चन्य लहरी बक 8 कॉंड । मराठी जावृत्ती ाम कर ० िर क ं पटे] परमपून्य माताजी श्री निर्मतादेवी जा] VOL. 1, No. 8. वेवीपूजा मेलून फन्स श्रीकृष्णाचं एक स्वरूप आ्हाददायिनी हराधा पूजा - सासं् परमपूज्य माताजी श्री निर्मलादेवी यांचे भाषण सामूहिकतेची बैठक फरर गहन आहे सखेोल चिंतनच तुम्हाला सांगू शकेल की सामुहिकतेचा पाया निरपेक्ष प्रेम आहे. फेंच लोकांनी या विपयावर व-याच कादंब-या लिहील्या जाहेत पण सहजयोगांत समजलेले शुध्द प्रेम सहजयोगी मंडकीनी आता परस्परांत व्यव्त केले पाहीजे शेवटी आपण सर्व एका परमेश्वराने निर्माण केलेली माणसे आहोत आणि आपल्या सर्व सहजयोग्यांची निर्मिती एका आईने केली आहे.त्यामुळे आपल्यामध्ये कुठलेच गैरसमज असता कामा नयेत आपल्याला समजले पाहीजे की काहीतरी, आपल्याला धोडेसे वेगळे करते आहे. आपल्यापुर्दे उभा असलेला प्रश्न आपण समजू शकलो तर आपले प्रेम गुरफ्टलेल १अटेंड को असते ते सहज समजू शकेल- ते आकुंचित होत लहान लहान होत जातं आणि माणूस फ्वत स्वतःवर प्रेम करायला सुरवात करतो. आपल्यापुढे हा प्रश्न उभारण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपली मनोधारणा कंडीशनीग ै. आपण अशा परिस्थितीत आहोत की प्रेम कसे करायचे ते आपल्याला माहीत नाही पूर्व आणि पश्चिमे- बद्दल ते बोलतात पण त्यांना वेगळे करणारी रेपा त्यांना माहीत नाही कारण जग पक गोलाकार आहे. दोन प्रकारच्या मनोधारणा (कंडीशनीग) आहेत. पहीली म्हणजे सूड पेण्याची प्रवृत्ती- सूड घेण हाच जणू सार्वकतेचा मार्ग आहे . आपण कोणाला क्षमा करू नये ही प्रवृत्ती बाहेरून येते. सूड घेतला नाही तर आमच नांव घेण्याची पात्रता राहाणार नाही हीं वृत्ती. इतिष्ठाससुध्दा हेच दर्शवता की सूड घेतल्याशिवाय माणूस स्वस्थ बसत नाही. मला वाटत हा गुण सापाचा आहे. त्याच पूर्ण आयुष्य सूड घेण्यासाठी तो तुमचा पाठलाग करता- एकच गोस्ट तो लवाड़ीने करतो ती म्हणजे चुकून त्याच्यावर पाय पडलेल्या माणसाच्या तो मागे लागती. त्याच पध्दतीने माणसांचा प्रयत्न ज्या माणसाने त्याला कुठल्याडी प्रकारे इला केली असेल त्यामागे असतो. जआपण असे करत राहीलो तर त्याला कुठेच अंत नाही. प्रधम हा पूर्णपणे वेडेपणा आहे.पकदा कोणीतरी बुध्दांचा अपमान केला जेव्हा बुध्द निधुन गेले तेव्हा त्याला खेद वाटला आणि दुस-या दिवशी तो बुध्वांकडे क्षमा यांचना करण्यास गेला- तेव्हा बुध्दांनी उत्तर दिले "कालचा दिवस संपला आहे.तू आज माझ्याबरोबर आहेस तर तू कश्षासाठी सांगतोय"? कालच्याबदूदल क आता ते फरेच राज्यकाती साजरी करत आहेत, मला वाटत, मेरी अॅटीओनेटला ठार करण्याची आवश्यकता नव्हती त्यांच्या म्हणण्यानुसार तिने व्हरसेलिसमध्ये अमाप पैसा सर्च केला आाणि हे रसर्व सुंदर फर्निचर तयार केले. पुण आज ते फर्निचरच ते दाखवित आहेत. करीतियुध्द जिंकल्यावर त्यांनी नवीन सरकारची स्थापना केली त्यांनी त्याच क्षणी धांबायला हव होत. कांतीमुळे जग सुधारल आहे का? सरकार बदलण्यासाठी कांत हवी होती लोकांचा खून करण्यासाठी नव्हे. तेन्हा दुसरी प्रवृत्ती हकंडीशनीग१ आपल्यामध्ये येते ती ही की सुह घेताना आपण मानवतेच्या सर्व सीमा पार करता. तिला अजून जिवंत बघून त्यांच समाधान झाले नसत- याचा अर्च असा नक्हे, देशद्रोही মाणसाने तसंच वागत रहावे जसा याचा अर्थ नव्हें. पण तुमच्या रागाच्या मर्यादा कुठपर्यंत पोहोचतात ते पाहील पाहीजे. कोणावरही आपला राग किंवा सूड व्यक्त करताना तुम्ही कोणत्या मर्यादिपर्यंत जाऊ शकता है उत्तम गोष्ट म्हणजे ते दैवी शवितच्या हाती सोपवणे आपण संपजण्यात सहजयोगाचे शहाणपण आहे. सर्व दैवी शवितच्या आधीन आहोत त्याच्या पलिकडे काही नाही. ही दैवी शक्ति म्हणजे प्रेम कर्णा यांची शकवित आहे ती सर्व काही करते पण जेव्हा जबाबदारी आपण उचलतो जेव्हा आपण रे তरवती की आपल्याला काही करायच आहे, आपण कोणीतरी आहोत. दैवी शक्तिच्या विरोधात जाऊ पहातो. तेव्हा आपण मूर्ख ठरतो. सहजयोगाला ते दैवी शवितच्या हातात सोपवाव लागतं आणि शक्तिचे प्रेम आणि करूणा इतकी विशाल आहे की ते शहाणपण, ल्याचे साधन बनावे लागते दैवी पूर्ण शहाणपण आहे - ज्या माणसाकडे करूणा नाही तो सूज्ञ जसू शकत नाही. जगाच्या दृष्टीने तो शहाणा असेल पण खरोसर सूज्ञ नसेल तेव्हा ज्यांचा असा विश्वास आहे की त्याना अचूक व्हावस बाटत त्यांच्या व गतीशील मनस्थिती पाहीजे उदाहरणार्य आता अचुकतेला दैवी शवित आ्हान करेल खूप शांत मी अचानक आले . कदाचित तुम्हाला सांगितल नव्हत आणि नेहमीच रीतीरिवाजांची तयारी नव्हती सैन्याप्रमाणे ओळीत आखलेली मला त्याने काही फरक यडत नाही कोणत्याही प्रकारे चलबिचल होत नाही किंवा दुखावली जात नाही तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला कारण मला तुम्ही सर्व प्रिय आहात आणि तुम्हाला मी प्रिय आहे . हे तर एक कुटुंब आहे. कुटुंबात सोपस्कार नसतात . तुम्ही आणि परमेश्वर यांच्यामध्ये काही सोपस्कर नाहीत. पण आपण काय करती आाहे. याची समज असायला हवी. माणूसप्राणी नेहमी अतिशय आरामशीर , अंतिशय आळशी किंवा अत्तिशय गोंधकलेला असतो. दुसरी बाजू म्हणजे चिक्कारशा रीतीभाती, आई येते आहे. आपण तिला काहीतरी दिले पाहिजे अशी काहीतरी राहुन गेले आहे . ठीक आहे .काही हरकत नाही तुम्ही त्या चिंतेत असता नये- तुम्ही त्या तणावात असला तर माझुया चैतन्यलहरी शोपून घेऊ शकत नाही किंवा तुम्ही आळशी असाल तरीही त्या शोपून घेऊ शकत नाही. तुम्हाला मध्यांत असले पाहिजे मध्य ही स्वीकार करण्याची स्थिती आहे, ज्याप्रमाणे बालक आहे. अपेक्षा आणि आनंदाच्या भावनेने चैतन्यलहरी आहे पण हे केलेलें नाही ते करायच शोपून घेतल्या पाहिजेत. "आम्हाला आईच स्वागत करायच " र राहीले आहे या तणावासाली नाही- मला प्रत्येक गोष्ट किती सौंदर्यपूर्णतेने केलेली दिसते. या का सर्व कन्पना तुमचे प्रेम व्यक्त करतात. तणाव नव्हें - जास्त दक्षतेमुळे आपण मानसिक तणावाखाली रहायच की पळवाट शोधायची या दोघांच्यामध्ये सहजयोग तुम्ही आहे. खूप उत्सुक आहात आतुरतेने वाट पहात आहात . इृदयापासून काही करावस वाटत आहे आणि सर्वाची पू्ती झालेली तुम्ही उपभोगता पण जेव्हा मी येते आणि डोकेटखीमुळे ्रस्त झालेले तुम्ही मला दिसता. प्रधम मला सांगावे लागते की तुमची डोकेदुखी काढून टाका. मग मी तुमच्याशी बोलेन हणजे आळस न्हे आपल्याकडे ही एक स्थिती अशी आहे की आपल्याला लोक आराम म जारतच जागरूक इवे असतात किया अजिबात जागरूक नसलेले हवे असतात. प्रश्न असा आहे की आपण या स्थितीमध्ये आपण टोकापर्यंत जातो. जर तुम्ही एकदम आळशी, अब्यवस्थित, गांधळलेले असाल- तुम्ही मध्यात नसता- उलटपक्षी लिब्राल्टरच्या खडकासारसे खृप कडक किंवा हिटलरसारखी तो काही सहजयोग नव्हे ही फुले पाहा- वागणूक वेळेआयि] पोहोचा] योग्य पावले टाका वगैरे पाहा पकेक किती संदर आहेत ती. प्रत्येक वेगळे आहे एक पान दुस-यासारखे नाही. एक पाकळी दुस-यासारखी नाही. ते सर्व वेगळे आहेत . पण किती आरामात साँदर्य निर्माण करीत आहेत. आपल्याला आनंद देत आहेत. वेगवेगळे पण एकत्र, त्याच्यामध्ये एकत्रता ही आहे की त्या सर्वाना आपल्याला आनंद प्रदान करायचा आहे . ताणाखाली तुम्ही आनंद देऊ शकत नाही. मानसिक दबाव पश्चिमेकडे खूप प्रचलित आहे. अशी स्थिती यायचे कारण पूर्वीच्या आयुष्यातील पध्दती. आता आणि "वॉटरलू" होणार नाही. ते असे म्हणतात की बॉटरलू जिंकले गेले कारण ते वेळेवर होते म्हणूनः पण तस काही नाही. ही लढाई जिंकली गेती दैवी शक्तमुळे. ते उशीरा पोहोचले असते तरी ते जिंकले असते. . तेव्हा आपण मानसिक दबावाखाली असण्याची गरज नाही जे काही होतं ते दैवी शव्तिमुके होतं . दैवी शव्तिला सगळे काही करू मग तुम्हीं म्हणाल, तर मग आापण बसू या आणि मजा करू याः . तुमच्या माध्यमातून तेव्हा तुम्ही दे. नाही, दैवी शक्ति ही तुमच्या संस्थेतून काम करणार आहे जागरूक असले पाहिजे- जो माणूस दक्ष असतो तो आळशी असला पाहीजे असे नाही तुम्ही दक्ष अणि आरामात असे दोन्ही असू शकता कारण तुम्ही सहजयोगी आहात तुम्ही इतर लोकांप्रमाणे नाही. इतर विमानतळाचे नाव काढले की त्यांचे डोके फिरते समजा तुम्हाला तजाव आहे आणि फुलाईट लोक चुकली नर काय जास्तीत जास्त एकच दुर्घटना होऊ शकते ती म्हणजे आपला मृत्यू- तो तर अटळ आहे. आपण जन्मलो म्हणजे या शरीराला मृत्यु आलाच याहिजे इतकेच. बाकी सर्व आहे विनोद - तुम्ही तणावाखाली असा किंवा नसा काही फरक पडत नाही. पण जेव्हा ताण कमी होतो चा सागर होतों तर आपल्याला या ताणाची तेव्हा हुृदय उघडत आणि आपण आनंद व ग्रेमाचा गरज कारय? त्यानंतर वेगवेगळया प्रकारच्या देशांच्या वेगवेगळया मनोवृत्ती आहेत. फ्सची मनोवृत्ती की त्याप्रमाणे जे जे आहे की तुम्ही आनंदी दिसू नये. ही प्रवृत्ती इतकी मुर्मपणाची आहे अशी कुरूप आहे ते सुंदर होऊन बसले आहेही तणावालालची तिरकस दृष्टी आपल्याला सत्य पाहू देत नाही. ही दृष्टी बुडबूडा पाहीला की तो अणुबाँब असेल का याची चिंता करते. किती शुलक गोष्टींची आपण काळजी करतो. आपण जेव्हा चिंता, चिंता आणि चिंता करतो त्यावेळी आपल्याजवक कोणी आल्यास तुटून पडण्यासाठी आपण तयार असतो. कसली चिंता तुम्ही करता? प्रश्न काय आहे? चिंता काही असेलच तर माझी चिंता हीच की माझ्या मुलांनी परस्परांवर प्रेम कराव. जर आपल्याला चिंता असतील तर त्यांच्याबद्दल मित्राशी बोलणे उत्तय- मैत्री ही अशी गोष्ट आहे की तुमची गुपित तुम्ही वाटून घेऊ शकता तुम्हीं नेते असला तरी तुम्ही प्रथम मिन्न असता. माझूयाबरोबर स्वतःचे प्रश्न तुम्ही वाटून घेता तसे एकमेकांशी का घेऊ नयेत? सहजयोगी सर्व एकमेकांचे मित्र आहेत. मला वाटत मित्राच नातं हे दुस -या कुठल्याही नात्यापेक्षा खूप उच्च आहे कारण त्यातून काही मिळवायच नसत ते कधीही संपत नाही. तुमही फ्क्ल मैत्रीचा आनंद हा परस्परांतील नातं समजण्याचा शुध्द प्रकार आहे. मित्र हा नेहमी त्याच्या मित्राबद्दल लुटता· कककक बाळगून असतो. उपमोग शुष्द मैत्री ही खूप सुंदर त-हेची असते ज्यामुळे तुम्ही दुसरा व्यक्तिचा आनंद रकता- आम्ही लहान असताना अशा प्रकारची मैत्री मी पाहीली आहे. कारण त्या काळात लोक रकल्या दिलाचे होते. वडिलांचे मित्र कर्मठ ब्राम्हण होते आणि मी ज्या शाळेत शिकत होते माझू्या त्याचे ते अध्यक्ष होते. माझ्या वंडिलांना खूप दूर जायचे होते म्हणून त्यांनी मला त्यांच्या वसीतगृहात आपल्या मित्राच्या नजरेखाली ठेवले ब्राम्हण अंडयाला स्पर्शसुध्दा करीत नाही पण मी अंडी साते : हे त्यांना माहीत होत म्हणून सकाळी गुपचुप स्वतः अॅडी शिजवून माझूयासाठी ते घेऊन येत. माझया विरोधाची त्यांनी पर्वा केली नाही तुझ्या परीक्षेसाठी सुझ्या पोमणाला ती आवश्यक आहेत. जुझे वडील बाहेर गेले आहेत. मला तुझी काळजी घ्यायला हवी किती माधुयनि ।, ते शाकेचे] आणि स्वतःचे नियम माझ्यासाठी तौड़त होते. अध्यक्ष होते. या मैत्रीच मला आशचर्य वाटलं- माझे वडील आणि ते यांच्यात काही साम्य नव्हत. तरीही ते मित्र होते- अशा सूप मैत्री मी पाहिल्या अहेत . जेन्हा माझे वडिल तुरुंगात जात असत त्यावेळी त्यांचे मित्र येऊन आम्डाला त्यांच्या घरी पेऊन जात त्यांची मुले आणि जम्ही यात काही भेदभाव मला जाणवला नाही खरी गोष्ट म्हणजे आम्हाला नेहमीच बाटल की त्यांच्या स्वत ःच्या मुलांपेक्षा आमची ते जास्त काळजी घेत मित्र होण्यासाठी विशाल हृदयाची आवशकता आहे. यडिल होते.त्यांचा मित्र होता व एक मूलगा होता त्याचा मित्र होता. वाइिलांनी मुलाला सांगितले की मैत्री अशी की तुम्ही आफत्या मित्रावर नेहमी अवलंबून राहू शकता मुलाने गरवने सांगितले की त्याचे मित्र दृढ़ मैत्री असणारे आहेत- तेव्हा वडिल म्हणाले तुझे मित आणि माझे मित्र यांची परिक्षा पाहू या. त्यांनी मुलाला त्यांच्या मित्रांना असे सांगण्यास सोंगितले की त्याने कुणाचा तरी खून केला आहे तर त्याला मदत पाहिजे ते जेव्हा पहिल्या मित्राकडे गेले तेव्हा मित्राने उत्तर दिले, तू खून केलास तर आथी बाहेर नीघ आणि यांडकन दार लावले- त्यानंतरचा म्हणाला, "नाही: नाही तू या घरी आलास है देखिल कुठे उच्चार नकोस- आधीं जा. मग ते वाडिलांच्या वित्राकडे गेले त्या मित्राने त्यांचे दार ठोठावण्याला धोडा वेक उत्तर दिले नाही. नंतर तो क्षमा मागून म्हणला, "काडीतरी चुकल आहे हे मला ककलचकारण नाहीतर या केळेला तू या वेळेला आला नसतास तुला कदाचित पैशाची गरज असेल म्हणून त्यासाठी माझूया बायकोचे दागिने मी गोळा करीत होता. हणूनच मला दार उधडायला उशीर लागला- तू सून केला आहेत. काही हरकत नाही. तुला मुले आहेत. मला नाहीत. मीं सून केला आहे अस सांगणे चांगले - क्क्का बसला. वीस अर्धेवट मित्र असण्यापेक्षा फक चांगला मित्र असण बर- मुलाला आश्चर्यांचा ही सरी मैत्री- मित्राबरोबर तुम्ही दवावासाली असू शकत नाही. पकमेकांचा सहवास उपभोगत तुम्डी आरोमात असता- तुम्हाला जरी वादववाद करायचा असेल तरी करा. तुमचे दृष्टीकोन वेगवेगळे असतील तरी हरकत नाही. ते मित्रावर लादण्याची गरज नाही. एकमेकाना समजून घ्या याप्रकारे आपण एकमेकांकडून बरचस शिकणार आहोत मीं मित्रांकडून बरचस शिकले आहे उदा फरेंच लोकॉकडून मी बरच शिकले आहे. त्यांची कला संगीत, संस्कृति-तुम्हाला सगळळीकडे मित्र आहेत. माझा तुमच्यासाठी ते काडीही करतील- ही मैत्री आहे. या जगात आपल्याता हजारो बिल्ला लाबून जा. . पण आपल्यालाच मित्रत्वाची भावना इवी सित्र आहेत एका मित्राचा दुस-याशी मनमोकळेपणा वसतो. प्रेम म्हणजे तुमचे आणि दुस-यांचं पूर्ण स्वातंत्रय. हे प्रेम सृूप पवित्र असल पाहिजे अशी मैत्री असली तर तुम्हाला उशा मित्रांचाही अभिमान वाटेल तुम्ही एकटे नाही. कल्पना करा, यापूर्वी बरेचसे संत आणि महात्मे होऊन गेले त्यांना पकटे पडल्यासारने हाल केन्ने गेले ठार मारण्यात आले ते पकटे होते. पण तुम्ही नाही. तम्ही एकमेकांचे मित्र आहात. सर्वात मोठा मित्र तुमची काळजी पेणारी, तुमच्यासाठी सर्व काही करणारी दैवी शवती अहे. त्या फन्स देशात जिथे तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल . आत्म्याच सर स्वातंत्रय मिळवू या. म्हणजे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टींचा समजदाररित्या उपभोग आपण घेऊ शकू- ईश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादीत करो- बातमी श्री माताजींची सोन्डिएत युनिजनला मेट 4 ऑगस्ट 1989 हा पक ऐतिहासिक दिवस होता. सोच्हिएत युनियनने श्री मातारजीना कवाडे सुली केली. श्री माताजीनी सेव्हिएत अधिकारी आणि पत्रकारांना सहजयोगाबाबत हुृदयाची सांगितले आणि त्यांना आत्मसा्षात्कारडी दिला- सुप्रसिध्द भारत-सेव्हिपत संयुक्त महामंडळाव्या अध्यक्षांनी श्री- माताजींचे पदस्पर्श केले- त्या सर्वांना शीतल प्रवाह-चैतन्य लहरी जाणकत्याः शिस्तवच्द पता . सेव्डिएत युनियन पुढील आज्ञा जीवन पध्दतीमुळे राहिलेली त्यांची चके भक्कम व निरोगी होती चक आहे व चीन मागिल आज्ञा हचक् } आहे. आरोग्य मंत्रालयातील शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि मानसू शास्त्रज्ञ, सहजयोग आणि त्यातील अनुभवामुळे १ृपेकून १ प्रभावित झाले . सोनिहएत युनिअन आणि अनंत जीवन दूस्ट यामध्ये इसहजयोगै संशोधन आणि सहजयोग रोग निवारण पध्दती या विषयी देवाण घेवाणीच्या करारावर सहया करण्यात या महायोगाची विशालता ओळखणारे सोव्हिएत युनियन है जगातील पहिले राष्ट्र आहे आल्या - लवाचे वंशज असल्या कारणाने सोविहपत इलोक१ या अर्थाने त्यांची श्री माताजींची मुले आहेत. त्यांच्या शुध्द बुध्दीमुळे १इन्टीलिजन्स त्यांना है औतिम सत्य सहजी ओोळखता आले. दि. । 8 औगस्टला श्री माताजीनी 2000 हुन अधिक साधकाम लेलीनग्राडच्या हुपेलेस ऑफ यूथ मध्ये उपदेश दिला सभागृह गच्च भरल्यामुळे 3000 मुमूझुना परत जावे लागले पण हजारोंनी दि- 20 ऑगस्टला मास्कोत असेच दूध्य दिसले रशियन येत आहेत निहफना जाहीर कार्यक्रम सारांज सर्वात प्रधम आपल्याला हे समजल पाहिजे की सत्य हे सिप्धांतात मांडता येत नाही. ते काही बुध्दीचे कार्य नव्हे मानवी मनाला त्याव्या स्वतःच्या सीमा असतात. एक उघडीक शेधली पाड़िजे. ज्यामुके आपण त्याच्यावरच व्यक्तिमत्व तयार करू शकू मनाचं चलन रेघेत असतं. ते परत मागे येतं, स्वतःला संतुलनात कसं ठेवायच हे त्याला माहीत नसतं उदाया एकांगी चलनामुळे झालेले एकॉलाजीचे असंतुलन व त्याचा परिणाम म्हणून उद्भवलेला "ग्रीन हाउस इफेक्ट" त्याचप्रमाणे "एडस्" सारसे सर्व प्रश्नसध्दा आपल्या चुकांमुळे उद्भवले आाहेत. पण ज्याने या सुंदर सृष्टीची निर्मिती केली त्याचा विचार वेगळाच असला पाहिजे. तो स्वत:च्या निर्मितीचा नाथ होऊ देणार नाही. तुमच्यामध्येच अस उपकरण आहे ज्याच्यायोगे तुम्ही विधात्याशी असलेल्या तुमच्या संबंधाची अनुभती घेऊ सकता यर्मातून हा संबंध तुम्हाला जोडता येत नाही कारण धर्म हा सुध्दा बौध्दीक निंा किया आहे.आपल्या स्वैराचारावर नियंत्रण ठेऊ शकेल अशी कोणतीच शवित आपल्याकडे नाही- उदा- मद्यपान, अंमली पदार्थ घेणे धांबेल अशी कुठलीच शवित आपल्याकडे नाही. आपलं कुठे चुकलं आहे की ही दैवी शक्ति आपण घाहू शकत नाही. रोज आपण बीजं अंकुरताना पाहाता, पुलं उमलतांना पाहातो, पण हे कस होतं असा विचार आम्हाला करायला नको आहे हे करणारी एक शक्ति आहे ती हे कार्य करते. आपल्यामध्ये असतेल्या उपकरणाद्वारे ही शक्ित जाणून येण्याची वेळ आतां आली आहे तुमच्या मानवी जाणीवेलाच बौध्दिक झेपेच्या वर उच्चतर पातळीवर तयार करायच आहे ते घडत आहे हे शेवटच पाऊल आपल्याला टाकायच आहे. मानवी जाणीवेत ही वाट सापडलीच पाहीजे नाही तर या विश्वाला बाचविण्यासाठी दुसरा मार्ग नाही- या उपकरणाचा काही उपयोग नाही. मुख्य तत्वाशी ते जोडल गेल आहे. आपल्याला आपली कृतृत्वशषवती, सांदर्य माहीत नाही. पण मुख्य प्रवाहाशी जोडले गेल्यावर होणारा परिणाम व असामान्य कर्तृत्व पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल - स्वतःला एक सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणार साथन म्हणून पहाण हेच खर पुनर्रूत्थान आहे. दुस-या दिवसाचे भाषण :- संगीताला शुब्द नसतात. ते कुठलेही विचार निर्माण करीत नाही. या प्रमाणे विचार | ৪। चे . आपण जेव्हा भूत किंवा भविष्याकालांत असतो त्यावेळी जपण बर्तमानकाळात कादून टाकता येतात नसतो. एक विचार संपला की दुसरा निर्माण होतो. नंतरचा येण्यापूर्वी मध्ये लंड पडतो. हा वर्तमानकाळ आहे. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा विचार लहान होत जातात. केंद्र वाढत प्रफुल्लत होत जाते आणि आपण निर्विचारात जातो. उदा-माझा गालिचा सराब होता नये असा जेव्हा विचार येतो तेव्डा त्याच्या निर्मितीचे सादर्य मी उपभोगू शकत नाही. याऊलट जैेव्हा कुंडलिनी जागृत होते आणि मी निवीचार अवस्थेत असते तेव्हा त्याच्या सींदर्यांचा आस्वाद मी घेऊ शकते- पहिली पायरी म्हणजे निर्विचारिता प्रस्थापित करणे आपण आज्ञेचे चक्र समजून घेतले तर ते शक्य होईल तेव्हा कुंडलिनी त्याच्यामधून जाते त्यावेळी ती त्याची देवता प्रभू येशू विस्ताला जागृत करते. त्याची धारणा परमेश्वराने प्रथम मुलाधार चकात केली होती· ज्याला पृथ्वीवर अवतार झाला ती निरागसतेची देवता ते आहेत. ग्रिस्ताची शरीर चैतन्या लहरीनी तयार झाले होते त्यामुळे ते पाण्यावर चालू शकत त्यांनी सांगितल आहे की आपण क्षमा केलीं पाहीजे आपण दुस-यांना क्षमा केली की लगेच ही देवता जागृत होते. आणि आपले अहंकार आणि प्रति अहंकार शोषून घेते. लिंबीक विभागामध्ये कमळाप्रमाणे मेंद्र उमलतो कुंडलिटाळूव्या भागातून वर व जाते. पण हे केंद्र पूर्ण उघडले गेले पाहिजे- प्रश्न :- कर्माविषयी काय ? श्री माताजी पवत मानव प्राणीच तो कर्म करतो, असा विचार करतो, प्राणी मात्र हतसा विचार8 करीत नाहीत. आपल्यातील अहंकारामुळे आपण बरोबर की चुकीचे केले असा विचार करतो. प्राणी तसा विचार करीत नाहीत. प्रत्यक्षात बरोबर काय, नी चूक काय, हे मानव प्राण्यांना समज़त नाही- कारण ते तुलनात्मक जगात राहतात. पण यूर्ण सत्य काय आहे, ते तुम्ही फकत परमेश्वरी चैतन्य लहरीतून जाणू शकता. जेव्हा तुम्ही परमश्वरी संगणक कॉम्प्यूटर बनता तेव्हा १तुमच्यापैकी प्रत्येकजण सारस्याच प्रकारे विचार करतो. सर आणि सोट ते स्पष्ट होत. जसे प्राणी एखादया गलव्छ नाल्यात न समजता जाऊ शकतात तस, तिथून मानव जाणार नाही. जेंव्हा तुम्ही संत बनाल तेव्हा खरं व खोट यातील फरक तुम्हाला कळू लागेल तुम्ही काहीही चुकीचे गैर करू शकणार नाहीत.कारण जाणीवेचं एक नवं क्षितीज तुम्हाला प्राप्त झालेल असेल- तुम्ही हमनाने प्रभावित कीडिशनींग तथापि, तत्पूर्वी ? असता आणि अहंकारासारखे एक मिटलेले व्यक्तिमत्व बनलेले असता0 परंतु खिस्त तुमचे प्रभारीत्य कोडशनींग आणि अहंकार शोधून घेतात. "आपल्या पापांसाठी ख्रिरस्त मरण यत्करतात". या हुवाक्या मागचा अर्थ हाच आहे आपली सर्व पापे शोषून घेतात त्यासाठी ते जागृत होतात. त्यांच्यातील शवतीदुवारे ते खाऊन टाकतातह. तेवहा तुम्ही अपराधी वाटून घेण्याचे मुळीच कारण नाही- कारण तुमची सर्व कर्म शोधून पतति पेतली जातात. हाल अपेष्टांबद्दल हदुःखाची क्ल्पना हविचार ज्यांना तुम्डी ह्ाल अपेष्टा भोगाव्यात असे वाटते त्यांचे दुवाराच येत अजसते. ते उस स्हणतात की ज्या अर्थी तुम्डी पाप करता त्याधी तुम्ही त्या पापांची परतफेड करावीच सेल- पण परमेश्वराला पैसा कळत नाही- आपणाला ब्रिस्तांहून अधिक दु:स भोगायला लागेल काय? जेव्हा सेंट यॉमसनी म्हटल की, "सर्व श्व्तीमान पिता इतका दयाळू आहे, इतका प्रेमळ आहे, तो तुम्हाला दुःस भोगायला कस सांगेल?" तेव्हा त्यांनी इंतर काही नाही तर सहजयोगच सांगितला त्यांनी म्हणून ठेवल आहे की, "आपण त्यांच्या साम्रज्यात यावं यासाठी पिता हप्रभु फररच आतूर आहे" तेव्हा आपण बागडूयांत, आनंदी राहूयात अणि दु:साचा विचार सोडून देऊ्यात . तुम्ही कप्टी होऊ नका आणि अपराधीपणची भावनाही ठेऊ नका - प्रश्न :- मधुमेह बरा होऊ शकती का ? श्रीमाताजी मधुमेह अतिविचारांमुळे होतो. आपण विचार करती त्यावेळी ग्रे पेशी लागतात. त्या स्वाधिष्ठान चक्र तयार करते- हे चक चरबी्या पेशी ना ग्रे पेशींमध्ये परिवर्तत करते- मेंदूव्या वापरासाठी जेव्हा तुम्ही जास्त विचार करता त्यावेळी हे चक फ्क्त हेंच काम करते. पण स्याची त्याला यकृताकडे व ढायचे असते वगैरे दुसरी सुध्दा अनेक कामे असतात. तुम्ही अतिविचार करता त्यावेळी त्या सर्व अवयवांकडे इर्लक्ष होते. भारतामध्ये सूप साखर सातात पण त्यांना मधुमेह होत नाही कारण ते अतविचार करत नाहीत. पण जेव्हा मेंदू आधुनिक होतो त्यावेळी विचार बंद करणे फार कठीण होते. ते बरे करण्यासाठी आपले विचार काबूत आणले पाहीजेत जर विचारांचामारा होत असला तर "मी क्षेमा केली" असं तीनदा म्हणा म्हणजे शांती प्रस्थापित होईल - वहीएल्ना आश्रमात सहजयोगींशवि बातचीत : सहजयोग तुमच्याकल्याणासाठी आहे, पण तो एक अभ्यास सुध्दा आहे . धवनीफितीचा भ्यास करा कुर्णी तरी मला म्हणालं की माझं मूल आजारी आहे. " याचा अर्थ तुम्ही सहजयोगाचा अभ्यास केलेला नाही. मुलांचे बाबतीत तुम्ही काय करायला हयं हे मी अनेक प्रसंगी सांगितले आहे. जर तुम्ही ते ेलं तर ती आजारी पडणार नाहीत- ही गुरूतत्वाची आपण नेहमी बहुशुत असलं पाहिजे. आणि कुठल्याही दुसरी बाजू आाहे प्रकारे श्री मातार्जीचे गुलाम आहोत असा गैर समज होऊ देता कामा नये. जर तुमच्या डोक्यात ज्ञान नसेल तर तुम्ही गुरू बनू शकणार नाहीत . सर्व ज्ञान केवळ डोक्यात आहे लक्ष . फवत देण्याचाच अवकाश की, तुम्हाला बल्पना स्फुरतील परंतु लक्ष मात्र शुध्द असायला पाहिजे- 10 - कावीळ, पित्त विकृती वाणि नरम लि्हर श्रीपित्ता्षय साठी आाहार श्री माताजीच्या सूचनांवरून - रोज सकाकी व सायंकाळी मुळयाच्या पानांचा पक पेता रस प्यावा. सकाळी एक पेलाभर कोकमचे १अमसूलाचे सरबत प्यावे. उजवा हात श्री माताजीचे फोटोकडे व डा्या हाता बर्फाची पिश्वी वेऊन ती पित्ताशयाबर लिव्हर ठेवून, मेणबत्ती व दिवा न लायता श्री मातार्जीचे फोटोसमोर ध्यान करावे- तुम्ही बंगाली मिठाई खाण्यास हरकत नाही- 4- तळलेले पदार्थ अणि मटन व चरबी कुठल्याही परिस्थितीत कन्य्यः मु लोणी विरहीत ताका सेरीच सर्व दूधाचे पदार्थ व मासे खाऊ नयेत. 6 - चीज मुळीच साऊ नये. लिव्ह. 52 व्या 3-4 गोळया रोज प्रमाणे 2 महिने. सर्व लिंब वर्गीय फ्के चालतील- ६आंबा, सफरचंदर, केळे, पपई व चिक्कू कन्य? प् ० उस किंया उसाचा रस घेणे फार हितावह - 10- लोणी पूर्णत: कन्य ।। ा। उड़ीद डाळ निविध्द हअरहर/तूर 12- उकडलेले तांदूळ भात, सर्व भाज्या, मुग डाळ घेण्यास हरकत नाही. 13- । 4. जेवणात मिरची नको- आले, बटाटा, कांदा आणि काकड़ी घेण्यास हरकत नाही - 15. |6. चैतन्यलहरी युक्त साखर टाकून नियमितपणे लिंबाचा रस प्यावा. ।7. आईस्कीम खाऊ नये आवळ्याचा मुरांबा हितकारक असून दोन्ही येळी जेवमावरोबर घ्यावा. 18- खाय पदार्थावरचा चांदीचा वर्ष चांगला- 19. जमिनीयाली तयार होणा-या सर्व प्रकारच्या भाज्या व फ्के घेगे चांगले- 20 21 शेंगदाणे नको शेंगदाणे तेल मुळीच नको. लिब्हरला अपायकारक आहे- माफकक प्रमाणात सुर्यफुल तेल वापरण्यास हरकत नाही· ---------------------- 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-0.txt चन्य लहरी बक 8 कॉंड । मराठी जावृत्ती ाम कर ० िर क ं पटे] परमपून्य माताजी श्री निर्मतादेवी जा] 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-1.txt VOL. 1, No. 8. वेवीपूजा मेलून फन्स श्रीकृष्णाचं एक स्वरूप आ्हाददायिनी हराधा पूजा - सासं् परमपूज्य माताजी श्री निर्मलादेवी यांचे भाषण सामूहिकतेची बैठक फरर गहन आहे सखेोल चिंतनच तुम्हाला सांगू शकेल की सामुहिकतेचा पाया निरपेक्ष प्रेम आहे. फेंच लोकांनी या विपयावर व-याच कादंब-या लिहील्या जाहेत पण सहजयोगांत समजलेले शुध्द प्रेम सहजयोगी मंडकीनी आता परस्परांत व्यव्त केले पाहीजे शेवटी आपण सर्व एका परमेश्वराने निर्माण केलेली माणसे आहोत आणि आपल्या सर्व सहजयोग्यांची निर्मिती एका आईने केली आहे.त्यामुळे आपल्यामध्ये कुठलेच गैरसमज असता कामा नयेत आपल्याला समजले पाहीजे की काहीतरी, आपल्याला धोडेसे वेगळे करते आहे. आपल्यापुर्दे उभा असलेला प्रश्न आपण समजू शकलो तर आपले प्रेम गुरफ्टलेल १अटेंड को असते ते सहज समजू शकेल- ते आकुंचित होत लहान लहान होत जातं आणि माणूस फ्वत स्वतःवर प्रेम करायला सुरवात करतो. आपल्यापुढे हा प्रश्न उभारण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपली मनोधारणा कंडीशनीग ै. आपण अशा परिस्थितीत आहोत की प्रेम कसे करायचे ते आपल्याला माहीत नाही पूर्व आणि पश्चिमे- बद्दल ते बोलतात पण त्यांना वेगळे करणारी रेपा त्यांना माहीत नाही कारण जग पक गोलाकार आहे. दोन प्रकारच्या मनोधारणा (कंडीशनीग) आहेत. पहीली म्हणजे सूड पेण्याची प्रवृत्ती- सूड घेण हाच जणू सार्वकतेचा मार्ग आहे . आपण कोणाला क्षमा करू नये ही प्रवृत्ती बाहेरून येते. सूड घेतला नाही तर आमच नांव घेण्याची पात्रता राहाणार नाही हीं वृत्ती. इतिष्ठाससुध्दा हेच दर्शवता की सूड घेतल्याशिवाय माणूस स्वस्थ बसत नाही. मला वाटत हा गुण सापाचा आहे. त्याच पूर्ण आयुष्य सूड घेण्यासाठी तो तुमचा पाठलाग करता- एकच गोस्ट तो लवाड़ीने करतो ती म्हणजे चुकून त्याच्यावर पाय पडलेल्या माणसाच्या तो मागे लागती. त्याच पध्दतीने माणसांचा प्रयत्न ज्या माणसाने त्याला कुठल्याडी प्रकारे इला केली असेल त्यामागे असतो. जआपण असे करत राहीलो तर त्याला कुठेच अंत नाही. प्रधम हा पूर्णपणे वेडेपणा आहे.पकदा कोणीतरी बुध्दांचा अपमान केला जेव्हा बुध्द निधुन गेले तेव्हा त्याला खेद वाटला आणि दुस-या दिवशी तो बुध्वांकडे क्षमा यांचना करण्यास गेला- तेव्हा बुध्दांनी उत्तर दिले "कालचा दिवस संपला आहे.तू आज माझ्याबरोबर आहेस तर तू कश्षासाठी सांगतोय"? कालच्याबदूदल क 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-2.txt आता ते फरेच राज्यकाती साजरी करत आहेत, मला वाटत, मेरी अॅटीओनेटला ठार करण्याची आवश्यकता नव्हती त्यांच्या म्हणण्यानुसार तिने व्हरसेलिसमध्ये अमाप पैसा सर्च केला आाणि हे रसर्व सुंदर फर्निचर तयार केले. पुण आज ते फर्निचरच ते दाखवित आहेत. करीतियुध्द जिंकल्यावर त्यांनी नवीन सरकारची स्थापना केली त्यांनी त्याच क्षणी धांबायला हव होत. कांतीमुळे जग सुधारल आहे का? सरकार बदलण्यासाठी कांत हवी होती लोकांचा खून करण्यासाठी नव्हे. तेन्हा दुसरी प्रवृत्ती हकंडीशनीग१ आपल्यामध्ये येते ती ही की सुह घेताना आपण मानवतेच्या सर्व सीमा पार करता. तिला अजून जिवंत बघून त्यांच समाधान झाले नसत- याचा अर्च असा नक्हे, देशद्रोही মाणसाने तसंच वागत रहावे जसा याचा अर्थ नव्हें. पण तुमच्या रागाच्या मर्यादा कुठपर्यंत पोहोचतात ते पाहील पाहीजे. कोणावरही आपला राग किंवा सूड व्यक्त करताना तुम्ही कोणत्या मर्यादिपर्यंत जाऊ शकता है उत्तम गोष्ट म्हणजे ते दैवी शवितच्या हाती सोपवणे आपण संपजण्यात सहजयोगाचे शहाणपण आहे. सर्व दैवी शवितच्या आधीन आहोत त्याच्या पलिकडे काही नाही. ही दैवी शक्ति म्हणजे प्रेम कर्णा यांची शकवित आहे ती सर्व काही करते पण जेव्हा जबाबदारी आपण उचलतो जेव्हा आपण रे তरवती की आपल्याला काही करायच आहे, आपण कोणीतरी आहोत. दैवी शक्तिच्या विरोधात जाऊ पहातो. तेव्हा आपण मूर्ख ठरतो. सहजयोगाला ते दैवी शवितच्या हातात सोपवाव लागतं आणि शक्तिचे प्रेम आणि करूणा इतकी विशाल आहे की ते शहाणपण, ल्याचे साधन बनावे लागते दैवी पूर्ण शहाणपण आहे - ज्या माणसाकडे करूणा नाही तो सूज्ञ जसू शकत नाही. जगाच्या दृष्टीने तो शहाणा असेल पण खरोसर सूज्ञ नसेल तेव्हा ज्यांचा असा विश्वास आहे की त्याना अचूक व्हावस बाटत त्यांच्या व गतीशील मनस्थिती पाहीजे उदाहरणार्य आता अचुकतेला दैवी शवित आ्हान करेल खूप शांत मी अचानक आले . कदाचित तुम्हाला सांगितल नव्हत आणि नेहमीच रीतीरिवाजांची तयारी नव्हती सैन्याप्रमाणे ओळीत आखलेली मला त्याने काही फरक यडत नाही कोणत्याही प्रकारे चलबिचल होत नाही किंवा दुखावली जात नाही तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला कारण मला तुम्ही सर्व प्रिय आहात आणि तुम्हाला मी प्रिय आहे . हे तर एक कुटुंब आहे. कुटुंबात सोपस्कार नसतात . तुम्ही आणि परमेश्वर यांच्यामध्ये काही सोपस्कर नाहीत. पण आपण काय करती आाहे. याची समज असायला हवी. माणूसप्राणी नेहमी अतिशय आरामशीर , अंतिशय आळशी किंवा अत्तिशय गोंधकलेला असतो. दुसरी बाजू म्हणजे चिक्कारशा रीतीभाती, आई येते आहे. आपण तिला काहीतरी दिले पाहिजे अशी काहीतरी राहुन गेले आहे . ठीक आहे .काही हरकत नाही तुम्ही त्या चिंतेत 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-3.txt असता नये- तुम्ही त्या तणावात असला तर माझुया चैतन्यलहरी शोपून घेऊ शकत नाही किंवा तुम्ही आळशी असाल तरीही त्या शोपून घेऊ शकत नाही. तुम्हाला मध्यांत असले पाहिजे मध्य ही स्वीकार करण्याची स्थिती आहे, ज्याप्रमाणे बालक आहे. अपेक्षा आणि आनंदाच्या भावनेने चैतन्यलहरी आहे पण हे केलेलें नाही ते करायच शोपून घेतल्या पाहिजेत. "आम्हाला आईच स्वागत करायच " र राहीले आहे या तणावासाली नाही- मला प्रत्येक गोष्ट किती सौंदर्यपूर्णतेने केलेली दिसते. या का सर्व कन्पना तुमचे प्रेम व्यक्त करतात. तणाव नव्हें - जास्त दक्षतेमुळे आपण मानसिक तणावाखाली रहायच की पळवाट शोधायची या दोघांच्यामध्ये सहजयोग तुम्ही आहे. खूप उत्सुक आहात आतुरतेने वाट पहात आहात . इृदयापासून काही करावस वाटत आहे आणि सर्वाची पू्ती झालेली तुम्ही उपभोगता पण जेव्हा मी येते आणि डोकेटखीमुळे ्रस्त झालेले तुम्ही मला दिसता. प्रधम मला सांगावे लागते की तुमची डोकेदुखी काढून टाका. मग मी तुमच्याशी बोलेन हणजे आळस न्हे आपल्याकडे ही एक स्थिती अशी आहे की आपल्याला लोक आराम म जारतच जागरूक इवे असतात किया अजिबात जागरूक नसलेले हवे असतात. प्रश्न असा आहे की आपण या स्थितीमध्ये आपण टोकापर्यंत जातो. जर तुम्ही एकदम आळशी, अब्यवस्थित, गांधळलेले असाल- तुम्ही मध्यात नसता- उलटपक्षी लिब्राल्टरच्या खडकासारसे खृप कडक किंवा हिटलरसारखी तो काही सहजयोग नव्हे ही फुले पाहा- वागणूक वेळेआयि] पोहोचा] योग्य पावले टाका वगैरे पाहा पकेक किती संदर आहेत ती. प्रत्येक वेगळे आहे एक पान दुस-यासारखे नाही. एक पाकळी दुस-यासारखी नाही. ते सर्व वेगळे आहेत . पण किती आरामात साँदर्य निर्माण करीत आहेत. आपल्याला आनंद देत आहेत. वेगवेगळे पण एकत्र, त्याच्यामध्ये एकत्रता ही आहे की त्या सर्वाना आपल्याला आनंद प्रदान करायचा आहे . ताणाखाली तुम्ही आनंद देऊ शकत नाही. मानसिक दबाव पश्चिमेकडे खूप प्रचलित आहे. अशी स्थिती यायचे कारण पूर्वीच्या आयुष्यातील पध्दती. आता आणि "वॉटरलू" होणार नाही. ते असे म्हणतात की बॉटरलू जिंकले गेले कारण ते वेळेवर होते म्हणूनः पण तस काही नाही. ही लढाई जिंकली गेती दैवी शक्तमुळे. ते उशीरा पोहोचले असते तरी ते जिंकले असते. . तेव्हा आपण मानसिक दबावाखाली असण्याची गरज नाही जे काही होतं ते दैवी शव्तिमुके होतं . दैवी शव्तिला सगळे काही करू मग तुम्हीं म्हणाल, तर मग आापण बसू या आणि मजा करू याः . तुमच्या माध्यमातून तेव्हा तुम्ही दे. नाही, दैवी शक्ति ही तुमच्या संस्थेतून काम करणार आहे जागरूक असले पाहिजे- 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-4.txt जो माणूस दक्ष असतो तो आळशी असला पाहीजे असे नाही तुम्ही दक्ष अणि आरामात असे दोन्ही असू शकता कारण तुम्ही सहजयोगी आहात तुम्ही इतर लोकांप्रमाणे नाही. इतर विमानतळाचे नाव काढले की त्यांचे डोके फिरते समजा तुम्हाला तजाव आहे आणि फुलाईट लोक चुकली नर काय जास्तीत जास्त एकच दुर्घटना होऊ शकते ती म्हणजे आपला मृत्यू- तो तर अटळ आहे. आपण जन्मलो म्हणजे या शरीराला मृत्यु आलाच याहिजे इतकेच. बाकी सर्व आहे विनोद - तुम्ही तणावाखाली असा किंवा नसा काही फरक पडत नाही. पण जेव्हा ताण कमी होतो चा सागर होतों तर आपल्याला या ताणाची तेव्हा हुृदय उघडत आणि आपण आनंद व ग्रेमाचा गरज कारय? त्यानंतर वेगवेगळया प्रकारच्या देशांच्या वेगवेगळया मनोवृत्ती आहेत. फ्सची मनोवृत्ती की त्याप्रमाणे जे जे आहे की तुम्ही आनंदी दिसू नये. ही प्रवृत्ती इतकी मुर्मपणाची आहे अशी कुरूप आहे ते सुंदर होऊन बसले आहेही तणावालालची तिरकस दृष्टी आपल्याला सत्य पाहू देत नाही. ही दृष्टी बुडबूडा पाहीला की तो अणुबाँब असेल का याची चिंता करते. किती शुलक गोष्टींची आपण काळजी करतो. आपण जेव्हा चिंता, चिंता आणि चिंता करतो त्यावेळी आपल्याजवक कोणी आल्यास तुटून पडण्यासाठी आपण तयार असतो. कसली चिंता तुम्ही करता? प्रश्न काय आहे? चिंता काही असेलच तर माझी चिंता हीच की माझ्या मुलांनी परस्परांवर प्रेम कराव. जर आपल्याला चिंता असतील तर त्यांच्याबद्दल मित्राशी बोलणे उत्तय- मैत्री ही अशी गोष्ट आहे की तुमची गुपित तुम्ही वाटून घेऊ शकता तुम्हीं नेते असला तरी तुम्ही प्रथम मिन्न असता. माझूयाबरोबर स्वतःचे प्रश्न तुम्ही वाटून घेता तसे एकमेकांशी का घेऊ नयेत? सहजयोगी सर्व एकमेकांचे मित्र आहेत. मला वाटत मित्राच नातं हे दुस -या कुठल्याही नात्यापेक्षा खूप उच्च आहे कारण त्यातून काही मिळवायच नसत ते कधीही संपत नाही. तुमही फ्क्ल मैत्रीचा आनंद हा परस्परांतील नातं समजण्याचा शुध्द प्रकार आहे. मित्र हा नेहमी त्याच्या मित्राबद्दल लुटता· कककक बाळगून असतो. उपमोग शुष्द मैत्री ही खूप सुंदर त-हेची असते ज्यामुळे तुम्ही दुसरा व्यक्तिचा आनंद रकता- आम्ही लहान असताना अशा प्रकारची मैत्री मी पाहीली आहे. कारण त्या काळात लोक रकल्या दिलाचे होते. वडिलांचे मित्र कर्मठ ब्राम्हण होते आणि मी ज्या शाळेत शिकत होते माझू्या त्याचे ते अध्यक्ष होते. माझ्या वंडिलांना खूप दूर जायचे होते म्हणून त्यांनी मला त्यांच्या वसीतगृहात आपल्या मित्राच्या नजरेखाली ठेवले ब्राम्हण अंडयाला स्पर्शसुध्दा करीत नाही पण मी अंडी साते : हे त्यांना माहीत होत म्हणून सकाळी गुपचुप स्वतः अॅडी शिजवून माझूयासाठी ते घेऊन येत. 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-5.txt माझया विरोधाची त्यांनी पर्वा केली नाही तुझ्या परीक्षेसाठी सुझ्या पोमणाला ती आवश्यक आहेत. जुझे वडील बाहेर गेले आहेत. मला तुझी काळजी घ्यायला हवी किती माधुयनि ।, ते शाकेचे] आणि स्वतःचे नियम माझ्यासाठी तौड़त होते. अध्यक्ष होते. या मैत्रीच मला आशचर्य वाटलं- माझे वडील आणि ते यांच्यात काही साम्य नव्हत. तरीही ते मित्र होते- अशा सूप मैत्री मी पाहिल्या अहेत . जेन्हा माझे वडिल तुरुंगात जात असत त्यावेळी त्यांचे मित्र येऊन आम्डाला त्यांच्या घरी पेऊन जात त्यांची मुले आणि जम्ही यात काही भेदभाव मला जाणवला नाही खरी गोष्ट म्हणजे आम्हाला नेहमीच बाटल की त्यांच्या स्वत ःच्या मुलांपेक्षा आमची ते जास्त काळजी घेत मित्र होण्यासाठी विशाल हृदयाची आवशकता आहे. यडिल होते.त्यांचा मित्र होता व एक मूलगा होता त्याचा मित्र होता. वाइिलांनी मुलाला सांगितले की मैत्री अशी की तुम्ही आफत्या मित्रावर नेहमी अवलंबून राहू शकता मुलाने गरवने सांगितले की त्याचे मित्र दृढ़ मैत्री असणारे आहेत- तेव्हा वडिल म्हणाले तुझे मित आणि माझे मित्र यांची परिक्षा पाहू या. त्यांनी मुलाला त्यांच्या मित्रांना असे सांगण्यास सोंगितले की त्याने कुणाचा तरी खून केला आहे तर त्याला मदत पाहिजे ते जेव्हा पहिल्या मित्राकडे गेले तेव्हा मित्राने उत्तर दिले, तू खून केलास तर आथी बाहेर नीघ आणि यांडकन दार लावले- त्यानंतरचा म्हणाला, "नाही: नाही तू या घरी आलास है देखिल कुठे उच्चार नकोस- आधीं जा. मग ते वाडिलांच्या वित्राकडे गेले त्या मित्राने त्यांचे दार ठोठावण्याला धोडा वेक उत्तर दिले नाही. नंतर तो क्षमा मागून म्हणला, "काडीतरी चुकल आहे हे मला ककलचकारण नाहीतर या केळेला तू या वेळेला आला नसतास तुला कदाचित पैशाची गरज असेल म्हणून त्यासाठी माझूया बायकोचे दागिने मी गोळा करीत होता. हणूनच मला दार उधडायला उशीर लागला- तू सून केला आहेत. काही हरकत नाही. तुला मुले आहेत. मला नाहीत. मीं सून केला आहे अस सांगणे चांगले - क्क्का बसला. वीस अर्धेवट मित्र असण्यापेक्षा फक चांगला मित्र असण बर- मुलाला आश्चर्यांचा ही सरी मैत्री- मित्राबरोबर तुम्ही दवावासाली असू शकत नाही. पकमेकांचा सहवास उपभोगत तुम्डी आरोमात असता- तुम्हाला जरी वादववाद करायचा असेल तरी करा. तुमचे दृष्टीकोन वेगवेगळे असतील तरी हरकत नाही. ते मित्रावर लादण्याची गरज नाही. एकमेकाना समजून घ्या याप्रकारे आपण एकमेकांकडून बरचस शिकणार आहोत मीं मित्रांकडून बरचस शिकले आहे उदा फरेंच लोकॉकडून मी बरच शिकले आहे. त्यांची कला संगीत, संस्कृति-तुम्हाला सगळळीकडे मित्र आहेत. माझा तुमच्यासाठी ते काडीही करतील- ही मैत्री आहे. या जगात आपल्याता हजारो बिल्ला लाबून जा. 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-6.txt . पण आपल्यालाच मित्रत्वाची भावना इवी सित्र आहेत एका मित्राचा दुस-याशी मनमोकळेपणा वसतो. प्रेम म्हणजे तुमचे आणि दुस-यांचं पूर्ण स्वातंत्रय. हे प्रेम सृूप पवित्र असल पाहिजे अशी मैत्री असली तर तुम्हाला उशा मित्रांचाही अभिमान वाटेल तुम्ही एकटे नाही. कल्पना करा, यापूर्वी बरेचसे संत आणि महात्मे होऊन गेले त्यांना पकटे पडल्यासारने हाल केन्ने गेले ठार मारण्यात आले ते पकटे होते. पण तुम्ही नाही. तम्ही एकमेकांचे मित्र आहात. सर्वात मोठा मित्र तुमची काळजी पेणारी, तुमच्यासाठी सर्व काही करणारी दैवी शवती अहे. त्या फन्स देशात जिथे तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल . आत्म्याच सर स्वातंत्रय मिळवू या. म्हणजे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टींचा समजदाररित्या उपभोग आपण घेऊ शकू- ईश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादीत करो- बातमी श्री माताजींची सोन्डिएत युनिजनला मेट 4 ऑगस्ट 1989 हा पक ऐतिहासिक दिवस होता. सोच्हिएत युनियनने श्री मातारजीना कवाडे सुली केली. श्री माताजीनी सेव्हिएत अधिकारी आणि पत्रकारांना सहजयोगाबाबत हुृदयाची सांगितले आणि त्यांना आत्मसा्षात्कारडी दिला- सुप्रसिध्द भारत-सेव्हिपत संयुक्त महामंडळाव्या अध्यक्षांनी श्री- माताजींचे पदस्पर्श केले- त्या सर्वांना शीतल प्रवाह-चैतन्य लहरी जाणकत्याः शिस्तवच्द पता . सेव्डिएत युनियन पुढील आज्ञा जीवन पध्दतीमुळे राहिलेली त्यांची चके भक्कम व निरोगी होती चक आहे व चीन मागिल आज्ञा हचक् } आहे. आरोग्य मंत्रालयातील शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि मानसू शास्त्रज्ञ, सहजयोग आणि त्यातील अनुभवामुळे १ृपेकून १ प्रभावित झाले . सोनिहएत युनिअन आणि अनंत जीवन दूस्ट यामध्ये इसहजयोगै संशोधन आणि सहजयोग रोग निवारण पध्दती या विषयी देवाण घेवाणीच्या करारावर सहया करण्यात या महायोगाची विशालता ओळखणारे सोव्हिएत युनियन है जगातील पहिले राष्ट्र आहे आल्या - लवाचे वंशज असल्या कारणाने सोविहपत इलोक१ या अर्थाने त्यांची श्री माताजींची मुले आहेत. त्यांच्या शुध्द बुध्दीमुळे १इन्टीलिजन्स त्यांना है औतिम सत्य सहजी ओोळखता आले. दि. । 8 औगस्टला श्री माताजीनी 2000 हुन अधिक साधकाम लेलीनग्राडच्या हुपेलेस ऑफ यूथ मध्ये उपदेश दिला सभागृह गच्च भरल्यामुळे 3000 मुमूझुना परत जावे लागले पण हजारोंनी दि- 20 ऑगस्टला मास्कोत असेच दूध्य दिसले रशियन येत आहेत 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-7.txt निहफना जाहीर कार्यक्रम सारांज सर्वात प्रधम आपल्याला हे समजल पाहिजे की सत्य हे सिप्धांतात मांडता येत नाही. ते काही बुध्दीचे कार्य नव्हे मानवी मनाला त्याव्या स्वतःच्या सीमा असतात. एक उघडीक शेधली पाड़िजे. ज्यामुके आपण त्याच्यावरच व्यक्तिमत्व तयार करू शकू मनाचं चलन रेघेत असतं. ते परत मागे येतं, स्वतःला संतुलनात कसं ठेवायच हे त्याला माहीत नसतं उदाया एकांगी चलनामुळे झालेले एकॉलाजीचे असंतुलन व त्याचा परिणाम म्हणून उद्भवलेला "ग्रीन हाउस इफेक्ट" त्याचप्रमाणे "एडस्" सारसे सर्व प्रश्नसध्दा आपल्या चुकांमुळे उद्भवले आाहेत. पण ज्याने या सुंदर सृष्टीची निर्मिती केली त्याचा विचार वेगळाच असला पाहिजे. तो स्वत:च्या निर्मितीचा नाथ होऊ देणार नाही. तुमच्यामध्येच अस उपकरण आहे ज्याच्यायोगे तुम्ही विधात्याशी असलेल्या तुमच्या संबंधाची अनुभती घेऊ सकता यर्मातून हा संबंध तुम्हाला जोडता येत नाही कारण धर्म हा सुध्दा बौध्दीक निंा किया आहे.आपल्या स्वैराचारावर नियंत्रण ठेऊ शकेल अशी कोणतीच शवित आपल्याकडे नाही- उदा- मद्यपान, अंमली पदार्थ घेणे धांबेल अशी कुठलीच शवित आपल्याकडे नाही. आपलं कुठे चुकलं आहे की ही दैवी शक्ति आपण घाहू शकत नाही. रोज आपण बीजं अंकुरताना पाहाता, पुलं उमलतांना पाहातो, पण हे कस होतं असा विचार आम्हाला करायला नको आहे हे करणारी एक शक्ति आहे ती हे कार्य करते. आपल्यामध्ये असतेल्या उपकरणाद्वारे ही शक्ित जाणून येण्याची वेळ आतां आली आहे तुमच्या मानवी जाणीवेलाच बौध्दिक झेपेच्या वर उच्चतर पातळीवर तयार करायच आहे ते घडत आहे हे शेवटच पाऊल आपल्याला टाकायच आहे. मानवी जाणीवेत ही वाट सापडलीच पाहीजे नाही तर या विश्वाला बाचविण्यासाठी दुसरा मार्ग नाही- या उपकरणाचा काही उपयोग नाही. मुख्य तत्वाशी ते जोडल गेल आहे. आपल्याला आपली कृतृत्वशषवती, सांदर्य माहीत नाही. पण मुख्य प्रवाहाशी जोडले गेल्यावर होणारा परिणाम व असामान्य कर्तृत्व पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल - स्वतःला एक सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणार साथन म्हणून पहाण हेच खर पुनर्रूत्थान आहे. दुस-या दिवसाचे भाषण :- संगीताला शुब्द नसतात. ते कुठलेही विचार निर्माण करीत नाही. या प्रमाणे विचार 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-8.txt | ৪। चे . आपण जेव्हा भूत किंवा भविष्याकालांत असतो त्यावेळी जपण बर्तमानकाळात कादून टाकता येतात नसतो. एक विचार संपला की दुसरा निर्माण होतो. नंतरचा येण्यापूर्वी मध्ये लंड पडतो. हा वर्तमानकाळ आहे. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा विचार लहान होत जातात. केंद्र वाढत प्रफुल्लत होत जाते आणि आपण निर्विचारात जातो. उदा-माझा गालिचा सराब होता नये असा जेव्हा विचार येतो तेव्डा त्याच्या निर्मितीचे सादर्य मी उपभोगू शकत नाही. याऊलट जैेव्हा कुंडलिनी जागृत होते आणि मी निवीचार अवस्थेत असते तेव्हा त्याच्या सींदर्यांचा आस्वाद मी घेऊ शकते- पहिली पायरी म्हणजे निर्विचारिता प्रस्थापित करणे आपण आज्ञेचे चक्र समजून घेतले तर ते शक्य होईल तेव्हा कुंडलिनी त्याच्यामधून जाते त्यावेळी ती त्याची देवता प्रभू येशू विस्ताला जागृत करते. त्याची धारणा परमेश्वराने प्रथम मुलाधार चकात केली होती· ज्याला पृथ्वीवर अवतार झाला ती निरागसतेची देवता ते आहेत. ग्रिस्ताची शरीर चैतन्या लहरीनी तयार झाले होते त्यामुळे ते पाण्यावर चालू शकत त्यांनी सांगितल आहे की आपण क्षमा केलीं पाहीजे आपण दुस-यांना क्षमा केली की लगेच ही देवता जागृत होते. आणि आपले अहंकार आणि प्रति अहंकार शोषून घेते. लिंबीक विभागामध्ये कमळाप्रमाणे मेंद्र उमलतो कुंडलिटाळूव्या भागातून वर व जाते. पण हे केंद्र पूर्ण उघडले गेले पाहिजे- प्रश्न :- कर्माविषयी काय ? श्री माताजी पवत मानव प्राणीच तो कर्म करतो, असा विचार करतो, प्राणी मात्र हतसा विचार8 करीत नाहीत. आपल्यातील अहंकारामुळे आपण बरोबर की चुकीचे केले असा विचार करतो. प्राणी तसा विचार करीत नाहीत. प्रत्यक्षात बरोबर काय, नी चूक काय, हे मानव प्राण्यांना समज़त नाही- कारण ते तुलनात्मक जगात राहतात. पण यूर्ण सत्य काय आहे, ते तुम्ही फकत परमेश्वरी चैतन्य लहरीतून जाणू शकता. जेव्हा तुम्ही परमश्वरी संगणक कॉम्प्यूटर बनता तेव्हा १तुमच्यापैकी प्रत्येकजण सारस्याच प्रकारे विचार करतो. सर आणि सोट ते स्पष्ट होत. जसे प्राणी एखादया गलव्छ नाल्यात न समजता जाऊ शकतात तस, तिथून मानव जाणार नाही. जेंव्हा तुम्ही संत बनाल तेव्हा खरं व खोट यातील फरक तुम्हाला कळू लागेल तुम्ही काहीही चुकीचे गैर करू शकणार नाहीत.कारण जाणीवेचं एक नवं क्षितीज तुम्हाला प्राप्त झालेल असेल- तुम्ही हमनाने प्रभावित कीडिशनींग तथापि, तत्पूर्वी ? असता आणि अहंकारासारखे एक मिटलेले व्यक्तिमत्व बनलेले असता0 परंतु खिस्त तुमचे प्रभारीत्य कोडशनींग आणि अहंकार शोधून घेतात. "आपल्या पापांसाठी ख्रिरस्त मरण यत्करतात". या हुवाक्या मागचा अर्थ हाच आहे आपली सर्व पापे शोषून घेतात त्यासाठी ते जागृत होतात. त्यांच्यातील शवतीदुवारे ते खाऊन 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-9.txt टाकतातह. तेवहा तुम्ही अपराधी वाटून घेण्याचे मुळीच कारण नाही- कारण तुमची सर्व कर्म शोधून पतति पेतली जातात. हाल अपेष्टांबद्दल हदुःखाची क्ल्पना हविचार ज्यांना तुम्डी ह्ाल अपेष्टा भोगाव्यात असे वाटते त्यांचे दुवाराच येत अजसते. ते उस स्हणतात की ज्या अर्थी तुम्डी पाप करता त्याधी तुम्ही त्या पापांची परतफेड करावीच सेल- पण परमेश्वराला पैसा कळत नाही- आपणाला ब्रिस्तांहून अधिक दु:स भोगायला लागेल काय? जेव्हा सेंट यॉमसनी म्हटल की, "सर्व श्व्तीमान पिता इतका दयाळू आहे, इतका प्रेमळ आहे, तो तुम्हाला दुःस भोगायला कस सांगेल?" तेव्हा त्यांनी इंतर काही नाही तर सहजयोगच सांगितला त्यांनी म्हणून ठेवल आहे की, "आपण त्यांच्या साम्रज्यात यावं यासाठी पिता हप्रभु फररच आतूर आहे" तेव्हा आपण बागडूयांत, आनंदी राहूयात अणि दु:साचा विचार सोडून देऊ्यात . तुम्ही कप्टी होऊ नका आणि अपराधीपणची भावनाही ठेऊ नका - प्रश्न :- मधुमेह बरा होऊ शकती का ? श्रीमाताजी मधुमेह अतिविचारांमुळे होतो. आपण विचार करती त्यावेळी ग्रे पेशी लागतात. त्या स्वाधिष्ठान चक्र तयार करते- हे चक चरबी्या पेशी ना ग्रे पेशींमध्ये परिवर्तत करते- मेंदूव्या वापरासाठी जेव्हा तुम्ही जास्त विचार करता त्यावेळी हे चक फ्क्त हेंच काम करते. पण स्याची त्याला यकृताकडे व ढायचे असते वगैरे दुसरी सुध्दा अनेक कामे असतात. तुम्ही अतिविचार करता त्यावेळी त्या सर्व अवयवांकडे इर्लक्ष होते. भारतामध्ये सूप साखर सातात पण त्यांना मधुमेह होत नाही कारण ते अतविचार करत नाहीत. पण जेव्हा मेंदू आधुनिक होतो त्यावेळी विचार बंद करणे फार कठीण होते. ते बरे करण्यासाठी आपले विचार काबूत आणले पाहीजेत जर विचारांचामारा होत असला तर "मी क्षेमा केली" असं तीनदा म्हणा म्हणजे शांती प्रस्थापित होईल - वहीएल्ना आश्रमात सहजयोगींशवि बातचीत : सहजयोग तुमच्याकल्याणासाठी आहे, पण तो एक अभ्यास सुध्दा आहे . धवनीफितीचा भ्यास करा कुर्णी तरी मला म्हणालं की माझं मूल आजारी आहे. " याचा अर्थ तुम्ही सहजयोगाचा अभ्यास केलेला नाही. मुलांचे बाबतीत तुम्ही काय करायला हयं हे मी अनेक प्रसंगी सांगितले आहे. जर तुम्ही ते ेलं तर ती आजारी पडणार नाहीत- ही गुरूतत्वाची आपण नेहमी बहुशुत असलं पाहिजे. आणि कुठल्याही दुसरी बाजू आाहे प्रकारे श्री मातार्जीचे गुलाम आहोत असा गैर समज होऊ देता कामा नये. जर तुमच्या डोक्यात ज्ञान नसेल तर तुम्ही गुरू बनू शकणार नाहीत . सर्व ज्ञान केवळ डोक्यात आहे लक्ष . फवत देण्याचाच अवकाश की, तुम्हाला बल्पना स्फुरतील परंतु लक्ष मात्र शुध्द असायला पाहिजे- 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_8.pdf-page-10.txt 10 - कावीळ, पित्त विकृती वाणि नरम लि्हर श्रीपित्ता्षय साठी आाहार श्री माताजीच्या सूचनांवरून - रोज सकाकी व सायंकाळी मुळयाच्या पानांचा पक पेता रस प्यावा. सकाळी एक पेलाभर कोकमचे १अमसूलाचे सरबत प्यावे. उजवा हात श्री माताजीचे फोटोकडे व डा्या हाता बर्फाची पिश्वी वेऊन ती पित्ताशयाबर लिव्हर ठेवून, मेणबत्ती व दिवा न लायता श्री मातार्जीचे फोटोसमोर ध्यान करावे- तुम्ही बंगाली मिठाई खाण्यास हरकत नाही- 4- तळलेले पदार्थ अणि मटन व चरबी कुठल्याही परिस्थितीत कन्य्यः मु लोणी विरहीत ताका सेरीच सर्व दूधाचे पदार्थ व मासे खाऊ नयेत. 6 - चीज मुळीच साऊ नये. लिव्ह. 52 व्या 3-4 गोळया रोज प्रमाणे 2 महिने. सर्व लिंब वर्गीय फ्के चालतील- ६आंबा, सफरचंदर, केळे, पपई व चिक्कू कन्य? प् ० उस किंया उसाचा रस घेणे फार हितावह - 10- लोणी पूर्णत: कन्य ।। ा। उड़ीद डाळ निविध्द हअरहर/तूर 12- उकडलेले तांदूळ भात, सर्व भाज्या, मुग डाळ घेण्यास हरकत नाही. 13- । 4. जेवणात मिरची नको- आले, बटाटा, कांदा आणि काकड़ी घेण्यास हरकत नाही - 15. |6. चैतन्यलहरी युक्त साखर टाकून नियमितपणे लिंबाचा रस प्यावा. ।7. आईस्कीम खाऊ नये आवळ्याचा मुरांबा हितकारक असून दोन्ही येळी जेवमावरोबर घ्यावा. 18- खाय पदार्थावरचा चांदीचा वर्ष चांगला- 19. जमिनीयाली तयार होणा-या सर्व प्रकारच्या भाज्या व फ्के घेगे चांगले- 20 21 शेंगदाणे नको शेंगदाणे तेल मुळीच नको. लिब्हरला अपायकारक आहे- माफकक प्रमाणात सुर्यफुल तेल वापरण्यास हरकत नाही·