मंड । अंक 9 चैतन्य तहरी मराठी जावृत्ती दुस-याविपयी प्रेम व ममता जेव्हा तुमच्या चित्तांत असेल तेव्छां तुम्ही त्यांना आात्मसाक्षात्कार देऊ शकता- ड श्री माताजी सारांध श्री बुध्दपूजा सासंश स्पेन 20 में ।9.89 श्री बुध्द है राजघराण्यात जन्मलेले "गौतम", होते. मानव जातीचे प्रश्न अभिताषेमधून हाणारे संन्यासी ते झाले अवतार उद्भवतात हे प . असल्यामुके श्री बुध्दांना त्यांची खरी ज्ञानप्राप्ती वैगळ्या त-हेने झाली ज्यामुळे त्यांची शक्ति साध्या साधकापेक्षा वेगळ्या त-हेने उमल पूर्णपणे, शकली- मानवाचे बिकट प्रश्न अहंकारामपून उকभवतात ज्यामुळे मनुष्य टोकाला पोडोचतो असे श्री बुध्वांनी शिकवलं पिंगला नाडीवर त्यांनी काम केलं आणि अहंकारावर स्वत:ला स्थित केलं - त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी येशु ख्रिस्त, महावीर आणि बुध्द है आज्ञाचक्राचे वेव, राजे आहेत. जै तपाशी संबंधीत आहे. त्यांनी आपल्यासाठी आधीच खंडतर तपश्चर्या केली आहे तैव्हा आपल्याला ती करण्याची जरूर नाही- बुध्दांच्या शिक्वणीचं मूलतत्व आहे पूर्ण श्री सत्य ज्यात स्वतःशी प्रामाणिकता धरली. आहे. श्री माताज्जीनी समजावून सांगितलै आहे की पुष्कक लोक स्वत ःशी किया दुस-यांथी वादविवाद करून किंवा समधैन करणारी उत्तरं देऊन सत्यापासून दूर पळू पहातात. सहजयोगी मंडळीना समजलं पाहिजे की ते सरे ब्राम्हण आहेत कारण ब्रम्हाचे. सर्वत्र असणा-या चैतनशीत्तचे सत्य त्यांना जाणवलं आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय साधे आयुष्य व्यतित केले पाहीजे. ज्यांना अहंकार आहे ते दुस-या लोकांकडून अहंकारामुळे सहज दबले जातात व त्या पॅशन्सप्रमाणे डोळे झाकून वागत जाणे हे याच उदाहरण आहे. जर अहंकार बरोबर असेल तर आपल्याला स्वतःच शील, व्यक्तिमत्व व मनःस्थिती पाहीजे जेव्हा माणूस अहंकाराच्या हातात लवकती त्यावेळी डावी बाजू अधू होते. मग सूक्ष्मामध्ये धांबण्याचे काम होत नाही आणि पावित्र्य सराब होऊ शकते म्हणून श्री बृध्वांनी ब्रम्हचर्याचा प्रचार कैला- जै जार्त उजव्या बाजूला आहेत त्यांच्यामध्यै गुंतागुंत निर्माण होते. "त्यात काय चूक आहे" या दृष्टीकोनातून त्याची सुरवात होते. त्याच्यामधून ज्ुष्कपणा, गतीशीलता मुलै होण्याची असमर्थता होते. अहंकार उतरवण्यासाठी आपण श्री बुध्दाची पूजा केली पाहिजे आणि हे करण्यासाठी प्रथम आपण आपल्या स्वतःच्या पावित्रुयाचा आदर केला पाहिजे तग्न आणि गृहस्था श्रम यांच्या संबंधात है करता येईल- श्री माताज्जीनी समजावुन सांगीतले आहे की, तीन प्रकारचे लोक आहेत. पहीले ते, की जै -यांची पर्वा करीत नाहीत आणि स्वतःमध्येच दंग असतात. ते सृप कडक कूरही दुस असू शकतात आणि त्यांना वाटते की ते सर्वात हुपार आणि चांगले जहेत. पण कोणालाही ते आवडत नाहीत. दुस-या प्रकारचे लोक नैहमी तकार करीत असतात. त्यांना सूप रोग आहेत असे त्यांना वाटते आणि कुठल्याही गोप्टीवद्दल निगेटीव वोलतात पहिल्या प्रकारचा माणूस जास्त तृप्त . झालेला असतो. दुसरा कधीच समायानी होऊ शकत नाही तिस-या प्रकारचा माणूस हा संत असतो. त्याला समाधान मिळलं आहे की नाही हे त्याला माहीत नसतं यण दुस याच्या समाधाना- त्याला कळकळ हसहानुभूति असते. श्री वृध्द है शेवटव्या प्रकाराचे उदाहरण- बद्दल। श्री बुध्दांनी तिन्ही प्रकारच्या सोकांच्या प्रनांना तीन मंत्रांमध्ये संबोधित केले आहे - "कुध्दं बारण गच्छामि" जे आत्मसाक्षात्कारी आहेत त्या सर्वांना मी शरण जातो. सर्व सहजयोगी आयुष्यातील त्याच्या परिस्थिती लक्षात न आणता आदर केला पाहिजे नंतर आहे "धर्मम् शरणं गच्छाभि" माझ्या धर्माला मी बंदन करतो जो विश्व निर्गता धर्म" आहे. यासाठी आपण विचारले पाहिजे की सहजयोगासाठी आपण काय करू शकतो? प्रत्येकाने प्रत्येक प्रकारचे काम केले पाहीजे- दुस -यावर टीस करता नये, मुस्यत्वे स्वतःची शकित न तपासता तिसरा मंत्र आहे "संघम् शर गन मी सामूहिकतेला शरण जातो. आलून येपारी निरासवित ही श्री चुध्दांच्या शिरिकवणूकीचा केंद्रबंदू आहे. बाहय रूपावर केल्या ुकीच्या पूजेपेक्षा ्ात्मसाक्षात्कार हे ध्येय आहे . नंतर आलेले श्री बुध्वांचे अनुयायी हैे समज ले नाहीत. त्याची शिकवण त्यांनी वदलली- पण सहजयोगी सहजयोग बदलू शकत नाहीत . कारण जर त्यांनी तसे केले तर त्यांची व्हायत्रेशन्स दंद होतात पण एका गोष्टीपासून ती म्हणजे अहंकार आपल्याला फसपू शकती. संभाळून रहा, इधपर्यंत की आपल्याला व्हाय्रेशन्स नसली तरी ती आहेत असे वाटणे श्री बुध्दांचा सत्याचा संदेश आपल्या उजज्या बाजूमुळे आपल्या चित्ताने कळतो सहजयेगी म्हणून आपला स्वतःचा मीषणा क्कता पाहिजे. हा विश्ववर्म आपल्याला अंतर्यामी समजला आहे व आपला त्यावर पूरेपुर विश्वास आहे है औसले पाहिजे. आपले आयुष्य देवाच्या कामासाठी आहे है जाणले पाहिजे - त्यासाठी पवित्र असले पाहिजे . आपल्या अहंकाराने दक्ष राहीले पाहिजे स्वतःची फसवणूक करून घेता नये किंवा उपहास करता नये. करूणा, सूप मेहनत, समर्पण व त्याग या श्री बुध्दांनी शिकवलेल्या गुणांची आठवण ठेवली पाहिजे सत्य आपल्याला सुंदर बनवणार आहे श्री उद्यना पृजा सासंश जधेन्स, ग्रीस 24 में ।989 सहजयोगाच्या इतिहासात पहिल्या अधेना पूजेचं विपय म्हणजे आदर आणि पूर्णत्व देणे ोटर्रेशन उत्कृंतीसाठी व्यवतीनी व राष्ट्रांनी हे गुप आत्मसात केते पाहिजेत विश्वाची नामी म्हणून 3. ग्रीसने इतिहासात हे गुण दाखवले आहेत आणि या विषयांत आताही सर्व जगामध्ये पुढाकार पेणार आहे - जी जोडते व समग्रता प्रस्थापित करते हे करण्यासाठी श्री जयेना ही आदिशवित आहे. श्री माताजी पृथ्वीवर वास्तव रूपांत श्री अधेना म्डणून ग्रीसमध्य्ये आत्या- पूर्णत्वाची शक्ति तयार करण्यासाठी जी पुर्ण चैतन्याला पक असंड शक्ति म्हणून सगळीकडे पसरवेल- आदिशवतीने देवलोकाची] निर्मिती हैदेवलोक -जिये देवांची निर्मिती होते ग्रीसमध्ये केली- डाव्या बाजूला नेपाळळ्या भागात गणांची निर्मिती केली. ग्रीसला देवांची माहिती होती असे ग्रीक . पण ग्रीकांनी देवांना मानवाच्या पक्तिला आणलेते त्यांच्या अधोगतीचे कारण होते. पुराणे दरशीवतात नामीमधील धर्मातून विश्वाचं संतुलन ग्रीस करते. ग्रीक लोकांचे विशेष काम म्हणज डा्या जाणि उजव्या बाजूला जाणा-या लोकांमध्ये अमडत्व आणणे सचोटीचा ग्रीक गुण अलेकंडरच्या आयुष्यात दिसू शकता. तो हिंदुस्थान जिंकण्यासाठी निधाला पण मागे परतला- ध्येयाकडे जायचे पष ध्येय पवित्र नसैल तर परत फिरायचे यांत सचोटीची शक्ति काम करतांना दिसते आदिगुसूंकडे संतुतन करण्याचे . पब्राहम, मोजेस आणि महंमद यांना मुख्य कार्य होते लोकांची अन्ञान व अनितीमत्ता जी डावीकडे गैली डोती- तिला तांड देताना उजवीकडे जावे लागते लोकांना त्यांच्या स्वातंत्र्योमध्ये घर्म समजवणे करु शकत नव्हते. त्यांना कायदे करावे लागलै आणि विक्षा ही त्यांना कार्यप्रवृत्त करण्यास द्यावी लागली -साकेटीसच्या विळेपर्यंत तो ज्ञान, प्रामाणिकपणा, नैतिकता, शांती आणि इतर गुणांबद्दल बोलू शकेल इतपत लोकांची उत्कृति झाली होती. तो तर्कशास्त्राचा पंडीत होता तर्कशासत्र शुध्द आहे. सारासार विचार अंधळा आहे. सहजयोगामध्ये श्री माताजी प्रधम आत्मसाहात्कार देतात . मग भापण करतात म्हणजे आपल्याला कळू शकते श्री माताजीनी सांगितले की दोन प्रकारचे लोक आहेत. सहजयोगी आणि सहजयोग नसलेले - काडी सहजयोगी त्या किंमतीचे नाहीत. ते परत जाऊ शकतात. पण ज्ञान समजण्याइतपत त्यांची किंमत वादू शकते कुंडलिनी आपल्याता सामध्थ्य देते· सहस्त्रारामुके आपल्याला बादू ज्ञान कोपून घेता यैते, त्यातील तर्क पाहू शकता, सत्याचे मूल्यमापन करणे, अवतारांच्या नावावर पूर्वीट्या सर्व धर्मांनी पैसा केला आहे व त्यांना चिकटणा-यांना नरकाकडे ओढलै आहे. सहजयोगींनी दुस- -यांना बाहेर काढले पाहिजे . स्वतः आंत जाण्यापेक्षा । ग्रीस तसेच इजिप्त व चीन यांनी त्यांच्या संस्कृतीमध्ये समग्रता, संतुलन आणि आदर या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. या देशात बेगवेगळ्या जागी त्यांचा प्रभाव अजून दिसून येतो. पण भारताला जी जाणिवेची गहनता आहे ती त्यांच्याकडे नाही. ग्रीसला आता सहस्त्राराच्या बिंदूकडे पोहोचायचे आहे म्हणून श्री माताजी आता ग्रीसला आल्या आहेत. श्री अधेना आता सहस्त्रारात आहे- ग्रीक लोकांना गुंतवणुकीमधील निरूपयोगीपणाची समज आली आहे. पश्चिमेचे अनुकरण केन्यामुळे अनैतिकता आली आहे. कलीयुगाचा प्रभाव पण अजूनही ते संबीत आहेत. चारित्रुयवान स्त्रीयांवद्दल आदर, आईबददल आदर ठेवतात. त्यानंतर श्री माताजी आदर याविषयी बोलल्या- ग्रीकांच्या आदरभावाच्या गुणामुळे अलेक्टैण्ड र मारतात गेला व धार्मिक बाबतीत त्याची वाढ झाली- इंग्लिश तेथे 300 बर्षे होते पण त्यांना काहीच मिळले नाड़ी. प्रत्येकाला दुस-याविपयी, त्यांच्या संस्कृतीविषयी आदर असला पाहिजे जैव्हा ब्रिटीशांची जाणीव ख-या आदराप्रत पोहोचैल त्यावेळी जग बदलेल बाकीचया सहजयोगींना तर आपण जास्तच सन्मान द्यायला पाहिजे . हृदयापासून आलेला सन्मान दैवाबद्दलच्या आपल्या जाणिवेची उच्चतम स्थिती दर्शवतो आदिशक्तिचा सन्मान हृदयापासून केला पाहीजे कृत्रिमतेने नव्हे, जेव्हा है अस होईल त्यावेकी आपल्यात पूर्णपणे बदल होइल देव ज्याप्रमाणे आदीरशव्तिचा सनमान करतात त्याप्रमाणे आपणही करायला शिकले पाहिजे या बाबतीत ग्रीक लोक आपले पुढारी होऊ शकतात. व्यक्तिगत पातळीवर सहजयोगी मंडळकींनी डज्या व उजव्या बाजूमध्ये समग्रता आणून इध्या व उजव्या बाजूचे संतुतन केले पाहीजे अधेनामधील समग्रतेची शक्ति योगी मंडकीना आत उत्कांतीला पोहोचली पाहीजे ग्रीसमध्ये अधेना जागृत झाली पाहिजे म्हणजे ग्रीस पवित्र होईल आणि पुर्ण विश्वाचे संतुलन करण्यात मदत करू शकेल. ब्रम्हचतन्य पूजा हुसारांश म्युनिच, जर्मनी जुलै 1989 सहजयोगीनी परमचैतन्याच्या स्वरूपात केलैली श्री मातारजीची ही पहीलीच पूजा होती· सर्व सृष्टी व्यापणारी परमेश्वराची प्रेम शवित श्री माताजीनी सांगीतले की परमचैतन्य सर्व काही करते. ही आदीर्शवितची शक्ति आहे व सर्व काही त्यातच असते. देशामध्ये फरक असतो त्याप्रमाणे ती सुध्दा आपल्याला वैगवेगळी, तुटक भासते सरे तर ती एकच स्वतःमध्यैच काम करणारी शव्ति आहे. सहजयोगीकडे ती विशेष लक्ष पुरवते परमचैतन्याशी आपण एकरूप असली तर आपली प्रत्येक इच्छा पुरवली जाते. या निराकार शक्तिला बुध्दी समग्रता, संघटनशक्ति सर्व काही आहे यावरही है दैवी प्रेम आहे. आपल्या परमपून्य आईचे प्रेम आहे. या परमचैतन्याशी एकरूप होण्यासाठी खरे वास्तवरूप झाले पाहिजे श्री माताजीनी समजाविले की इतरांची छायाचित्रे असा सहजयोग करू नाहीत खरे झाले नाहीत. शकत पावसाचे चित्र कशालाही मिजवू कारण ने त्याचप्रकारे आपण काहीही करत नाही . मिजवू शकत नाही किंवा ते फुलांना उमलवृू शकत नाही. सर्व काही परमचेतन्य करते हे आपल्याला समजले पाहिजे सहजयोग्याला हे त्याच्या हृदयालगतचे अंतर्यामीचे . सहजयोगी नसलेत्याला हे समजू शकते पण हा सत्य आहे याची ज़ाणीव आहे स्वतःव्या अस्तित्वाचा भाग आहे हे समजत नाही- परमचैतन्य हे ईश्वरी प्रेम आहे.श्री मातार्जीनी आपल्याला हे समजावले आहे की प्रेम म्हणजे वेडयासारले वागणे असे आपल्या बाबतीत आहे. आपण आपली मुलेबाळे, कुटुंब यावर प्रेम करतो व ते खरे नसते, अनिश्चित असते. पण परम चैतन्याला आपले प्रेम कसे दाखवावे है माहीत असते आणि या प्रेमाचे तत्व म्हणजे कळकळ किंवा हीत ज्याप्रकारे पाहिजे त्याप्रकारे ते आपल्याला सुधारीत असते. मग ते कृर असौ किंवा ममतेने असो व्यव्ति व सामूहिकता यांच्या डितासाठी ते काम करीत असते आणि काय करायचे ते त्याला योग्य रितीने माडीत असते- वेगवेगळया लोकांबरोबर ते वेगवेगळे वागते सहजयोगीना जर समजले की ते त्यांना सुधारण्यासाठी नेहमीच काम करीत असते, तर त्यांना आयुष्यात कधीही सेद होणार नाही- श्री माताजीनी नमूद केले की सहजयोग्यांना परमचैतन्य गवसले आहे. त्यांचे आंतून संधान झाले आहे. त्यांनी काळजी करणे विचार करणे, धांबविले पाहिजे फ्वत त्यात उडी घेऊन सत्याचा एक भाग बनले पाहीजे श्री माताजीनी आणि सांगितले की, युध्दात जर्मनीत झालेली मनुष्यहानी असे भयानक प्रकार पूर्वी घडले आहेत. पण त्यामधून आपल्याला सामूहिकतैची एक शिकवण मिळाली आहे . जातीयवाद, देशियवादाला डाक्लणारी. प्रत्येक युध्दानंतर आपले काहीतरी चुकते आहे या ज्ञानाची एक सकबळजनक लाट येऊन जाते श्री मातार्जीनी एडस्, अंमली पदार्थ, गरिबी, वातावरणातील बदलाचे प्रश्न अशा नव्या प्रश्नांबदूदल चर्चा केली. त्यांनी म्हटले की नेत्यांना हे प्रश्न कसे सोडवावे है माहित नाही- बहुतशी लोक स्वत:च्या चुका जाणून ध्यावयाला, त्यांना तॉड द्यायला, सुघारायला तयार नाहीत, या कलीयुगामध्येही सर्व काही जे लाजीरवाणे, टाकाऊ , निस्पयोगी आहे ते लोकांसाठी चांगले झाले आहे. भापणाच्या शेवटी सहजयोरगीना मातार्जीनी प्रार्थना करण्यास सांगितली श्री परमचैतन्याचा आम्ही पक अकिभान्य भाग आहोत याची आम्हाला जास्त जाणीव होत जावी. आम्हाला ते समजते. आम्ही त वापरत ो, आम्ही त्याने कार्य करु शकतो - 6 - देवीपूजा -डेलीसिंकी फिनलैंड नवीन साथकशी कसे वागावे 17/8/89 तर आता आपण इथे फिनलैंड मध्ये आहोत. हा जमीनीचा शेवट आहे .सर्व प्रश्न येतात आणि शेवटी धांबतात. इथे इतके साथक आहेत की बाधांना इथे येऊन या साधयकांवर हल्ला करण्याच जार्त आकर्षण आहे. तुम्ही जेण्हा सहजयोगांत येता तेव्हां तुमच्याकडे असणार सर्व काही तुम्हाला हळूहळू दासलावणारा सहजयोग हा एक दिवा आहे है तुम्हाला समजलै पाहिजे उदाहरणार्थ, तुमच्या हातांत तुम्ही साप पैऊन फिरत असता, ती तुम्हाला टाकायचा नसतो. पण जैेव्हा उजेड येतो, तेव्हा तेव्हा तुम्डी साप बघता, आणि तुम्हाला सिती वाटते म्हणून साप फैकून देता- पण पलादा सहजयोगा- कडून साप आला आहे असे समजून पळून जाता. सडजयोगामध्ये येणारे लोकडी असे असू शकतात आणि स्वतःबव्वल चलबिचल असणारे लि त्यांना सल्याला ताँड यावयाचे - नसैल- तुम्हाला त्यांच्याविषयी सूप काळजीपूर्वक, खुप सहनशील असले पाहिजे कारण ते सूप अंधार व अज्ञानामधून येत आहेत. त्यांची मन स्थिती काय आहे लि ते तुम्हाला माहीत नसते. कदाचित तो अधवेडा असेल, त्याला भयानक रोग असैल किंवा भयंकर गुरु असेल किंवा त्याला इतका त्रास असेल ज्यामुळे त्याला संवेदना नसेल तर हे सगके बरेच म गुंतागुंतीचे आहे. सहजयोगाचे पहिले तत्व म्हणजे सेव मानून घ्यायचा नाही. कधीकधी तुम्हाला खूप काम करावे लागते. मी लोकांवर वीस तास काम केले आहे आणि तरीही ते होतच नाहीत दगडासारसे- दगडामधून तरी मी कमीत कमी गणेश करु शकले असते. इतके मेहनतीचे काम करून काहीच झाले नाही तर सहजयोगात संत बाळगण्याचे कारण नाही आपल्याला जे करायचे आहे ते केले पाडीजे त्याच्या फलाची आपल्याला काळजी नको. हे गीतेचे एक मुख्य तत्व आहे, "कर्म करा पण पळाची अपेक्षा नको" हे तुम्हाला योग्य मार्गावर ठेवील- नाही तर तुम्ही निराश व्हाल- एकदा बोस्टनमध्ये ते सूप काळजीत पडले आणि त्यांनी विचारले की तै सर्व नरकांत जाणार का? मी म्हणाले की तुम्ही आशा सोडता कामा नये शेवटपर्यंत आपण त्यांना बाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आता तेथे काम चालू झाले आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला समजलै पाहिजे की आधी तुम्हाला जास्त लोक मिळत नाहीत. शिवाय देवालाही जास्त लोक नको आहेत. नाहीतर बरेचसे कुचकामी लोक येतील प्रथम आपल्याला चांगले सहजयोगी असलेले लोक हवेत. जै स्वतःला सहजयोगी म्हणवतात. त्यांनी अशाप्रकारे तयार झाले पाहीजे की त्यांना चांगले सहजयोगी म्हणता येईल: मग तिये दुसरे कोणी नाही त्यांचे चित्त चांगले असेल- एकदा ते तयार झाले तर त्यावर ्ी इमारत उभी करता येईल पाया कचचा सला तर पूर्ण इमारत कीसळून पडेल- म्हणून आपल्याला धोडेच सहजयोगी हवेत. जास्त आपण घेऊ शकत नाही. जरी आपल्याला जिकडे तिकडे लोकांची ताट दिसली तरी. इटलीमध्ये मी मिलानोला गेले होते. त्यांनी कवी माझा चेहरा पाहीला नव्हता किंवा मी कोण आहे हे त्यांना माहीत नव्हतं पण पूर्ण सभागृह भरते होते. इतके हजार लोक आले की तुम्हाला त्यातून वाट काढत जाये लागत होते. मला भविष्यही दिसत होते. हजारोच्या जमावातून दडा लोक मिळवले: मग आणली दहा, म्छणून आम्ही त्या मग आपली दहा. असे करत ते गोळा होऊ लागले कारण सहजयोगामध्ये तुम्हाला उहावे लागते नाही तर तुम्ही सहजयोगाच्या उपयोगाचे नाही . तर हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही कथीच निराच होता नये. बलविचल होता नये. तुमहाला कोणी काही बोलल्यास तो आंधका आहे म्हणून त्यावर दया करा आणि रागावृ नका. सहजयोगात कोणी अतिरेकी असतील कारण त्यात सत्य नको आहे. तुम्हाला तुमची सड़नशीलता, सं्यम डा वापविला पाहिजे निराश न होणे हे महत्वाचे आहे. तुमच्याकडे कितीही सभासद असले तरी त्यांना योग्य तसे बरोंबर केले पाहीजे म्हणजे पाया मजबूत होईल पाया मजबूत असेल तर काम चालू राहील- प्रधम माझूयाबदुदल तुम्ही जास्त बोलता नये. "सच्या आपण त्याची चर्चा करता नये कारण प्रधम जापल्याला स्वतःला समजून घेऊ या" जसे तुम्ही म्हणले पाहिजे नंतर तुम्हाला त्या कळतील. हे त्यांच्या स्वतःच्या हितांसाठी आहे. त्यांच्या स्वतःच्या हितामाठी आहे. त्यांची स्वतः ची शव्ति ते हाताळतात आणि ती स्वतःसाठीच ठेवतात है ल्यांना समजले की तै तुम होतील - पण माझ्याबद्दल त्यांना जास्त सांगू नका. सहजयोगातील चमत्कारांच्या गोष्टीचे वर्णन करु नका- बोलू नका साधारणतः सहजयोगातील चमत्कारंचे फोटो दाखवू नका तुम्ही ते तयार करून पैतले जाहेत. असेच ते म्हणतील- कुंडलिनी विषयी, सहजयोगाविषयी गोष्टी सांगण्याइतपत स्वतःला मर्यादीत ठेवा. सर्वसाधारण गोष्टीत ठेवा आणि सगळ्यांना पूजेविषयी माहीती पाडीने े नाही. पण चक्राविपयी माहीती सांगाः त्यांना संतुलनात कसे ठेवले पाहिजे कुंडीलनी कशी असे वर ठेवली पाहिजे आणि तुम्ही नुसते हणा , सध्या आईचे छायाचित्र वापरू या नंतर तुम्ही तरवेज झाला की आईच्या छायांचित्राची गरज नाही ते मग कधीचे ते सोडणार नाहीत किंया ते मिळवण्या- साठी मारामारी करतील. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना सामुहिकतेची मिती वाटते. म्हणून आपण सामुहीक नसलो तर आपण घाबरती आणि सर्व चांगली, सरळमार्गी लोक एकत्र आल्यास घवरण्याची जरूर नाही. े असे त्यांना सांगितले पाहीजे तुम्ही पहा, फवत चोर आणि लर्फगे एकत्र येतात. चांगली लोकएकत्र येत नाहीत. म्हणून आपण एकत्रित झाले पाहीजे मग त्यांना क्ळेल व ते रागवणार नाहीत. नाहीतर आपण सामुहिकतेत राहीले पाडीजे असे म्हटल्यास संशयीत होतील . तुम्ही पाहाता प्रेमासाठी कोणी एकत्रित येत नाही. ते पकीत्रित आले तर ब्देष किंवा लढाई किंवा अशाच काही ते दुष्ट कारणांसाठी येतात. आपण प्रेमासाठी आहोत असे आपण म्हटले तर हे प्रेम म्हणजे काय गोष्ट आहे ती आम्हाला माहीत आहे असे ते म्हणतील. वादविवाद आणि चर्चा करूनच जर तुम्हाला त्यांना आणायचे असेल तर सहजयोगाचे पूर्ण ब्ञान तुम्हाला व्यवस्थित माहीत असले पाडीजे तुमचे व्यक्तिमत्व, तुमची मनस्थिती, आणि परिस्थिती अशी असली पाहीजे की या व्यक्तिमध्ये कांही विशेष आहे असे त्यांना वाटले . मग ते तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वीकारतील खंत करू नका. ही फ्वत गंमत आहे. पाहीजें एवढंच . हा नाही मिळाला तर तो दुसरा मिळेल: हरकत नाही. मी देशांमागून देशांत जाते आहे. इटली, जे आज फार मोठ सहजयोगी राष्ट्र आहे, तिथे ज्या ठिकाणी मोठया सभा भरतात. मौठया वृत्तपत्र परिमदा होतात अशा मौठया सभागृहाचे मी पैसे भरल, आणि आम्ही तिथे गैलो तैहा तिथे सभेसाठी एक झुरळही नव्हते- आणि त्या आधी मी पोस्टर्स लावायला गेले कारण पवत आम्हीच तेवढे लोक होतो म्हणून मी गैले, पोस्टर्स लावायला तरीसुध्दा एकही माणूस फिरकला नाही. ती गंमतच होती. पण त्यावेळी ती गंमत झाली म्हणून आतां तुम्ही हंसत आहांत. म्हणून सहजयोगांत आल्यावर मग त्यांना कळेल ते काय करीत होते, किती मूर्ख होते, कशा प्रकारचे होते त्यांची त्यांनाच मजा येईल, तर सहजयोगांत सर्व धटना महत्वाच्या आहेत. कारण त्यामुळे आपल्याला वैचित्रय आणि आकर्षक गोप्टी मिळतात . सर्व कांही गंमत म्हणून पाहीले पाहीजे तुम्ही लोकांनी हे समजून घ्यावे आणि या मुदद्यावर सहजतेने वागावे अशी माझी इच्छा आहे. खंत कधीच करू नका. जर कोणी ठीक नसेल वहायत्रेशन चैतन्यलहरी जाणक्या नाहीत तर स्मितहास्य करा आणि म्हणा ठीक आहे पुढच्या वेळी पाहू या- परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. सडजयोग्यांच्या वर्तमुकीचे नियम :- सर्व सहजयोग्यांसाठी श्री माताजीनी केलेला उपदेश :- श्री माताज्जींचा फोटो कोणाला विक नये. पॅलोअपच्या वेळी स-या साधकांना तो विनामूल्य देता येईल पण जाहीर कार्यक्रमाच्या वेळी देऊ नये- पूजा किंवा जाहीर कार्यक्रमांच्या बेळी श्री माताजीनी परवानगी दिल्याशिवाय कोणीही हसहज- 2: योगी अथवा पत्रकारांनी फोटो घेउ नयेत परवानगी शिवाय कोणी असे करताना आदळल्यास सहजयोगी मंडळीनी दक्ष राहून त्यास मनाई करावी धांबवावे. कुठलेही छापील साहीत्य जाहीर कार्यक्रमांना विकले जाणार नाही. अपवाद श्री मातारजीची 3. संमती असलेले आणि विकरीसाठी असलेले छापील साहित्यच पवत, श्री माताजीची संमती असलैली सहजयोगावरील बाकी पुस्तके फवत केंद्रावर ख्व-या साधकांनाच दिली जातील कुठल्याही छापील साहित्यांत मंत्राची रोग निवारण्याची तक्षणे पालू नये ? जाहीर कार्यक्रमामध्ये अंगठ्या, पदके विकमे यासारख्या सरेदी विक्रीच्या गोष्टी असता नयेः फक्त सहजयोग्यांना योग्य किंमतीत हनफा न घेताई त्या विक्ू शकता. जाहीर कार्यक्रम किंवा पुजा या वेळी श्री माताजीव्या भाषणाचे विना परवाना घ्वनीमुद्रण 5. ऑडीजो किंवा व्हीडीओ चालणार नाही ऑडीजो आणि विहडीओ कॅसेटस् पक दूस-या कडून प्रती करून घेऊ नये. नियोजित वितरण केंद्राकडून त्या विकत घ्याव्या. पुजा किंवा जाहीर कार्यक्रमाचे वेळी डोळे बंद ठेवणे किंवा स्वतःला बंधन देणे हे श्री मातारजींनी सांगितल्याशिवाय करू नये. पूजा किंवा जाहीर कार्यक्माचे वेळी श्री माताजीकडे पाय सोडून बसणे अनादर दर्शविते 7· तेव्हा असे करू नये. श्री माताजीची सुची हृत्या जैठ्हा बसतील तेव्हा फ्वत आसानाने सिल्क किंवा ब्रोकेडचे कापड ? 8• जै या कारणासाठी त्यांच्यासाठी आणले असेल त्याने झाकावी-. कोणत्याही सहजयोग्यांनी त्यांच्या व्यक्तिगत साइया किंवा शाली बसायला , चालायला किंजा कोणत्याही प्रकारे वापर नये. त्यांनी वापरलेले सर्व काही त्यांच्यासाठी वैगळे ठेवावे दुस-या कौणीही ते परत वापरू नये. व्यासपीठावर श्री मातार्जीच्या खुर्चींच्या उजव्या बाजूला श्रोत्यांकडे तोंड करून टैबल 9- त्यावर पाण्याचे भांडे व ग्लास झाकलैला ठेवावा. त्यांच्या डाव्या बाजूला स्टैणं्डवर मैणवत्ती ठेवावी- त्यांच्या ड्या बाजूला विराटाचा चार्ट कशा स्टेण्डवर ठेवावा. 10 कार्यक्रमानंतर व्हायब्रेट करण्यासाठी व प्रसाद म्हणून वाटण्यासाठी पुरतील इतके चणे ठेवावे. पुजा बा जाहीर कार्यक्रमांचे वेळी कोणीही व्यासपीठावर थांबणे, बसणे, उठणे, चालणे हे सर्व करू नये. त्यांच्या सर्चीच्या उजव्या बाजूला व्यासपीठावर कापड घातलेले टेबल व त्यावर श्री मातारजीचा फरेम केलेला फौटो असावा डा फोटो शक्यतो नेहमीचा JHI ध्यानाचा फोटो हकाळा पांढरा, अभयदान मुद्रेतील भारतातील फोटो असावा. किंवा दुसरा कोणताही पण पूजेचा फोटो नसेल ही काळजी च्या. फोटोसमोर उदबत्तीच्या घरात उद्बत्त्या लाक्ल्या असाव्या मैणबत्ती हदिवा फुले, माळा घालू शकता. नकाशात चकांचे खालील रंग दासवा- 10. कौरळ लाल पोवळयांचा मूलाधार स्वाधिष्ठान पिवळा मणीपूर पाचूचा हिरवा लाल हमाणीक अनाहत विशुध्दी निळा मोत्याचा पांढरा आज्ञा सर्व रंग सहस्त्रार सर्वसाधारण श्री मातार्जीचा फोटो मित सजविष्यासाठी वापरू नये. प्रत्येक दिसणा-या त्यांच्या फोटोला 11· पुढील नियम वापरावे लागतील- दर दिवशी प्रत्येकाने फोटो पुसावा शक्य असल्यास गुलाब पाण्याने अत्तर कुंकू लावावे, फुले घालावी, उदबत्ती लावावी, पूजा करावी. जर फोटोचा सन्मान ठेवला नाही तर त्यांचे चित्त तिथून परत जाण्याचा संभव असती. जर श्री माताजींनी साऊन उरलेले पदार्थ मिळाले स्वतः पकटयाने खाऊ नये. सर्वात 12. सारसे वाटून घेतलेला तौ प्रसाद असतो. सहजयोगीनी स्वतःचा लीडरची परवानगी घेतल्याशिवाय त्यांचे केंद्र, त्यांच्या देशाचं 13. प्रीतनिधीत्व करायला दुस-या देशात जाऊ नये त्यांनी आश्रमात. राहु नये स्वतंत्रपणे काम त्यांचे नातेवाईक किंवा मित्र यांचेकडे राहावे. ज्यांच्याकडे त्यांच्या लीडरने संदर्भ दिलेले पत्र असेल, त्याला फक्त, जर त्या आश्रमाचे नेते त्या माणसाला विनासायास ठेवू शकत असतील तर राहाता येईल आणि भेट देणा-या योगीला रोजचा सर्व स्वतः करावा लागेल- भारतीयांसाठी - शंडुची फुले किंवा माळा श्री मातार्जीना अर्पण करण्यास वापरू नये- 14- बातम्या :- सहजयोगी जै धंदेवाईक आहेत त्या सर्वांनी आपल्या लेटरहेडवर सहजयोगाच्या शास्त्रीय . ते सहजयोगांत करसे आले व त्यांची प्रगती झाली ते लिहावे . व तर्कशुध्द प्रणालींबद्दल लिहावे सर्व सहजयोगी ज्यांच्या नोक यांत प्रगती झाली, किंवा वैवाहिक जीवन सहजयोगांत आल्यापासून सुधारले, किंवा भूतबाधा अगुरूपासून सुटका झाली त्याद्दल त्यांनी लिहून त्यांच्या केंद्राच्या लीडरकडे यावे ज्यांची रोगापासून मुक्तता झाली त्यांनी त्यांचे , डॉक्टरचे अनुभव, वैदकीय कागदपत्रे मत, जमल्यास चिकित्सेच्या सुरवातीपासून ते बरे होईपर्यंतचे यायवे. ज्यांना पैशाच्या बाबतीत, बौद्िविक, चार्मिक, भावनिक मदत झाली त्यांनीसुच्वा श्री मातार्जीना अभार प्रदर्शित करणारे पत्र मवत लिहून ते केंद्राच्या लीडरकडे पावे- भारतीय सहजयोगी डॉ दिपक चुग यांना नुकतीच "सहजयोगाचे फिजीऑलॉजीवर होणारे परिणाम" या विषयावर अध्यारित एम डी. ही पदवी मिळाली आहे . सोव्हीएट युनीयन व "लाईफ इटर्नल टूस्ट" मध्ये झालेल्या सडजयोगाच्या उपचार व त्यावरील संशेधनाबराबत झालेल्या संयुक्त करारानुसार डॉ. निगम व डॉ राय है नुकतेच फॉलोअप कार्यक्रमांसाठी मॉस्कीला गेले आहेत. ---------------------- 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-0.txt मंड । अंक 9 चैतन्य तहरी मराठी जावृत्ती दुस-याविपयी प्रेम व ममता जेव्हा तुमच्या चित्तांत असेल तेव्छां तुम्ही त्यांना आात्मसाक्षात्कार देऊ शकता- ड श्री माताजी 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-1.txt सारांध श्री बुध्दपूजा सासंश स्पेन 20 में ।9.89 श्री बुध्द है राजघराण्यात जन्मलेले "गौतम", होते. मानव जातीचे प्रश्न अभिताषेमधून हाणारे संन्यासी ते झाले अवतार उद्भवतात हे प . असल्यामुके श्री बुध्दांना त्यांची खरी ज्ञानप्राप्ती वैगळ्या त-हेने झाली ज्यामुळे त्यांची शक्ति साध्या साधकापेक्षा वेगळ्या त-हेने उमल पूर्णपणे, शकली- मानवाचे बिकट प्रश्न अहंकारामपून उকभवतात ज्यामुळे मनुष्य टोकाला पोडोचतो असे श्री बुध्वांनी शिकवलं पिंगला नाडीवर त्यांनी काम केलं आणि अहंकारावर स्वत:ला स्थित केलं - त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी येशु ख्रिस्त, महावीर आणि बुध्द है आज्ञाचक्राचे वेव, राजे आहेत. जै तपाशी संबंधीत आहे. त्यांनी आपल्यासाठी आधीच खंडतर तपश्चर्या केली आहे तैव्हा आपल्याला ती करण्याची जरूर नाही- बुध्दांच्या शिक्वणीचं मूलतत्व आहे पूर्ण श्री सत्य ज्यात स्वतःशी प्रामाणिकता धरली. आहे. श्री माताज्जीनी समजावून सांगितलै आहे की पुष्कक लोक स्वत ःशी किया दुस-यांथी वादविवाद करून किंवा समधैन करणारी उत्तरं देऊन सत्यापासून दूर पळू पहातात. सहजयोगी मंडळीना समजलं पाहिजे की ते सरे ब्राम्हण आहेत कारण ब्रम्हाचे. सर्वत्र असणा-या चैतनशीत्तचे सत्य त्यांना जाणवलं आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय साधे आयुष्य व्यतित केले पाहीजे. ज्यांना अहंकार आहे ते दुस-या लोकांकडून अहंकारामुळे सहज दबले जातात व त्या पॅशन्सप्रमाणे डोळे झाकून वागत जाणे हे याच उदाहरण आहे. जर अहंकार बरोबर असेल तर आपल्याला स्वतःच शील, व्यक्तिमत्व व मनःस्थिती पाहीजे जेव्हा माणूस अहंकाराच्या हातात लवकती त्यावेळी डावी बाजू अधू होते. मग सूक्ष्मामध्ये धांबण्याचे काम होत नाही आणि पावित्र्य सराब होऊ शकते म्हणून श्री बृध्वांनी ब्रम्हचर्याचा प्रचार कैला- जै जार्त उजव्या बाजूला आहेत त्यांच्यामध्यै गुंतागुंत निर्माण होते. "त्यात काय चूक आहे" या दृष्टीकोनातून त्याची सुरवात होते. त्याच्यामधून ज्ुष्कपणा, गतीशीलता मुलै होण्याची असमर्थता होते. अहंकार उतरवण्यासाठी आपण श्री बुध्दाची पूजा केली पाहिजे आणि हे करण्यासाठी प्रथम आपण आपल्या स्वतःच्या पावित्रुयाचा आदर केला पाहिजे तग्न आणि गृहस्था श्रम यांच्या संबंधात है करता येईल- श्री माताज्जीनी समजावुन सांगीतले आहे की, तीन प्रकारचे लोक आहेत. पहीले ते, की जै -यांची पर्वा करीत नाहीत आणि स्वतःमध्येच दंग असतात. ते सृप कडक कूरही दुस असू शकतात आणि त्यांना वाटते की ते सर्वात हुपार आणि चांगले जहेत. पण कोणालाही ते आवडत 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-2.txt नाहीत. दुस-या प्रकारचे लोक नैहमी तकार करीत असतात. त्यांना सूप रोग आहेत असे त्यांना वाटते आणि कुठल्याही गोप्टीवद्दल निगेटीव वोलतात पहिल्या प्रकारचा माणूस जास्त तृप्त . झालेला असतो. दुसरा कधीच समायानी होऊ शकत नाही तिस-या प्रकारचा माणूस हा संत असतो. त्याला समाधान मिळलं आहे की नाही हे त्याला माहीत नसतं यण दुस याच्या समाधाना- त्याला कळकळ हसहानुभूति असते. श्री वृध्द है शेवटव्या प्रकाराचे उदाहरण- बद्दल। श्री बुध्दांनी तिन्ही प्रकारच्या सोकांच्या प्रनांना तीन मंत्रांमध्ये संबोधित केले आहे - "कुध्दं बारण गच्छामि" जे आत्मसाक्षात्कारी आहेत त्या सर्वांना मी शरण जातो. सर्व सहजयोगी आयुष्यातील त्याच्या परिस्थिती लक्षात न आणता आदर केला पाहिजे नंतर आहे "धर्मम् शरणं गच्छाभि" माझ्या धर्माला मी बंदन करतो जो विश्व निर्गता धर्म" आहे. यासाठी आपण विचारले पाहिजे की सहजयोगासाठी आपण काय करू शकतो? प्रत्येकाने प्रत्येक प्रकारचे काम केले पाहीजे- दुस -यावर टीस करता नये, मुस्यत्वे स्वतःची शकित न तपासता तिसरा मंत्र आहे "संघम् शर गन मी सामूहिकतेला शरण जातो. आलून येपारी निरासवित ही श्री चुध्दांच्या शिरिकवणूकीचा केंद्रबंदू आहे. बाहय रूपावर केल्या ुकीच्या पूजेपेक्षा ्ात्मसाक्षात्कार हे ध्येय आहे . नंतर आलेले श्री बुध्वांचे अनुयायी हैे समज ले नाहीत. त्याची शिकवण त्यांनी वदलली- पण सहजयोगी सहजयोग बदलू शकत नाहीत . कारण जर त्यांनी तसे केले तर त्यांची व्हायत्रेशन्स दंद होतात पण एका गोष्टीपासून ती म्हणजे अहंकार आपल्याला फसपू शकती. संभाळून रहा, इधपर्यंत की आपल्याला व्हाय्रेशन्स नसली तरी ती आहेत असे वाटणे श्री बुध्दांचा सत्याचा संदेश आपल्या उजज्या बाजूमुळे आपल्या चित्ताने कळतो सहजयेगी म्हणून आपला स्वतःचा मीषणा क्कता पाहिजे. हा विश्ववर्म आपल्याला अंतर्यामी समजला आहे व आपला त्यावर पूरेपुर विश्वास आहे है औसले पाहिजे. आपले आयुष्य देवाच्या कामासाठी आहे है जाणले पाहिजे - त्यासाठी पवित्र असले पाहिजे . आपल्या अहंकाराने दक्ष राहीले पाहिजे स्वतःची फसवणूक करून घेता नये किंवा उपहास करता नये. करूणा, सूप मेहनत, समर्पण व त्याग या श्री बुध्दांनी शिकवलेल्या गुणांची आठवण ठेवली पाहिजे सत्य आपल्याला सुंदर बनवणार आहे श्री उद्यना पृजा सासंश जधेन्स, ग्रीस 24 में ।989 सहजयोगाच्या इतिहासात पहिल्या अधेना पूजेचं विपय म्हणजे आदर आणि पूर्णत्व देणे ोटर्रेशन उत्कृंतीसाठी व्यवतीनी व राष्ट्रांनी हे गुप आत्मसात केते पाहिजेत विश्वाची नामी म्हणून 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-3.txt 3. ग्रीसने इतिहासात हे गुण दाखवले आहेत आणि या विषयांत आताही सर्व जगामध्ये पुढाकार पेणार आहे - जी जोडते व समग्रता प्रस्थापित करते हे करण्यासाठी श्री जयेना ही आदिशवित आहे. श्री माताजी पृथ्वीवर वास्तव रूपांत श्री अधेना म्डणून ग्रीसमध्य्ये आत्या- पूर्णत्वाची शक्ति तयार करण्यासाठी जी पुर्ण चैतन्याला पक असंड शक्ति म्हणून सगळीकडे पसरवेल- आदिशवतीने देवलोकाची] निर्मिती हैदेवलोक -जिये देवांची निर्मिती होते ग्रीसमध्ये केली- डाव्या बाजूला नेपाळळ्या भागात गणांची निर्मिती केली. ग्रीसला देवांची माहिती होती असे ग्रीक . पण ग्रीकांनी देवांना मानवाच्या पक्तिला आणलेते त्यांच्या अधोगतीचे कारण होते. पुराणे दरशीवतात नामीमधील धर्मातून विश्वाचं संतुलन ग्रीस करते. ग्रीक लोकांचे विशेष काम म्हणज डा्या जाणि उजव्या बाजूला जाणा-या लोकांमध्ये अमडत्व आणणे सचोटीचा ग्रीक गुण अलेकंडरच्या आयुष्यात दिसू शकता. तो हिंदुस्थान जिंकण्यासाठी निधाला पण मागे परतला- ध्येयाकडे जायचे पष ध्येय पवित्र नसैल तर परत फिरायचे यांत सचोटीची शक्ति काम करतांना दिसते आदिगुसूंकडे संतुतन करण्याचे . पब्राहम, मोजेस आणि महंमद यांना मुख्य कार्य होते लोकांची अन्ञान व अनितीमत्ता जी डावीकडे गैली डोती- तिला तांड देताना उजवीकडे जावे लागते लोकांना त्यांच्या स्वातंत्र्योमध्ये घर्म समजवणे करु शकत नव्हते. त्यांना कायदे करावे लागलै आणि विक्षा ही त्यांना कार्यप्रवृत्त करण्यास द्यावी लागली -साकेटीसच्या विळेपर्यंत तो ज्ञान, प्रामाणिकपणा, नैतिकता, शांती आणि इतर गुणांबद्दल बोलू शकेल इतपत लोकांची उत्कृति झाली होती. तो तर्कशास्त्राचा पंडीत होता तर्कशासत्र शुध्द आहे. सारासार विचार अंधळा आहे. सहजयोगामध्ये श्री माताजी प्रधम आत्मसाहात्कार देतात . मग भापण करतात म्हणजे आपल्याला कळू शकते श्री माताजीनी सांगितले की दोन प्रकारचे लोक आहेत. सहजयोगी आणि सहजयोग नसलेले - काडी सहजयोगी त्या किंमतीचे नाहीत. ते परत जाऊ शकतात. पण ज्ञान समजण्याइतपत त्यांची किंमत वादू शकते कुंडलिनी आपल्याता सामध्थ्य देते· सहस्त्रारामुके आपल्याला बादू ज्ञान कोपून घेता यैते, त्यातील तर्क पाहू शकता, सत्याचे मूल्यमापन करणे, अवतारांच्या नावावर पूर्वीट्या सर्व धर्मांनी पैसा केला आहे व त्यांना चिकटणा-यांना नरकाकडे ओढलै आहे. सहजयोगींनी दुस- -यांना बाहेर काढले पाहिजे . स्वतः आंत जाण्यापेक्षा । ग्रीस तसेच इजिप्त व चीन यांनी त्यांच्या संस्कृतीमध्ये समग्रता, संतुलन आणि आदर या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. या देशात बेगवेगळ्या जागी त्यांचा प्रभाव अजून दिसून येतो. पण भारताला जी जाणिवेची गहनता आहे ती त्यांच्याकडे नाही. ग्रीसला आता सहस्त्राराच्या बिंदूकडे पोहोचायचे आहे म्हणून श्री माताजी आता ग्रीसला आल्या आहेत. श्री अधेना आता सहस्त्रारात आहे- 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-4.txt ग्रीक लोकांना गुंतवणुकीमधील निरूपयोगीपणाची समज आली आहे. पश्चिमेचे अनुकरण केन्यामुळे अनैतिकता आली आहे. कलीयुगाचा प्रभाव पण अजूनही ते संबीत आहेत. चारित्रुयवान स्त्रीयांवद्दल आदर, आईबददल आदर ठेवतात. त्यानंतर श्री माताजी आदर याविषयी बोलल्या- ग्रीकांच्या आदरभावाच्या गुणामुळे अलेक्टैण्ड र मारतात गेला व धार्मिक बाबतीत त्याची वाढ झाली- इंग्लिश तेथे 300 बर्षे होते पण त्यांना काहीच मिळले नाड़ी. प्रत्येकाला दुस-याविपयी, त्यांच्या संस्कृतीविषयी आदर असला पाहिजे जैव्हा ब्रिटीशांची जाणीव ख-या आदराप्रत पोहोचैल त्यावेळी जग बदलेल बाकीचया सहजयोगींना तर आपण जास्तच सन्मान द्यायला पाहिजे . हृदयापासून आलेला सन्मान दैवाबद्दलच्या आपल्या जाणिवेची उच्चतम स्थिती दर्शवतो आदिशक्तिचा सन्मान हृदयापासून केला पाहीजे कृत्रिमतेने नव्हे, जेव्हा है अस होईल त्यावेकी आपल्यात पूर्णपणे बदल होइल देव ज्याप्रमाणे आदीरशव्तिचा सनमान करतात त्याप्रमाणे आपणही करायला शिकले पाहिजे या बाबतीत ग्रीक लोक आपले पुढारी होऊ शकतात. व्यक्तिगत पातळीवर सहजयोगी मंडळकींनी डज्या व उजव्या बाजूमध्ये समग्रता आणून इध्या व उजव्या बाजूचे संतुतन केले पाहीजे अधेनामधील समग्रतेची शक्ति योगी मंडकीना आत उत्कांतीला पोहोचली पाहीजे ग्रीसमध्ये अधेना जागृत झाली पाहिजे म्हणजे ग्रीस पवित्र होईल आणि पुर्ण विश्वाचे संतुलन करण्यात मदत करू शकेल. ब्रम्हचतन्य पूजा हुसारांश म्युनिच, जर्मनी जुलै 1989 सहजयोगीनी परमचैतन्याच्या स्वरूपात केलैली श्री मातारजीची ही पहीलीच पूजा होती· सर्व सृष्टी व्यापणारी परमेश्वराची प्रेम शवित श्री माताजीनी सांगीतले की परमचैतन्य सर्व काही करते. ही आदीर्शवितची शक्ति आहे व सर्व काही त्यातच असते. देशामध्ये फरक असतो त्याप्रमाणे ती सुध्दा आपल्याला वैगवेगळी, तुटक भासते सरे तर ती एकच स्वतःमध्यैच काम करणारी शव्ति आहे. सहजयोगीकडे ती विशेष लक्ष पुरवते परमचैतन्याशी आपण एकरूप असली तर आपली प्रत्येक इच्छा पुरवली जाते. या निराकार शक्तिला बुध्दी समग्रता, संघटनशक्ति सर्व काही आहे यावरही है दैवी प्रेम आहे. आपल्या परमपून्य आईचे प्रेम आहे. या परमचैतन्याशी एकरूप होण्यासाठी खरे वास्तवरूप झाले पाहिजे श्री माताजीनी समजाविले की इतरांची छायाचित्रे असा सहजयोग करू नाहीत खरे झाले नाहीत. शकत पावसाचे चित्र कशालाही मिजवू कारण ने 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-5.txt त्याचप्रकारे आपण काहीही करत नाही . मिजवू शकत नाही किंवा ते फुलांना उमलवृू शकत नाही. सर्व काही परमचेतन्य करते हे आपल्याला समजले पाहिजे सहजयोग्याला हे त्याच्या हृदयालगतचे अंतर्यामीचे . सहजयोगी नसलेत्याला हे समजू शकते पण हा सत्य आहे याची ज़ाणीव आहे स्वतःव्या अस्तित्वाचा भाग आहे हे समजत नाही- परमचैतन्य हे ईश्वरी प्रेम आहे.श्री मातार्जीनी आपल्याला हे समजावले आहे की प्रेम म्हणजे वेडयासारले वागणे असे आपल्या बाबतीत आहे. आपण आपली मुलेबाळे, कुटुंब यावर प्रेम करतो व ते खरे नसते, अनिश्चित असते. पण परम चैतन्याला आपले प्रेम कसे दाखवावे है माहीत असते आणि या प्रेमाचे तत्व म्हणजे कळकळ किंवा हीत ज्याप्रकारे पाहिजे त्याप्रकारे ते आपल्याला सुधारीत असते. मग ते कृर असौ किंवा ममतेने असो व्यव्ति व सामूहिकता यांच्या डितासाठी ते काम करीत असते आणि काय करायचे ते त्याला योग्य रितीने माडीत असते- वेगवेगळया लोकांबरोबर ते वेगवेगळे वागते सहजयोगीना जर समजले की ते त्यांना सुधारण्यासाठी नेहमीच काम करीत असते, तर त्यांना आयुष्यात कधीही सेद होणार नाही- श्री माताजीनी नमूद केले की सहजयोग्यांना परमचैतन्य गवसले आहे. त्यांचे आंतून संधान झाले आहे. त्यांनी काळजी करणे विचार करणे, धांबविले पाहिजे फ्वत त्यात उडी घेऊन सत्याचा एक भाग बनले पाहीजे श्री माताजीनी आणि सांगितले की, युध्दात जर्मनीत झालेली मनुष्यहानी असे भयानक प्रकार पूर्वी घडले आहेत. पण त्यामधून आपल्याला सामूहिकतैची एक शिकवण मिळाली आहे . जातीयवाद, देशियवादाला डाक्लणारी. प्रत्येक युध्दानंतर आपले काहीतरी चुकते आहे या ज्ञानाची एक सकबळजनक लाट येऊन जाते श्री मातार्जीनी एडस्, अंमली पदार्थ, गरिबी, वातावरणातील बदलाचे प्रश्न अशा नव्या प्रश्नांबदूदल चर्चा केली. त्यांनी म्हटले की नेत्यांना हे प्रश्न कसे सोडवावे है माहित नाही- बहुतशी लोक स्वत:च्या चुका जाणून ध्यावयाला, त्यांना तॉड द्यायला, सुघारायला तयार नाहीत, या कलीयुगामध्येही सर्व काही जे लाजीरवाणे, टाकाऊ , निस्पयोगी आहे ते लोकांसाठी चांगले झाले आहे. भापणाच्या शेवटी सहजयोरगीना मातार्जीनी प्रार्थना करण्यास सांगितली श्री परमचैतन्याचा आम्ही पक अकिभान्य भाग आहोत याची आम्हाला जास्त जाणीव होत जावी. आम्हाला ते समजते. आम्ही त वापरत ो, आम्ही त्याने कार्य करु शकतो 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-6.txt - 6 - देवीपूजा -डेलीसिंकी फिनलैंड नवीन साथकशी कसे वागावे 17/8/89 तर आता आपण इथे फिनलैंड मध्ये आहोत. हा जमीनीचा शेवट आहे .सर्व प्रश्न येतात आणि शेवटी धांबतात. इथे इतके साथक आहेत की बाधांना इथे येऊन या साधयकांवर हल्ला करण्याच जार्त आकर्षण आहे. तुम्ही जेण्हा सहजयोगांत येता तेव्हां तुमच्याकडे असणार सर्व काही तुम्हाला हळूहळू दासलावणारा सहजयोग हा एक दिवा आहे है तुम्हाला समजलै पाहिजे उदाहरणार्थ, तुमच्या हातांत तुम्ही साप पैऊन फिरत असता, ती तुम्हाला टाकायचा नसतो. पण जैेव्हा उजेड येतो, तेव्हा तेव्हा तुम्डी साप बघता, आणि तुम्हाला सिती वाटते म्हणून साप फैकून देता- पण पलादा सहजयोगा- कडून साप आला आहे असे समजून पळून जाता. सडजयोगामध्ये येणारे लोकडी असे असू शकतात आणि स्वतःबव्वल चलबिचल असणारे लि त्यांना सल्याला ताँड यावयाचे - नसैल- तुम्हाला त्यांच्याविषयी सूप काळजीपूर्वक, खुप सहनशील असले पाहिजे कारण ते सूप अंधार व अज्ञानामधून येत आहेत. त्यांची मन स्थिती काय आहे लि ते तुम्हाला माहीत नसते. कदाचित तो अधवेडा असेल, त्याला भयानक रोग असैल किंवा भयंकर गुरु असेल किंवा त्याला इतका त्रास असेल ज्यामुळे त्याला संवेदना नसेल तर हे सगके बरेच म गुंतागुंतीचे आहे. सहजयोगाचे पहिले तत्व म्हणजे सेव मानून घ्यायचा नाही. कधीकधी तुम्हाला खूप काम करावे लागते. मी लोकांवर वीस तास काम केले आहे आणि तरीही ते होतच नाहीत दगडासारसे- दगडामधून तरी मी कमीत कमी गणेश करु शकले असते. इतके मेहनतीचे काम करून काहीच झाले नाही तर सहजयोगात संत बाळगण्याचे कारण नाही आपल्याला जे करायचे आहे ते केले पाडीजे त्याच्या फलाची आपल्याला काळजी नको. हे गीतेचे एक मुख्य तत्व आहे, "कर्म करा पण पळाची अपेक्षा नको" हे तुम्हाला योग्य मार्गावर ठेवील- नाही तर तुम्ही निराश व्हाल- एकदा बोस्टनमध्ये ते सूप काळजीत पडले आणि त्यांनी विचारले की तै सर्व नरकांत जाणार का? मी म्हणाले की तुम्ही आशा सोडता कामा नये शेवटपर्यंत आपण त्यांना बाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आता तेथे काम चालू झाले आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला समजलै पाहिजे की आधी तुम्हाला जास्त लोक मिळत नाहीत. शिवाय देवालाही जास्त लोक नको आहेत. नाहीतर बरेचसे कुचकामी लोक येतील प्रथम आपल्याला चांगले सहजयोगी असलेले लोक हवेत. जै 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-7.txt स्वतःला सहजयोगी म्हणवतात. त्यांनी अशाप्रकारे तयार झाले पाहीजे की त्यांना चांगले सहजयोगी म्हणता येईल: मग तिये दुसरे कोणी नाही त्यांचे चित्त चांगले असेल- एकदा ते तयार झाले तर त्यावर ्ी इमारत उभी करता येईल पाया कचचा सला तर पूर्ण इमारत कीसळून पडेल- म्हणून आपल्याला धोडेच सहजयोगी हवेत. जास्त आपण घेऊ शकत नाही. जरी आपल्याला जिकडे तिकडे लोकांची ताट दिसली तरी. इटलीमध्ये मी मिलानोला गेले होते. त्यांनी कवी माझा चेहरा पाहीला नव्हता किंवा मी कोण आहे हे त्यांना माहीत नव्हतं पण पूर्ण सभागृह भरते होते. इतके हजार लोक आले की तुम्हाला त्यातून वाट काढत जाये लागत होते. मला भविष्यही दिसत होते. हजारोच्या जमावातून दडा लोक मिळवले: मग आणली दहा, म्छणून आम्ही त्या मग आपली दहा. असे करत ते गोळा होऊ लागले कारण सहजयोगामध्ये तुम्हाला उहावे लागते नाही तर तुम्ही सहजयोगाच्या उपयोगाचे नाही . तर हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही कथीच निराच होता नये. बलविचल होता नये. तुमहाला कोणी काही बोलल्यास तो आंधका आहे म्हणून त्यावर दया करा आणि रागावृ नका. सहजयोगात कोणी अतिरेकी असतील कारण त्यात सत्य नको आहे. तुम्हाला तुमची सड़नशीलता, सं्यम डा वापविला पाहिजे निराश न होणे हे महत्वाचे आहे. तुमच्याकडे कितीही सभासद असले तरी त्यांना योग्य तसे बरोंबर केले पाहीजे म्हणजे पाया मजबूत होईल पाया मजबूत असेल तर काम चालू राहील- प्रधम माझूयाबदुदल तुम्ही जास्त बोलता नये. "सच्या आपण त्याची चर्चा करता नये कारण प्रधम जापल्याला स्वतःला समजून घेऊ या" जसे तुम्ही म्हणले पाहिजे नंतर तुम्हाला त्या कळतील. हे त्यांच्या स्वतःच्या हितांसाठी आहे. त्यांच्या स्वतःच्या हितामाठी आहे. त्यांची स्वतः ची शव्ति ते हाताळतात आणि ती स्वतःसाठीच ठेवतात है ल्यांना समजले की तै तुम होतील - पण माझ्याबद्दल त्यांना जास्त सांगू नका. सहजयोगातील चमत्कारांच्या गोष्टीचे वर्णन करु नका- बोलू नका साधारणतः सहजयोगातील चमत्कारंचे फोटो दाखवू नका तुम्ही ते तयार करून पैतले जाहेत. असेच ते म्हणतील- कुंडलिनी विषयी, सहजयोगाविषयी गोष्टी सांगण्याइतपत स्वतःला मर्यादीत ठेवा. सर्वसाधारण गोष्टीत ठेवा आणि सगळ्यांना पूजेविषयी माहीती पाडीने े नाही. पण चक्राविपयी माहीती सांगाः त्यांना संतुलनात कसे ठेवले पाहिजे कुंडीलनी कशी असे वर ठेवली पाहिजे आणि तुम्ही नुसते हणा , सध्या आईचे छायाचित्र वापरू या नंतर तुम्ही तरवेज झाला की आईच्या छायांचित्राची गरज नाही ते मग कधीचे ते सोडणार नाहीत किंया ते मिळवण्या- साठी मारामारी करतील. 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-8.txt तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना सामुहिकतेची मिती वाटते. म्हणून आपण सामुहीक नसलो तर आपण घाबरती आणि सर्व चांगली, सरळमार्गी लोक एकत्र आल्यास घवरण्याची जरूर नाही. े असे त्यांना सांगितले पाहीजे तुम्ही पहा, फवत चोर आणि लर्फगे एकत्र येतात. चांगली लोकएकत्र येत नाहीत. म्हणून आपण एकत्रित झाले पाहीजे मग त्यांना क्ळेल व ते रागवणार नाहीत. नाहीतर आपण सामुहिकतेत राहीले पाडीजे असे म्हटल्यास संशयीत होतील . तुम्ही पाहाता प्रेमासाठी कोणी एकत्रित येत नाही. ते पकीत्रित आले तर ब्देष किंवा लढाई किंवा अशाच काही ते दुष्ट कारणांसाठी येतात. आपण प्रेमासाठी आहोत असे आपण म्हटले तर हे प्रेम म्हणजे काय गोष्ट आहे ती आम्हाला माहीत आहे असे ते म्हणतील. वादविवाद आणि चर्चा करूनच जर तुम्हाला त्यांना आणायचे असेल तर सहजयोगाचे पूर्ण ब्ञान तुम्हाला व्यवस्थित माहीत असले पाडीजे तुमचे व्यक्तिमत्व, तुमची मनस्थिती, आणि परिस्थिती अशी असली पाहीजे की या व्यक्तिमध्ये कांही विशेष आहे असे त्यांना वाटले . मग ते तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वीकारतील खंत करू नका. ही फ्वत गंमत आहे. पाहीजें एवढंच . हा नाही मिळाला तर तो दुसरा मिळेल: हरकत नाही. मी देशांमागून देशांत जाते आहे. इटली, जे आज फार मोठ सहजयोगी राष्ट्र आहे, तिथे ज्या ठिकाणी मोठया सभा भरतात. मौठया वृत्तपत्र परिमदा होतात अशा मौठया सभागृहाचे मी पैसे भरल, आणि आम्ही तिथे गैलो तैहा तिथे सभेसाठी एक झुरळही नव्हते- आणि त्या आधी मी पोस्टर्स लावायला गेले कारण पवत आम्हीच तेवढे लोक होतो म्हणून मी गैले, पोस्टर्स लावायला तरीसुध्दा एकही माणूस फिरकला नाही. ती गंमतच होती. पण त्यावेळी ती गंमत झाली म्हणून आतां तुम्ही हंसत आहांत. म्हणून सहजयोगांत आल्यावर मग त्यांना कळेल ते काय करीत होते, किती मूर्ख होते, कशा प्रकारचे होते त्यांची त्यांनाच मजा येईल, तर सहजयोगांत सर्व धटना महत्वाच्या आहेत. कारण त्यामुळे आपल्याला वैचित्रय आणि आकर्षक गोप्टी मिळतात . सर्व कांही गंमत म्हणून पाहीले पाहीजे तुम्ही लोकांनी हे समजून घ्यावे आणि या मुदद्यावर सहजतेने वागावे अशी माझी इच्छा आहे. खंत कधीच करू नका. जर कोणी ठीक नसेल वहायत्रेशन चैतन्यलहरी जाणक्या नाहीत तर स्मितहास्य करा आणि म्हणा ठीक आहे पुढच्या वेळी पाहू या- परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो. 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-9.txt सडजयोग्यांच्या वर्तमुकीचे नियम :- सर्व सहजयोग्यांसाठी श्री माताजीनी केलेला उपदेश :- श्री माताज्जींचा फोटो कोणाला विक नये. पॅलोअपच्या वेळी स-या साधकांना तो विनामूल्य देता येईल पण जाहीर कार्यक्रमाच्या वेळी देऊ नये- पूजा किंवा जाहीर कार्यक्रमांच्या बेळी श्री माताजीनी परवानगी दिल्याशिवाय कोणीही हसहज- 2: योगी अथवा पत्रकारांनी फोटो घेउ नयेत परवानगी शिवाय कोणी असे करताना आदळल्यास सहजयोगी मंडळीनी दक्ष राहून त्यास मनाई करावी धांबवावे. कुठलेही छापील साहीत्य जाहीर कार्यक्रमांना विकले जाणार नाही. अपवाद श्री मातारजीची 3. संमती असलेले आणि विकरीसाठी असलेले छापील साहित्यच पवत, श्री माताजीची संमती असलैली सहजयोगावरील बाकी पुस्तके फवत केंद्रावर ख्व-या साधकांनाच दिली जातील कुठल्याही छापील साहित्यांत मंत्राची रोग निवारण्याची तक्षणे पालू नये ? जाहीर कार्यक्रमामध्ये अंगठ्या, पदके विकमे यासारख्या सरेदी विक्रीच्या गोष्टी असता नयेः फक्त सहजयोग्यांना योग्य किंमतीत हनफा न घेताई त्या विक्ू शकता. जाहीर कार्यक्रम किंवा पुजा या वेळी श्री माताजीव्या भाषणाचे विना परवाना घ्वनीमुद्रण 5. ऑडीजो किंवा व्हीडीओ चालणार नाही ऑडीजो आणि विहडीओ कॅसेटस् पक दूस-या कडून प्रती करून घेऊ नये. नियोजित वितरण केंद्राकडून त्या विकत घ्याव्या. पुजा किंवा जाहीर कार्यक्रमाचे वेळी डोळे बंद ठेवणे किंवा स्वतःला बंधन देणे हे श्री मातारजींनी सांगितल्याशिवाय करू नये. पूजा किंवा जाहीर कार्यक्माचे वेळी श्री माताजीकडे पाय सोडून बसणे अनादर दर्शविते 7· तेव्हा असे करू नये. श्री माताजीची सुची हृत्या जैठ्हा बसतील तेव्हा फ्वत आसानाने सिल्क किंवा ब्रोकेडचे कापड ? 8• जै या कारणासाठी त्यांच्यासाठी आणले असेल त्याने झाकावी-. कोणत्याही सहजयोग्यांनी त्यांच्या व्यक्तिगत साइया किंवा शाली बसायला , चालायला किंजा कोणत्याही प्रकारे वापर नये. त्यांनी वापरलेले सर्व काही त्यांच्यासाठी वैगळे ठेवावे दुस-या कौणीही ते परत वापरू नये. व्यासपीठावर श्री मातार्जीच्या खुर्चींच्या उजव्या बाजूला श्रोत्यांकडे तोंड करून टैबल 9- त्यावर पाण्याचे भांडे व ग्लास झाकलैला ठेवावा. त्यांच्या डाव्या बाजूला स्टैणं्डवर मैणवत्ती ठेवावी- त्यांच्या ड्या बाजूला विराटाचा चार्ट कशा स्टेण्डवर ठेवावा. 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-10.txt 10 कार्यक्रमानंतर व्हायब्रेट करण्यासाठी व प्रसाद म्हणून वाटण्यासाठी पुरतील इतके चणे ठेवावे. पुजा बा जाहीर कार्यक्रमांचे वेळी कोणीही व्यासपीठावर थांबणे, बसणे, उठणे, चालणे हे सर्व करू नये. त्यांच्या सर्चीच्या उजव्या बाजूला व्यासपीठावर कापड घातलेले टेबल व त्यावर श्री मातारजीचा फरेम केलेला फौटो असावा डा फोटो शक्यतो नेहमीचा JHI ध्यानाचा फोटो हकाळा पांढरा, अभयदान मुद्रेतील भारतातील फोटो असावा. किंवा दुसरा कोणताही पण पूजेचा फोटो नसेल ही काळजी च्या. फोटोसमोर उदबत्तीच्या घरात उद्बत्त्या लाक्ल्या असाव्या मैणबत्ती हदिवा फुले, माळा घालू शकता. नकाशात चकांचे खालील रंग दासवा- 10. कौरळ लाल पोवळयांचा मूलाधार स्वाधिष्ठान पिवळा मणीपूर पाचूचा हिरवा लाल हमाणीक अनाहत विशुध्दी निळा मोत्याचा पांढरा आज्ञा सर्व रंग सहस्त्रार सर्वसाधारण श्री मातार्जीचा फोटो मित सजविष्यासाठी वापरू नये. प्रत्येक दिसणा-या त्यांच्या फोटोला 11· पुढील नियम वापरावे लागतील- दर दिवशी प्रत्येकाने फोटो पुसावा शक्य असल्यास गुलाब पाण्याने अत्तर कुंकू लावावे, फुले घालावी, उदबत्ती लावावी, पूजा करावी. जर फोटोचा सन्मान ठेवला नाही तर त्यांचे चित्त तिथून परत जाण्याचा संभव असती. जर श्री माताजींनी साऊन उरलेले पदार्थ मिळाले स्वतः पकटयाने खाऊ नये. सर्वात 12. सारसे वाटून घेतलेला तौ प्रसाद असतो. सहजयोगीनी स्वतःचा लीडरची परवानगी घेतल्याशिवाय त्यांचे केंद्र, त्यांच्या देशाचं 13. प्रीतनिधीत्व करायला दुस-या देशात जाऊ नये त्यांनी आश्रमात. राहु नये स्वतंत्रपणे काम त्यांचे नातेवाईक किंवा मित्र यांचेकडे राहावे. ज्यांच्याकडे त्यांच्या लीडरने संदर्भ दिलेले पत्र असेल, त्याला फक्त, जर त्या आश्रमाचे नेते त्या माणसाला विनासायास ठेवू शकत असतील तर राहाता येईल आणि भेट देणा-या योगीला रोजचा सर्व स्वतः करावा लागेल- 1989_Chaitanya_Lehari_M_(Scan)_9.pdf-page-11.txt भारतीयांसाठी - शंडुची फुले किंवा माळा श्री मातार्जीना अर्पण करण्यास वापरू नये- 14- बातम्या :- सहजयोगी जै धंदेवाईक आहेत त्या सर्वांनी आपल्या लेटरहेडवर सहजयोगाच्या शास्त्रीय . ते सहजयोगांत करसे आले व त्यांची प्रगती झाली ते लिहावे . व तर्कशुध्द प्रणालींबद्दल लिहावे सर्व सहजयोगी ज्यांच्या नोक यांत प्रगती झाली, किंवा वैवाहिक जीवन सहजयोगांत आल्यापासून सुधारले, किंवा भूतबाधा अगुरूपासून सुटका झाली त्याद्दल त्यांनी लिहून त्यांच्या केंद्राच्या लीडरकडे यावे ज्यांची रोगापासून मुक्तता झाली त्यांनी त्यांचे , डॉक्टरचे अनुभव, वैदकीय कागदपत्रे मत, जमल्यास चिकित्सेच्या सुरवातीपासून ते बरे होईपर्यंतचे यायवे. ज्यांना पैशाच्या बाबतीत, बौद्िविक, चार्मिक, भावनिक मदत झाली त्यांनीसुच्वा श्री मातार्जीना अभार प्रदर्शित करणारे पत्र मवत लिहून ते केंद्राच्या लीडरकडे पावे- भारतीय सहजयोगी डॉ दिपक चुग यांना नुकतीच "सहजयोगाचे फिजीऑलॉजीवर होणारे परिणाम" या विषयावर अध्यारित एम डी. ही पदवी मिळाली आहे . सोव्हीएट युनीयन व "लाईफ इटर्नल टूस्ट" मध्ये झालेल्या सडजयोगाच्या उपचार व त्यावरील संशेधनाबराबत झालेल्या संयुक्त करारानुसार डॉ. निगम व डॉ राय है नुकतेच फॉलोअप कार्यक्रमांसाठी मॉस्कीला गेले आहेत.