या चुका गुपचुन सुधारण्याचे अनेक मार्ग आपल्याकडे आहेत. पांच्या माझी सामूहीकता इतकी उच्चतेला पोहोचू दे की पूर्ण सहजयोग ही माझी स्वतःची मुलै, स्वतःचै कुटुंब , स्वतःचे घर, स्वतःचे सर्व काही होऊ दे . आम्हा सर्वांची पकच आई आहे. त्यामुके मी पूर्णत्वाचा एक भाग , अंशा आहे ही संवेदना पूर्णपणे माझ्या अंतर्यामी असू दे. पूर्ण विश्वाचे काय प्रश्न आहेत हे समजून घेऊन माझ्या इच्छा ववितने ते सोइव्णे याबदूदल मला आस्था असू दे- जगाचे प्रश्न माझ्या हृदयाने जाणून घ्यावेि व ज्या कारणांमुळे ते निर्माण झाले त्यांचा समूळ नाश नैसर्गिकरित्या व्हावा- या सर्व प्रश्नांच्या मुलभूत तत्यापर्यंत मला पोहोचू दे आणि माझ्या सहजयोगाच्या शवितिने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न क दे. आता तुमचा उजवा हात कवाकावर आडवा ठेवा आता इथे तुम्हाला प्रथम म्हटले पाहिजे जै सहजयोगात आले नाहीत त्या सर्वना मी ज्षमा केली पाहीजे जे कडेला आहेत, जै येतात आणि जातात, जे आंतवाहेर उडया मारतात त्यांना मी क्षमा करतो. पण सर्वप्रथम आणि आधी सर्व सहजयोग्यांना मी क्षमा करतो कारण ते माझूयापेक्षा चांगले आहेत. मी एक्टाच सर्वारया चुका शोधू पाहातो पण मी सर्वात खालच्या टोकाला आहे आणि मला त्यांना क्षमा केली पाहिजे कारण मला अजून खूप पुढे जायचे आहे है मला समजले पाहीजे . आता मी खूप साली आहे. मला स्वत ःला खूप सुधारावयाचे आहे . ही विनयशीलता आपल्यामध्ये आली पाहीजे महणून तुम्हाला इथे असे म्हणायला हवे माझ्या हृदयांत सरीसरी नम्रता असू दे. दोमिकता नको. ही क्षमेची भावना कार्यान्वित करा. ज्यामुळे सत्य, सहजयोग व परमेश्वर यांना मी वंदन करेन आता तुमचा हात डोक्याच्या मागी . आणि लि बाजूवर ठेवा. डोके मागे कलते करा आता असे म्हणा - श्री माताजी, आत्तापर्यंत ज्या काही चुका आम्ही केल्या आहेत, आमच्या मनांत ते चूकीचे विचार येतात, जी सुद्रता तुमच्याबाबत आम्ही दासविली आहे, आम्ही तुम्हाला अनेक 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-6.txt 6. प्रकारे जो त्रास दिला आहे, आव्हान केले आहे त्याबदूदल आम्हाला क्षमा करा. तुम्ही क्षमा मागितली पाहीजे तुमच्या बुध्दीने मी कोण आहे हे कळले पाहिजे- तुम्हाला मला तुम्हाला परत परत सांगण्याची पाळी येता नये. सहस्त्रारावर नाही. सहस्त्राराबर तुम्ही माझे आभभार मानले पाहीजेत तुमचा हात सहस्त्रारावर ठेवाः सात वेळा फिरवा. सात वेळा माझे आभार माना- श्री माताजी आत्मसाक्षात्कार दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. श्री माताजी आम्ही किती महान आहेोत है आम्हाला समजावून दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. सर्व दैवी आशिर्वाद आफल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्हाला आम्डी जिथे होतो त्याच्या खूप वर नेल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्हा ला] आधार दिला, सुचारणा केल्या, आम्हाला ठीक केले याबदृदल आम्ही आपले आभारी आहोत: आणि शेवटी परत एकदा आम्ही आपलै आभारी आहोत कारण तुम्ही या पृथ्वीवर आलात, जन्म पेततात, आम्हां सर्वासाठी इतके काम करीत आहात- दाबून धरा आणि जोरात फिरवा. आता हात खाली घ्या. डोकी अजूनही गरम आहेत तर आता स्वतःताच चांगले बंधन देऊ या आईच्या वंधनामध्ये स्वतःला डावीकडून उजवीकडे पैऊ या एक चांगल्या त-हेने तुम्ही काय आहात है समजून घ्या. तुमची वलये काय आहेत आता दूसरे, आता तिसरे, आता चीथे, आता पाचवे, आता सहावे, आता सातवे जाता तुमची कुंडलिनी बर करा, हळू अगदी हळू, तुम्हाला है अगदी हळू केले पाहिजे आता डोके मागे घैऊन गाठ बांधा एक गाठ, दूसरी गाठ : आता अगदी हळू कर या तुम्ही संत आहात व्यवस्थित करा. घाईत नको डोके मागे करा. तिथे दोन गाठी बांधा- एक आणि ग दान आता परत तिसरे करू या आता तिस-याला तुम्हाला तीन गाठी बांधायला हव्यात खूप सावकाश करा. अगदी हळू आता व्यवस्थित करा. आता तुमची व्हायेशन्स पहा. तमची व्हायब्रेशन पहा, अशाप्रकारे, सगळ्या मुलांनी अशी व्हायङ्रेशन्स पहा. हात पुढे करा. छान मला तुमच्याकडून व्हायब्रेशन्स येत आहेत ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो मी तुमची आभारी आहे श्री महादेवींची 08 नावे ललिता सहस्त्रनामामधील महादेवीच्या ।000 नावांपैकी ।08 नावे इथे दिली आहेत. ही महान दैवी पकाच वेळी, साधी, लहान मुलाप्रमाण अबोध, अधांग, सर्कयापी, पूर्णपणे चकवणारी, 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-7.txt 7. द्राकलनाच्या सर्व वर्गवारीच्या पलीकडें, सर्व माहीत असलेल्या व माहीत नसलेल्या विश्वात आहे. ही नावे तिच्या क्षेत्रातील काही अंगे दर्शीवितात . तिची पूजा केली पाहिजे - चित्त श्री माताजी निर्मलादेवी यांच्याकडे ठेवून ही नावे पुढील मंत्राच्या योगे म्हणू शकता. "औम साक्षात श्रीमाता नमो नमः " ओम जी सरोसर पवित्र माता आहे तीला आम्ही वंदन करता. "औम साक्षात श्री महाराज्ञी नमो नमः " ओम जी खरोसर महाराणी आहे तिला आम्ही वंदन करतो. या मंत्रांनी आपल्याला आठवण झाली पाहीजे की हृदयापासूनची। भविति व पूजा यामुळेच श्री माताजी निर्मलादेवीच्या स-या स्वरूपाचा उलगडा होती. दयासागर अशा त्यांनी आपल्या सर्वांना आशिर्वाद पावे. श्रीमाता पवित्र माता- प्रेमक आई, जी स्वतःच्या मुलाला प्रत्येक चांगली गोष्ट देते. पवढेच नाही तर उच्चतम ज्ञान, ब्रम्हविद्या, दैवीं व्हायब्रेशन्सचे ज्ञान स्वत ःच्या १. भवतांना देते. श्री महाराज्ञी महान राणी देवकार्यसमुद्यता दैवी हेतूसाठी अवतरलेली . सर्व दैवी शक्त्या दुष्ट शक्तिंचे निर्मूलन करण्यास असमर्थ, हतबल होतात. त्यावेळी स्वतःच्या महान तेजस्वितेत प्रकटणारी- जी गूल्यमापनाच्या पलीकडे आहे, कुळापलीकडे म्हणजे जी डोक्यामध्ये सहस्त्रारामध्ये अकुला राहाते. विष्णुग्रंथी- किमीदनी श्री विष्णुच्या मायेची गाठ जी सोडविते. भवताचा मर्यादीत अहंपणा गळून पड़ती- त स्यत :ची बुध्दी, मन, शरीर यांचे मिथ्या स्वरूप त्याला समजते . भवाची राणी- म्हणजेच शिव. सर्व विश्वाला जीवन दैणारा. भवानी भवितिप्रिया भक्त आवडणारी- भक्तिगम्या भव्तिमुके ती आपल्याला मिळू शकते- आनंद दायिनी यांत परमानंदाचा समावेश आहे . शर्मदायिनी आधार नसलेली- तीच विश्वाचा आधार आहे . ती शुध्द जाणीव, अभेच, अविभाजीत, निराधारा आहे कुठल्याही डागाने कलींकित न झालेली- निरंजना 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-8.txt ৪. निलेपा वैगवेगळया कर्मांचा किंवा दैताचा जिला स्पर्श होत नाही ती निर्मला शुध्द निश्कलंका कलंक नसलेले तेज असणारी नित्या सदैव निराकारा आकार नसलैली निराकुला न त्रासणारी निर्गुणा गुण नसलेली म्हणजेच तीन गुण व तीन नाडया इडा, पिंगला व सपुम्ना ह यांच्या पलीकडील मनाचे बेगवेगळे विकार व गुण ज्यामध्ये नाहीत ती जाणीव उलल निष्कला अविभान्य, पूर्ण जिला इच्छा नाही, जिच्याकडे सर्व काही आहे - निष्कामा निस्पप्लवा जिचा नाश करता येत नाही- नित्यमुक्ता नेहमी मुव्त असलेली आणि तिचे भवतही नेहमीच मुक्त असतात. निर्विकारा जी बदलत नाही पण प्रत्येक बदलामधील न बदलणारा भाग आहे- निराध्रया जिला आश्रय नाही कारण तीच सर्बाँचा आधार आहे. निरंतरा अभिन्न निम्कारणा कारण नसलेली जी सर्वाचे कारण आहे ती- निरूपाधि एकटी, माया जी सर्व दैताचे कारण आहे तिच्याशिवाय असलेली- निरीश्वरा सर्वश्रेष्ठ निरागा कुणालाही बांधलेली नसलेली. निर्मदा गर्व नसलेली निश्चिंता कसलीही चिंता नसलेली निर्मोहा कौणत्याही मायेत नसलेली हम्हणजे मिथ्या गोष्टीला सत्य समजणे निर्ममा आप्पलपोटीपणा नसलेली. निष्पापा पापम् म्हणजे अज्ञान किंवा अविया ही तिच्याकडे नाही. निःसंशया संशय नसलेली निर्भवा न जन्मलेली निर्विकल्पा जिच्याकडे मनाचे लेळ नाहीत. निरावाधा बाधा नसलेली त्रास 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-9.txt 9. विनीशा मृत्यू नसलेली निष्क्रीया सर्व क्रियांच्या पलिकडची कुठल्याही कियेत नसणारी निष्परिग्रहा काडी न घेणारी कारण तिला काही लागत नाही. ती पुर्णकाम आहे किंवा तिच्याकडे सर्व काही आहे. भक्तसुध्दा निम्परिग्रही होतात. निस्तुला जिची तुलना करता येत नाही. नीलचिकुरा काळे केस असलेली निरापाया अपायाच्या पलिकडील, भयाच्या पलिकडील निरात्यया जिला ओलांडणे, विरुध्द जाणे कठीण जाते सुख किंवा आनंद देणारी किंवा मोक्ष देणारी जो मुक्तिचा परमानंद आहे. सुखप्रदा सांद्रकरूणा तिच्या भक्तांसाठी अत्यंत करूणामय असलेली- महादेवी महान देवी, अमर्यादित उच्चतमांनी पुजीलेली म्हणजे त्रिमुर्ति, ब्रम्हा, विष्णु, शिवानी महापुज्या महापातकनाशिनी महान पापांचा नाश करणारी महाशक्ति महान शवित देवांनाही गाँधळून टाकणारी, माया तयार करणारी महान कर्ती महामाया महारति परमानंद जो सर्व इद्रियांनी मिळणा-या आनंदाच्या पलिकडे आहे. विश्वरूपा विश्व हे तीचे रूप आहे.त तसेच जागृतावस्थेत व्यकि्तिशः विश्व हैही तिचे स्वरूप आहे. कमलांमध्ये बसलेली म्हणजे चक्ांमध्ये पद्मासना विश्वाचा सांचा देवांसकट सर्व जिची पूजा करतात. भगवती रक्षाकरी रक्षण करणारी राक्षसध्नी दुष्ट शक्त्या - जे राक्षस आहेत त्यांना नाश करणारी परमेश्वरी सर्वोच्च राज्यकर्ती सदैव यौवनात असणारी तिचीच निर्मिती असल्याने काल तिला स्पर्श करू नित्ययौवना शकत नाही. प्रामाणिक व गुणवंतांना मिळणारी. पूर्वजन्मीच्या पुण्यांमुळे तिची भव्ति केली पुण्यलभ्या जाते ती- मन जे विचार करण्याचे साधन आहे ते तिची निर्मिती असल्याने विचारांमुळे न अचिंत्यरूपा लाभणारी 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-10.txt 10. सर्वाच शवित प्रत्येक अणूमध्ये तसेच आदि व्हायत्रेशन्समध्ये प्रगटित होणारी पराशवित शवित- गुरुमुर्ति ः गुरूची मुर्ति प्रत्येक गुरू म्हणजे स्वत ःच देवी असते. आदिशक्ति प्रथम कारण असल्यामुळे आदिशवित : योगदा योद देणारी, व्यक्तिचा आत्मा ुजीवात्मा व परमात्मा विश्वाचा आत्मा यांचा संयोग घडवणारी- एकाकिनी एकटी · विश्वातील दैत्याचा पाया असणारी अदैत. शरीराला जास्त त्रास न दैता अंतरयोगाने जिची आरामात पुजा करतो येते ती सुखाराध्या शभना- सुलभागति: सतुचितआनंदरूपिणी सत् म्हणजे पूर्ण सत्य, चित्त म्हणजे जाणीव. आनंद म्हणजे परमानंद हे आत्मसाक्षात्काराचा सर्वात सोपा मार्ग . तीन परमात्म्याचे भाग आहेत. त्यामुळे ही तिची रूपै आहेत. सलज्ज, विनयशील पावित्रुय लज्जा सर्वांत चांगले शुभंकरी जुभ करणारी, आत्मसाक्षात्कार देणे है आणि ते ती भवतांना का देते. चण्डिका दुष्ट शवितंना रागवणारी जेव्हा निर्मिती होते त्यावेळी ती तीन गुणांची, ह त्रिगुणात्मिका ॐ३ हसत्वगुण, रजोगुण, तमोगुण र्पे पेते . जी मानवी शरीरांमध्ये स्वयंचलित मज्जासंस्थेच्या तीन नसांप्रमाणे घेते । आहेत. महती भवित व चित्ताचे अतुलनीय, महान आणि सर्वोच्च ध्येय. प्राणसूपिणी प्राणवायुचे रूप अशी- सर्वात लहान अणू. इतका लहान की समजण्यास कठीण. परमाणुः पाशहंत्री लगामांचा नाश करून - मुक्ती किंवा मोक्ष देते . जी पाश, वीरमाता वीर म्हणजे दुष्ट शवर्तीशी लढाई करणारे तुल्यबळ नेते होऊ शकतील असे भक्त त्यांची आई. श्री गणेशांचे सुध्दा एक नाव "वीर" असे आहे. गम्भीरा अधांग गहनता असणारी. पुराणात आदिमातेचे वर्णन काल व गति यांच्या आकलनाबाहेर असणारी, जाणिवेचे अरधांग सरोबर असे कैले आहे अभिमानी, विश्वनिर्मिती म्हणून गर्विता िप्प्रसादिनी भवतांवर खूप लवकर अमृताचा वर्षाव करणारी. र 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-11.txt 11. सुधाश्चुति ः सहस्त्रारावर जिचे ध्यान केले असता अमृत किंवा परमानंदाच्या घारा वाहतात. ती महान देवी- धर्म म्हणजे प्रत्येक युगामध्ये परंपरागत चालत आलेले योग्य वर्तणुकीचे नियम - ध्माचारा त्या धर्माची आधारभूत अशी ती- विश्वग्रासा प्रलयकाळी हसर्वनाशाच्या वेळी विश्व गिळून टाकणारी - स्वत: स्था म्हणजे स्थित झालेली, राहिलेली स्वतःमध्ये राहणारी स्व म्हणजे हवस्था त्याप्रमाणे ती भक्तांमध्ये पण राहते नैसर्गिक गोडवा म्हणजे आनंद- ती भकतांच्या हृदयांत शाश्वत सुख होऊन स्क्भावमधुरा राहते. शूर व ज्ञानी मंडळीनी पूजिलेली याचा अर्थ भित्रुया व मूर्स लोकांना तिची धीरसमर्चिता पूजा करता येत नाही. परमोध्दारा महान औदार्य असलेली. तिच्या भवतांच्या प्रार्थनेला ताबडतोब उत्तर देणारी- शाश्वती नेहमी हजर असणारी, सतत लोकातीता सर्व लोकांच्या पलिकडची सहस्त्राराबर तिचे स्थान आहे. शर्मात्मिका शांती हे तिचे मूलतत्व आहे. . मनःशांती असलेले भवत है तिचे घर आहे लिलाविनोदिनी विश्व ही तिची किडा आहे. नि्मितीची पूर्ण किया हा तिचा सेळ आहे श्री सदाशिव सदाशिवाची पवित्र भार्यां भरणपोषण जीवाला देवी व्हायब्रेशन देऊन तिचै पोषण तीच करते. पुष्टि चंद्रीनभा चंद्राप्रमाणे तेजस्वी रविप्रस्या सूर्याप्रमाणे तैजस्वी- पवित्र सूप सर्व पातकांना धुऊन टाकणारे सर्वांत शुध्द- पावनाकृति विश्वगर्भा पूर्ण विश्व तिच्यामध्ये आहे कारण ती विश्वाची माता आहे चितृशकितः अन्ञान व भ्रम कादून टाकणारी जाणिवेची शब्त- विश्वाच्या कियांची मूक साहीदार - विश्वसा्षिणी विमला स्क्ूछ, शुष्द, स्पर्श न झालेली- त्रिमूर्तिना वर देणारी वरदा विलासिनी तिव्या सुखासाठी हे विश्व आहे किंवा तिच्या सुखासाठी ती आत्म साक्षात्काराचा मार्ग उपडते किंवा बंद करते. 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_10.pdf-page-12.txt 12. सर्व कृतिंमचील विजयांचे अंग. विजया वण्दासू जन बत्सता तिव्या भवतांवर तिच्या मुलांसारखे प्रेम करते. सहजयोग-दायिनी क्षणा्घात सहज आत्मसाक्षात्कार देणारी. श्री मातार्जीचा नवरात्री पूजेचा संदेश प्रतिष्ठान ।988 पूजा कशाप्रकारे करावी पूजेचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की तुम्ही देवीमुळे मोहून गेला आहात आणि तुम्ही तिची स्तुति करीत आहात. हा बुध्दीचा व्यायाम नाही. तुम्ही सुप करण्यासाठी या सर्व गोष्टी पा। सांगता जसे तुम्ही कोणावर प्रेम करीत असाल तर त्या व्यव्तिला फ्वत खूप करण्यासाठी तुम्ही बोलता त्याप्रकारे तुम्ही देवीशी बोलत आहात. या गोष्टी स्वतःला व्यक्त करण्यासाठी संतांनी लिहीत्या होत्या की "आपण देवी आहात. উ আहत तशा आहात - मला मिळणारी काही पत्रे सुध्दा अशी असतात. त्यांच्या भावना पूर्णपणे स्यवल करणारी, पण हा काही भाषणाचा कोर्स वगरे नाही. ही ट्ृष्टीकोनाची जाणीव आहे. तर पूर्ण भवतीमर्ये हे सर्व केले पाहिजे . पूर्ण विनम्रतेने तुमच्या हुदयात ही जाणीव ठेवा. हे प्रार्थनेसारसे व्यक्त स्वसूप आहे0 ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना असली पाहिजे ही काही बुध्दीवादीची चर्चा नाही. ही देवीची प्रार्थना आहे. हा दृष्टिकोन तुम्ही तयार केल्याशिवाय तुम्ही जास्त दूर जाऊ शक्णार नाही. इदयापासून पूर्णपणे ओतले पाहीजे तुमचे हृदय उपडा तुमच्या प्रार्थनेमध्ये पूर्णपणे ह औता- विश्लेयण करण्यासारसे तिथे काही नाही- इृदयापासून ते आले नाही तर तुम्ही जे बोलता ते फवत तोडदेखले आहे . तुमचे इृदय प्रकाशित करण्यास. ठी देवीची स्तुती केली पाहीजे अशाप्रकारे व्यवत करा की तुम्डाला या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या पाहिजेत या सर्व गोष्टी सांगत असताना तुम्हाला त्यांच्याशी एकरूप झाले पाहीजे तुम्ही जेव्हा फोटोसमोर ध्यान करता त्यावेळी फोटो तुमच्या हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करा, आई मी तुझ्यावर प्रेम करती. कृपा करून माझ्या हृदयात ये असे म्हणा या हृदयामध्ये सर्व बुध्धी आहें. सर्व कर्तृत्व आहे. हृदयांतून सर्व काही जन्माला येते. पण तुम्ही हृदय बंद केले तर मेंदू विचलित होतो. व तम्ही हूदयाव्या बाहेर जाता. हृदय जे आत्म्याचे सिंहासन आहे ते सर्वांना काबूत ठेवते. स्वयंचलित मज्जासंस्था, सिंपधेटिक, पॅरासिंपधेटीक उत्कांती ज्ञान, सव काही, त्यामुळे पहीली गोष्ट म्हणजे तुमचे हृदय तयार करा.