1980-01-11 Program at Akurdi, Pune पब्लिकप्रोग्रामआकुर्डि , 11 जानेवारी 1980 मीआताकायबोलणारआहेतेचमाझ्यालक्षातयेतनव्हते, कारणहेसाधंप्रेमाचंकार्यआहे. परमेश्वराचंमानवावरअत्यंतप्रेमआहे, इतकं कोणत्याहीवस्तूवरनाही. सृष्टीसबंधनिर्माणकेल्यावरसर्वसृष्टीलाआपल्याशक्तीच्याजोरावरपुर्णपणेसुसज्जकेल्यावरत्यांनीमनुष्याचीनिर्मितीकेली. फारमेहनतघेऊनहीनिर्मितीकेलेलीआहे, आणिह्यामानवाच्याहातातूनकाहीतरीविषेशघडणारआहे. एकलहानसाअमीबाआजमानवस्थितीलापोहोचला, तोकशासाठी? ह्यादिव्याचीतयारीहजारोवर्षांनीपरमेश्वरानीकेलीआहे. अनेकवेळेलाअवतरणह्यासंसारातआली, त्यांनीहेमहानकार्यकरुनमानवनिर्माणकेला. त्यानंतरधर्माचीसुध्दास्थापनाकेली. मानवामध्येधर्मस्थापनकरूनत्यालापुर्णपणेस्वतंत्रतादेण्यातआलेलीआहे, वाटलतरत्यांनीअधर्मातजाव, वाटलतरत्यांनीधर्मातरहाव, माणसालात्याचीबुद्धीवापरण्याचीपुर्णमुभाआहे. हेएवढ्यासाठीकीजेंव्हात्यालापरमेश्वराच्यासाम्राज्यातप्रवेशमिळणार, त्यावेळीतोस्वतंत्रअसलापाहिजे. आपल्यास्वतंत्रतेतत्यानीधर्मस्वीकारलापाहिजे, जबरदस्तीनेनाही. धर्महाहितकारीआहे, मंगलमयआहेहेत्यानीआपल्यास्वतंत्रतेतजाणलपाहिजे, चुकाहोतीलउलटमार्गालासुध्दाजातीलपणशेवटीत्यांनीस्वतःच्याधर्मातबसलपाहिजे. अश्यास्थितीमध्येआजहासहजयोगमहासहजयोगाच्यापुर्णशक्त्याघेऊनजन्मालाआलेलाआहे. महायोगम्हणजेआताआम्हीमुंबईहूनआलोपुण्याला, पुण्याहूनह्यांनीसांगितलआकुर्डीलाजायचआहेमाताजी, तरीयोगघडलानव्हता. थोडाआरामकेला, अजूनयोगघडलानाही. माझीमुलवाटबघतबसलीआहेत, अजूनआम्हालात्यांचदर्शनझालेलनाहीतोपर्यंतयोगघडलेलानाही, प्रयत्नचालुआहेतअनेकमार्गअवलंबीतकरावेलागेल. शेवटीकाययोगघडलापाहिजे, मीतुम्हालाभेटलेपाहिजेतुम्हीमलाभेटलेपाहिजे. नंतरमोटारीनेनिघालोइकडूनतिकडूनरस्ताचुकवित, रस्त्यामध्येगर्दीफार, आतुरतेनेइथेआल्यावरसुद्धाथोडसंपुढेनिघूनगेलोतरीयोगघडलानाही. शेवटीआताइथेआल्यावरआपणसर्वांनाडोळेभरूनपाहिलेतेंव्हाखरायोगघडला, हामहायोगाचाक्षणआहे. म्हणूनसहजयोगजोअनेकवर्षांपासूनअनेकअवतर्णांनीकेला, तोआजमहायोगाच्यास्थितीलाआलाआहे. इथेआमचीतुमचीगाठपडलीठकाठका. (टाळ्या) प्रेमाचासगळाआनंदविराअवस्थेतवेगळाचआहे. आतुरता, उत्कंठामगभक्तीचीगीत, पंढरीलाजाणसगळकाही, पणभेटीझाल्यावरमात्रआनंदालापारावारउरतनाही. हीप्रेमाचीमहिमाआहे. हेसगळप्रेमह्याधक्काधुक्किच्याकाळातसुद्धाआतुनसगळबसलेलआहे. त्यालाविशेषकारणम्हणजेसर्वविश्वामध्येहीपृथ्वीविशेषआणित्यापृथ्वीमध्येहाभारतखंडफारचविशेष. भारतवर्षहाहिंदुस्थानपरमेश्वरांनीविशेषरुपानीसजवलेलाआहे. हीयोगभुमीआहे, दुसर्‍यादेशामध्येयोगनाही, तीथेयोगावरविचारनाही, धर्मावरविचारनाही, फक्तऊपभोगावर, भोग, इथेभोगहेमुख्यआहे. जोपर्यंतमाणसालापरमेश्वरमिळतनाहीतोपर्यंतएकभारतीय, एकहिंदुस्थानीत्यालावाटतमाझ्याआयुष्यालाकाहीअर्थलागतनाही. अजूनपरमेश्वरकाहीमिळालेलानाहीपणइतरसर्वदेशामध्येभोगमिळालापाहिजे, माझ्याजवळएकमोटारआहेतीथेदहामोटारीअसल्यापाहिजे. एकघरअसलतरदहाघरअसलीपाहिजेत. नानातर्‍हेचेभोग, घाणेरडेभोगअत्यंतदृष्टतेलानेणारेसर्वविध्वंसकभोग, त्याकडेमाणसाचीवृत्तीआहे. तरसर्वप्रथमम्हणजेआपल्याभारतभुमीलायोगाचकेवळमोठसाधनमिळालेलआहे. त्यातल्यात्यातआपलामहाराष्ट्रम्हणजेसाधुसंतांचीनुसतीइथेखैरातझालेलीआहे. कितीतरीसाधुसंतांनीह्यापुण्यमहाराष्ट्रावरजन्मघेतलात्यालाकाहीकारणअसायलापाहिजे. ज्ञानेश्वरांसारख्यामहान, मीत्यांनाअवतरणचमानते, तुम्हीत्यांनासाधुसंतम्हणापणतेअवतारहोतेआणितोअवतारफारमोठाहोता. माझ्यावरएकपुस्तकलिहिलेलआहेत्याच्यातजरतुम्हीवाचलततरआपल्यालाकळेलकीतोपरमेश्वराचाएकअवतारहोताआणिह्यादिव्याचीतयारीह्यामहाराष्ट्रातफारसुंदरकेलेलीआहे. तुम्हीत्यामहाराष्ट्रातलेधार्मिकदिवेआहातआणित्याचीअत्यंतसुंदरजोपासनाकरूनतुम्हालातयारकेलेलेआहेपणप्रत्येकसाधुसंतजीवंतअसतांनामात्रआपणत्यांनामानतनाही. स्वतःज्ञानेश्वरजेव्हांजीवंतहोतेतेंव्हात्यांनीइतक्याहालअपेष्टासहनकेल्या, कीपरवासासरवडलागेल्यावरत्यांच्याजेष्ठबंधूंचेतीथेसमाधीचस्थानबघीतल्यावरमलामाझेअश्रूआवरताआलेनाही. अशामहानसाधुसंतांचासुद्धाछळआपणह्यायोगभुमीतकेलेलाआहे. त्यामहाराष्ट्रातकितीसाधुसंतांनाआपणछळलेलेआहे. तेजीवंतअसतांनात्यांचीआपणकधीचकिम्मतकेलीनाही. त्यालाकारणअसकीतेसर्वसाधारणलोकांसारखेरहातअसत, त्यांनाकायप्राप्तझालेलेआहे, तेकोणत्यास्थितीलाआहेतीआपल्यामध्येपात्रतानव्हती. आपलेडोळेआंधळेहोतेत्यामुळेआपणत्यांनाओळखलेनाही. त्यांचेछळझालेपणत्यांनीवातावरणमात्रशुध्दकेलेलेआहे. तेवातावरणआजहीसगळीकडेमलादृष्टीसपडतआहे. जरीत्यांचातुम्हीछळकेला, जरीतुम्हीत्यांनामान्यकेलेनाही, पणत्यांचवातावरणअजुनइथेआहे. पणत्यांच्यानंतरमात्रत्यांनालोकांनीउचलूनधरल. त्यांचेमत्तेदारनिघाले, इथआमच्यामुंबईलामोठेएकज्ञानेश्वरांचमंदिरआहे, तीथेमाझभाषणझालतरमीत्यांनाम्हंटलकीआताआम्हीइथेलोकांनाध्यानकरायलालावतो. तरतेम्हणालेकीध्यानबीनइथेकरायचनाही, तरमीम्हंटलहेकायबुवा? नाहीम्हणे, दिंड्याघालातुम्हीपणध्यानकरूशकतनाही. म्हंटलंकायज्ञानेश्वरांनीदिंड्याघातल्याहोत्याकाय? त्यांचवेगळआहेपणआम्हीदिंड्याघालणारआणितुम्हीदिंड्याघातल्यातरआम्हालाचालेल, ध्यानचालणारनाही. अहोम्हंटलंआतातुम्हीज्ञानेश्वरांनापुतळ्यामध्येघातलयतेंव्हाआतातुमच्याशीबोलण्यातकाहीअर्थनाही. तेजरजीवंतअसतेतरबोलणीझालीअसती. पणतेजीवंतहोतेतेंव्हात्यांनाहीतुम्हीअसचसांगितलेअसेलकीदिंड्याघालाआणिआजमीआलेतरमलाहीसांगतातकीदिंड्याघालाम्हणून. तरह्यावातावरणामध्येइतकेसुक्ष्मतेतकार्यकरुनगेलेलेहेलोकजरीअसले, तरीसुध्दाबाहेरजडतेतजेव्हांपाहिलेहोते, ज्यालाइंग्लिशमध्येग्रोथम्हणतात. त्याच्यामधेहिआपल्यालाजाणीवरहातनाहीकीआपणकुठेवाहावतचाललोआहोत. त्यांनाखायलानव्हत, साईनाथांनाजेवायलानव्हत, तेकुठेहीरहातअसत, झोपायलात्यांनाव्यवस्थितजागानव्हती. साक्षातदत्तात्रयांचअवतरणते, त्यांचीहीस्थितीआम्हीकेलेलीआहे. आम्हीआमच्यावडीलांनी, आम्हीत्यावेळीअसूनाहीतरत्यांच्यावडिलांनीकेलीअसेल. तेंव्हाहेलक्षातघेतलेपाहिजेकीकाहीतरीआपलकुठेतरीचुकतअसलपाहिजे, हीपुण्यभुमीआहेसाधुसंतांचीभुमीआहे. सगळअसतांनासुध्दाआपणत्यांनाओळखलेकानाही? आणिसगळकरुनसुद्धाआपणअश्यामार्गालाकसेलागलो? त्यालाकारणअसकीप्रत्येकअवतरणआल्यानंतरकिंवासाधुसंतआल्यानंतरतेउपटसुंभमागवूनयेतात, त्यांनीलगेचतुकारामाचीपाटीलावायची, तुकारामसाधुमार्ग. तुकारामअसतांनात्यांनाहाणायचआणितुकारामगेल्यानंतर, तुकारामसाधुमार्गलागलेलेलिहायलाआणिह्यांच्यामध्येअत्यंतसुक्ष्मता. सुक्ष्मकामकरतात, पहिल्यांदाहेकित्याच्यासाठीइमारतबांधायचीआहेबुवा, मगत्यालापैसेपाहिजे. असकामगहेसाधुबाबातुकारामांचेफारशिष्यहोते, होतेकीनाहीदेवालाठाऊकतेंव्हातेजेखरेतुकारामहोतेत्यांचाकाहीविचारहोतनाही, तेज्यांचेशिष्यआहेबसत्यांच्यापायावरयायलासुरुवात. मगत्यांनाखायलाप्यायलापोटगीपाहिजे, शेवटीअसेकळतेकीतेशिष्यसाहेबांनी बिल्डींगाबनवल्याआणिलोकांनाअसवाटतकीवावाकितीलोकह्यांच्याकडेयेतातबा, म्हणजेअतिसुक्ष्मामध्ये, तुमचाजोअहंकारआहेत्यालातेचेतावणीदेतात. तुम्हालाअसवाटतकीआम्हीआताह्यासाधुसंतांनाआपणविकतघेतलआहे, पणतेलक्षातयेतनाही. आपल्यालक्षातयेतनाही, तेचसगळकाहीआपल्यासमाजातझालेलआहेतिकडेजरलक्षदिलं. आतादेवळात, देवळातसुध्दापैसेटाकायचे. परवामीसासवडलागेलेहोते, तीथेएकबाईआल्यात्यांनीमलादहापैसेदिले, मीम्हंटलमला हेनकोतरम्हणाल्यातुम्हालाजास्तीचेपाहिजेतकामाताजी, म्हणजेआपल्यादृष्टीनेहेसमजतनाहीकीपरमेश्वरालातुम्हीविकतघेऊशकतनाही. त्यालाताबुततुम्हीकरुशकतनाही, त्याचावरतुमचाकाहीहीअधिकारनाही, असाफक्तप्रेमाचाअधिकारआहे. जरतुमचपरमेश्वरावरनितांतप्रेमअसलतरतुमच्याकडेतोधावतयेणार. तोप्रेमाचाभुकेलाआहे. बाकीतुम्हीत्यालाकशानेहीजिवंतपणीबघुशकतनाही, जरतुम्हीम्हंटलंकीतोआमच्यासमोरजिवंतउभाराहिलतरशक्यनाही. पणजरतुम्हीप्रेमाचेभुकेलेअसालतरतोकोणत्याहीपरिस्थितीततुमच्याकडेयेईल. हेतुम्हालामाहीतआहे. जनाबाईचेउदाहरणआहे, नामदेवांचेउदाहरणआहे, आपल्याकडेम्हणजेकितीसाधुसंतांचीनुसतीदिवाळीचलागलेलीआहे. होत्यादिवाळीतसुध्दाहाअंधारआणणारेलोकपुष्कळआहेत. सगळीकडेबसलेलेआहेत. आपल्यादेवळातबसलेलेआहेतकिंवाअसेसमाजविमाजकाढूनप्रकारचालवलेलेआहेत. परमेश्वरआपल्याहृदयात, मंदिरातबसलेलाआहे. तोआपणजाणलापाहिजे. आपल्यामध्येजोप्रकाशआहेतोजागृतझालापाहिजे, आपल्यालाहेकळलेपाहिजेआतमध्येकायआहेआपल्याआणिआपल्याबाहेरकायआहे. प्रकाशाचहेएकलक्षणअसत, समजाजरदिवेगेलेतरकाहीहीदिसणारनाही, जरआपल्यामध्येदिवालागलातरसगळदिसलपाहिजे. आपल्यामध्येकुठेकायकाळबेरआहेआणिकसतेस्वच्छहोतआहे, तसचहेहीदिसलपाहिजेकीदुसर्‍यांशीआपलेसंबंधकसेआहेत. दुसर्यांच्याबरोबरसंबंधठेवतांनाआपल्यालात्यांच्यातलकाहीकळतयकीउगीचचआपणवरवरकरतो. कितीबाईसाडीकशीनेसलीकिंवाह्यापुरुषांनीह्यांच्याकडेमोटरआहेका? आपणहेबघतोकित्यामनुष्याचीआतलीप्रामाणिकस्थितीकायआहे, तेबघायचत्यालाकळण्यासाठीसुध्दाप्रकाशातआलपाहिजेआणिहाप्रकाशसुध्दाआपल्याआत्म्याचाआहे. अससगळ्यासाधुसंतांनीसांगुनठेवलेआहे. तरजसेआपणम्हणजेअत्यंतसमृद्धहोतोआणिसंपदाशालीअसलो, जरीआपल्यामध्येअत्यंतशक्तीचासाठाअसलाआणिआपणअगदीतयारीतआहोतआतात्याफुलांचीफळव्हायलाकाहीवेळलागणारनाही. अश्याजरीस्थितीतआपणअसलोआणिपरमेश्वरांनीतिथेआणुनआपल्यालासोडलेलअसलतरीसुध्दाहेलक्षातठेवलपाहिजेकीआत्तापर्यंतआपललक्षबाहेरचहोत. आणिबाहेरच्याचगोष्टींचआपणतादात्म्यघेतलेलहोत, तेंव्हाआतमध्येबसणसोपकामनाही, म्हणजेआजचमीसांगतहोतेह्यांनाकीएखाद्यापुरुषालाजरसवयअसलीघराच्याबाहेरराहण, गृहस्थपणाचीसवयनसलीतरतोलग्नझाल्यावर, तोउठलाकीबाहेरपळ, कायझालकिबाहेरपळतो. हळूहळूत्यालाआपल्याघरातपत्नीआल्याचसौख्यजाणवत मगतोघरातबसूलागतो. तसचआमच्यासहजयोग्यांचहोत, पुष्कळांचहोत, पुष्कळांचहोतनाही. आणिज्यांचहोततेलोकसुध्दापरतपरतबाहेरधावतसुटतात. नसत्यात्यांनागोष्टींचआकर्षणवाटत. पणजेंव्हाकाहीमाधुर्यमाणसामध्येपाझरूलागते, त्याप्रेमाचेअविष्कारआणित्याचेचमत्कारदिसुलागतात, तेंव्हामगमाणसालाकाहीहीदुसरकाहीआवडतनाही. कारणअमृतप्यायल्यावरकुणीगटाराचपाणीपीतका? तेअमृततुमच्यामध्येचआहे, माझकायकामआहेनुसतसाधकीतुमचेदिवेआहेततेवढेफक्तपेटवायचे. त्याच्यावरमाझविषेशकाहीकामनाहीतेपेटवलेपाहिजेत. कसेअसलेतरीपेटवलेपाहिजेत. तेंव्हासहजयोगम्हणजेफारमोठीकिमयाआहे. प्रथमम्हणजेहजारखुनमाफम्हणतात, तुम्हीकाहीहीपुर्वजन्मातह्याजन्मातकाहीहीपापकेलीअसतीलतरीआमच्याप्रेमापुढेतीतोडकीचआहेत. असकोणतहीपापतुम्हीकरूशकतनाही, जेआमचप्रेमधुऊनकाढुशकतनाहीहीगोष्टनिर्विवादआहे. तेंव्हात्याबद्दलमुळीचविचारकरूनयेकीआमच्याहातूनहेपापघडलकिंवातेपापघडल, हीफारमोठीसहजयोगाचीकिमयापहिल्यांदाआहे, कीतुम्हालातुमचीकर्मभोगावैगरेसहजयोगसांगतनाही. भोगलीझालसंपलआता, कर्मतरीतुमचाअहंकारचभोगतोआहेनाज्यालाअहंकारनाहीत्यालातोकसलकर्मभोगतोहो. सगळनाटकआहे. जोपर्यंतनाटकाततुम्हीआहाततेंव्हातुम्हालावाटतआम्हीशिवाजीआहोततरकुणालावाटतआम्हीऔरंगजेबआहोत. नाटकसंपल्यावरकळतकीहेतरनाटकहोतं, आपणनाटकखेळतहोतो. हेनाटकचफक्तसंपवायचआहे, हेसंपल्यावरमस्तवाटतहाहाकायमज्जायेवूनराहिलीआहे. तेकायमुर्खासारखेसगळेलोककरतआहेतकाम, सगळलक्षातयेतआणिप्रकाशाशिवायनुस्तलेक्चरबाजीनेकाहीहीकार्यहोण्यासारखनाही. बोलुनबोलुनतरीकायबोलणार, शेवटीजोपर्यंततुम्हालात्याचास्वादमिळणारनाहीत्याचातुम्हीआस्वादघेणारनाही, तोपर्यंतहेसर्वबोलणसुध्दाव्यर्थआहे. तेंव्हातुम्हीतेमिळवा, तेतुमच्यातआहे. तुझआहेतुझपाशी, सांगीतलेलआहेतेकायआहे? तेतुम्हालाकसमिळेल, तेमिळाल्यावरकायहोतत्याच्यानंतरतेस्थिरकसकरायच, आताचमीआलेतरत्यांनीआरतीलादिवाआणलाहोताआणितोदिवाविझलासुध्दा. थोडासाधुरआलापरतपेटलाअसचसहजयोग्यांचआहे, पुष्कळांचासहजयोगअधिकथोडाबहुतजमतो, जमतोनजमतोकीपरतथोडासाउतरतोपरतचढतो. परतकुंडलिनीमात्रसोडतनाहीकारणतीतुमचीआईआहे. जन्मोजन्मानंतरपासूनहीतुमच्यामध्येआहे, साडेतीनवेटोळेघालूनबसलेलीआहे, जसटेपरेकॉर्डरअसतोनतससगळतुमचनमूदकरुनघेतलआणिव्यवस्थिततिथेबसलेलीआहेहीतुमचीआईआहेहीतुमचीप्रत्येकाचीवेगळीवेगळीएकआईआहेआणितीआईसहजचवरयेतेकारणमीत्यांचीआईआहे. तेंव्हामलापाहिल्याबरोबरआनंदानेतीवरयेतेआणि एकदमजोरातअनुभवयेतो, पहिलाअनुभवफारजोरातयेतो. पुरआल्यासारखा, पणमगओसरतोथोडासापुर. काहीकाहीलोकांचातरफारचओसरतो. दुसर्‍यावेळीआलकीवाटतहंकायहेतुमचकसकायतुमचकीसमजतआम्हाला. गेलेकोणत्यातरीखड्यात. कारणआपल्याप्रांतामध्येअनेकखड्डेखळगेआहेत. त्यातनंवाहणारीहिगंगाजरीजोरातएकदावाहुनआलीतरीपरततीजातेत्याखळग्यांनकडेत्यांनाभरायला. आताहामध्यमार्गआहे. नदीहीमध्यमार्गातूनवाहतेअसतेआणिजेंव्हातीप्रशस्तहोतेतेंव्हादोन्हीकडचेतिचेजेपाटआहेततेव्यवस्थितसुपिकहोताततसचआहे. समाजाचाहाजोमधमार्गआहे, तुम्हीम्हणजेगंगेलावाहुननेणारपाणीआहे, त्यागंगेमध्ये सुध्दाहेव्हायब्रेशन(चैतन्य) आहेत. ह्याचैतन्यलहरीआहेत, तीलावाहुननेणारेजेपाणीआहेतेतुम्हीमध्यमवर्गातलेलोकआहेत. अतिश्रीमंतकामातूनगेलेलेआहेत. त्यातलेकितीयेतीलदेवालाचठाऊक, मीतिकडेलक्षदेतनाहीमुळी. तेआले शहरातलुटायला. तुम्हालातरमाहितीचआहेभगवेकपडेघालनाहीतरनागवकरनाहीतरकाहीतरीकर, पैसेकाढायचेधंदे. त्याच्यासाठीवाटेलतेपापकरायलाहेलोकतयारआहेत. तेसगळेशहरातनिघालेतकिंवाशहराच्यालोकांनातेबोलवतात, आपल्याखेडेगावामध्येह्याधर्मभुमीतजेसमाधानीलोकआहेततेचखरेह्यासहजयोगाचेवाहकआहेतआणिहीघटनाफारउत्तमघटितहोते, अश्यालोकांनात्याचाअत्यंतलाभहोतोआणिसहजयोगाचखरवरदानत्याचलोकांसाठीआहे. जेलोकअगदीदरिद्रीअसुनसुद्धाभिकार्‍यासारखेरस्त्यातफिरतात, चोर्‍यामाऱ्याकरतातपैशालासर्वमहात्मआहे, काहीहीसमाधाननाहीअश्यालोकांनामात्रथोडासावेळलागणारआहे. पणतुमच्यासाठीमात्रधावतआलीआहेगंगाघरीअससमजलपाहिजेम्हणजेहामानआहेआपला. हाआपलामानआहे, आजपर्यंतसमाजानीमध्यमवर्गाचाकधीहीमानकेलेलानाही. मध्यमवर्गम्हणजेनेहमीचचिरडल्यागेलाआहे. एकीकडूनभिकार्‍यांनीचिरडूनटाकलेलाआहे, दुसरीकडूनश्रीमंतांनीचिरडूनटाकलेलआहेआणिमध्यमवर्गानीनेहमीआपलाधर्मपाळलेलाआहेआणिराहीलेलाआहे. आपल्याधर्मानीकाहीहीत्रासदिलातरीतोत्यास्थितीलाजागूनराहीलेलाआहे. तेंव्हाहाआपलामानआहे. ह्याआकुर्डीच्याह्यारस्त्यावरूनमीपुष्कळदागेलीआहेआणिमलापुष्कळदावाटायचकीह्याखेडेगावातकधीमीयेणारआणिकधीह्यालोकांनाभेटणार. कसकायहोणारआहे, कधीहीगंगातोबांधफोडूनआतमध्येवाहणारआहेहेमलापुष्कळदालक्षातयायचआणितेआज बघूनइतकामलाआनंदझालेलाआहेकीअसचप्रत्येकगाव, एकेकखेडजागृतहोऊद्यात. जोपर्यंततुम्हीजागृतहोणारनाही, तुमचाजोकाहीव्यवहारआहेत्यालाकाहीअर्थलागतनाही, तुम्हालाअर्थनाही. तुमच्याआयुष्यालाकाहीअर्थनाही, जसह्याएकावस्तूलाकाहीहीअर्थनाही. जरह्याचासंबंधइथेमेनशीलावलानाही, तसचतुम्हालासुध्दामेनशीलावण्यासाठीकुंडलीनीम्हणूनशक्तीतुमच्यामध्येआहेआणितिचाकाहीहीतुम्हालात्रासहोणारनाही, तीतुमचीसाक्षातआईआहे. आईमुलालाजन्मदेतेसर्वत्रासस्वतःवरघेते. मुलालाआठवणतरीअसतेकाकीआपलाजन्मकसाझाला. तीआईकोणाच्यात्रासातूननिघूनगेलेली. जरतुम्हीआईअसालतरतुम्हालाहीगोष्टलवकरलक्षातयेईल. कीकीतीत्रासआईउचलते, पणजसामुलगाजन्मलाकिंवामुलगीजन्मलीतरअहो, सर्वठीकआहेना? सगळविसरतेतीतसचआहे. अगदीतसचसाधसरळप्रेमाचआहे. तेतुम्हीघ्यावतेतुम्हालामिळाव, अनंतकाळातुनहीकुंडलीनीतुमच्यामध्येवास्तवकरूनआहे. इतकचनव्हेतरहीसर्वसबंधचक्रसुध्दाइथेदाखवलीआहेतशीतुमच्यामध्येस्थितआहेत. हेसगळअसुनसुद्धाजरतुमचीजागृतीझालीनाहीतरआम्हालाहीकाहीअर्थराहणारनाही. सगळेदिवेअगदीतयारआहेतहेमाझ्यालक्षातयेतयआणितेदिवेनुसतेतसेसरळपेटवायचेआहेत. एकदिवापेटल्यावरअनेकदिवेपेटवितायेतात. आताआपलेहेराहुरीचेधुमाळसाहेब, आपल्याबरोबरहोतेत्यांनीहजारोलोकांनाजागृतीदिलीआहे, तसेचआपणसुद्धा(साऊंडसिस्टीमखराब) जेकाहीकरतआहोततेआम्हीप्रेमानेकरतआहोतका? असाप्रश्नविचारुनहासंकल्पपूर्णकरायचा. आताएकावर्षानंतरमीयेणारहेलक्षातघ्या. तेंव्हामीविचारणारआहे. दुसरासंकल्पअसाकरायचाकीसहजयोगाबद्दलशंका, कुशंकानकरतानासहजयोगआपल्यामध्येबसवायचा. तोकसा? म्हणजेसकाळपासूनसंध्याकाळपर्यंतखोटबोलायच, मगम्हणायचमाताजीआम्हीसहजयोगकरतो. त्यालाकाहीहीअर्थनाही. आपलवागणदुरुस्तकेलपाहिजे, आपणसत्यावरउभराहिलपाहिजे. कायहोतंय, दोनदिवसत्रासहोइलतिसऱ्यादिवशीबघा______पण, त्याचेहेअनंतकाळातीलआशीर्वादाचकामआहे. कोनतीगोष्टबघात्याच्यामधेआपणकुठपतकायकरतोतेबघायच, दुसराकायकरतोतेबघीतलकीगेलो. सहजयोगम्हणजेआपणकायकरतोय, आम्हीकितीघेवूशकतो, अतिखुळआहेत. आपल्याकडेसुध्दाहाधरतोतोधरतो, अमुकझालतमुकझाल, तेसगळ्यापेक्षामीकायधरतोहेबघतचाललेतरस्वच्छताजास्तहोईल. स्वतःकडेलक्षठेवलेवस्वतःलाजास्तनिरखूनपाहण(25 मिनिटे) नंतरचे10 मिनिटसाउंडखराबआहे.